भाग-८
(मराठी)
⚉ एका चंद्रग्रहणात मी व माझे सहकारी एका अज्ञात स्थळी ध्यान धारणेला बसण्याचा विचार करीत होतो. एका गुफेत शिवाची प्राचीन पिंडी होती, त्यासमोर बारीक मिणमिणती समई लावली होती. आजूबाजूला काळाकुट्ट अंधार होता. गुफेच्या अंगणात किमान आठ ते दहा माणसं तोंडावर पांघरून घेऊन झोपली होती. मी आदेश म्हणत शिव मंदिरात प्रवेश केला. शिवपिंडीसमोर गुरूंच्या आदेशावरून शिवाची संमती घेतल्यानंतर शिवमंदिरात मी व माझे सहकारी साधनेला बसलो, आणि काही क्षणातच माझ्यासमोर एक अज्ञात शक्ती येऊन बसली, तीने मला चल उठ! असा हुकूम केला. त्यावर मी तर इथून उठणार नाहीच व माझे सहकारी ही उठणार नाही. जर मला व माझ्या सहकाऱ्यांना कोणतीही इजा झाली तर गाठ माझ्याशी आहे, कारण या ठिकाणी मी नाथांचा आदेश घेऊन बसलो होतो असे मी सांगितले व माझ्या समोरील अज्ञात शक्ती गायब झाली या सर्व गोष्टीचा ठामपत्ता माझ्या सहकाऱ्यांना नव्हता. कारण त्यांनी जप साधनेला सुरुवात केली होती. साधारण दोनच्या सुमारास अंदाजे एक वयोवृद्ध व्यक्ती (स्त्री) शिवमंदिरात झाडू घेऊन उभ्याने झाडू मारत होती हा आवाज मी व माझ्या सहकार्यांनी ऐकला.
खरं तर 2 वाजता तिथे झाडू मारण्याचा प्रश्नच नव्हता. झाडू मारुन झाल्यावर त्या शक्तीने शिवपिंडीसमोर नमस्कार केला व क्षणात गायब झाली. या सर्व गोष्टींची चाहूल आम्हा सर्वांना जाणवत होती. अशाप्रकारे अनेक अनुभव आम्ही सर्वजण घेत होतो. आमची साधना उत्तम प्रकारे झाली व एकेकजण साधनेवरून उठू लागले. सुमारे सव्वातीन वाजता आम्ही सर्वांनी किमान अडीच तास साधना केली. गुहेच्या बाहेर अंगणात आल्यावर डोक्यावरून पांघरूण घेतलेली व्यक्ती? तिथे नव्हती. रात्री बाराची वेळ - शिवमंदिर - गुहेच्यावर - ग्रेव यार्ड - चंद्रग्रहण - पौर्णिमा गुहेच्या मागच्या बाजूला डाव्या हाताला स्मशान असा उत्तम अनन्य योग साधून आला होता. साडेतीन वाजता आम्ही ती गुफा सोडली व परतीचा प्रवास केला. सोबत गोड आठवणी घेऊन......
Photo by Artem Beliaikin from Pexels |
⚉ निशाने त्यावेळी माझ्याकडे एक असं प्रकरण आणलं की, त्यावेळी श्री. अबक पालक मंत्री होते. ते व त्यांची पत्नी नियमित सद्गुरु गगनगिरी महाराजांकडे जात असे. परंतु श्रीमान यांच्या मोठ्या मुलाची तब्येत अचानक ढासळली व तो बिछान्यावर तो खीळला. अनेक डॉक्टरी उपाय करूनही गुण येत नव्हता. बहुदा हे प्रकरण बाहेरच्या बाधेचे असावे असा त्यांना दाट संशय होता. म्हणून त्यांनी मंत्री फेम श्रीयुत दिनकर या पुरोहिताकडून आपल्या मुलाबद्दलचे असे गार्हाणे मांडले.
श्री दिनकर यांनी तुमच्या मुलाला करणी बाधा झाली आहे असे सांगितले, त्यावर खर्च म्हणून मंत्री महोदयाकडून सव्वा लाखाची रक्कम घेतली. (आताचे सव्वा कोटी) तुम्ही निश्चिंत रहा तुमचा मुलगा ठीक होईल. अशी हमी दिली व विशिष्ट दिवस ठरवून मंत्र्याच्या घरी नवचंडी याग सुरू झाला. एका बाजूला मंत्री महोदय यांचा मुलगा बिछान्यावरून 3 फूट उंच उडू लागला त्यावर घरचे सर्व घाबरले. महाराज, हे काय चालले आहे? असा सवाल केल्यानंतर पुरोहित यांनी त्यांच्या अंगातील शक्ती निघते आहे. अशी स्वयंघोषित घोषणा केली. सर्व सोहळा पार पाडून तुमचा मुलगा आता ठीक आहे काळजी करू नका. असा आधार देऊन ते आपल्या घरी परतले.
ही सर्व हकीकत निशाने जशीच्या तशी मला सांगितली. मी श्री दिनकर यांना चांगला ओळखत होतो. कारण ते एक उत्तम दशग्रंथी ब्राह्मण होते. परंतु करणी बाधा काढण्याचा अधिकार त्यांना आहे का ? असा सवाल मला पडला, म्हणून मी निशा यांना श्री दिनकर यांनी चुकीची केले आहे असे सांगितले.
काही दिवसांनी निशाकडून मला निरोप आला की, तुम्हाला मंत्रीमहोदयांनी व श्री दिनकर यांनी विनंती करून बोलावले. त्यावर मी का असा प्रश्न केला? त्यावेळेस निशा म्हणाली श्री दिनकर हे गेल्या महिनाभर अंथरुणाला खिळून आहे आणि मंत्री महोदय यांचा मुलगा आहे तसाच आहे . त्यात कोणतेही सुधारणा नाही असे सांगितले.
मला इतर कामामुळे कोणाकडे जाणे शक्य नव्हते व तीन दिवसांनी निरोप आला की श्री दिनकर यांचा मृत्यू झाला आणि काही कालावधीतच मंत्रीमहोदयाच्या मुलाचाही मृत्यू झाला.
माझ्या साधना काळात अनेक समस्या व अध्यात्मिक चमत्कार एकमेकांच्या हातात हात घालून चालत होत्या. कधीतरी मरणापेक्षा ही अनंत यातना होत होत्या. तर कधी परमेश्वराचे माझ्यावर असलेल्या प्रेमाने मी भारावून जात असे नियमित साधना हीच माझी जमेची बाजू होती. माझ्या सोबत असणाऱ्या मंडळीबरोबर अध्यात्म या विषयावर तासनतास चर्चा होत असे.
अध्याय-८
( हिन्दी )
सत्य अनुभव
⚉ चंद्रग्रहण के दौरान, मैं और मेरे साथी अज्ञात स्थान पर ध्यान लगाने की सोच रहे थे। एक गुफा में, शिव की एक प्राचीन पिंडी थी, जिसके सामने एक बढ़िया समाई रखी गई थी। चारों तरफ सिर्फ गहरा अँधेरा था। कम से कम आठ से दस लोग गुफा के आंगन में सो रहे थे, जिनके चेहरे ढके हुए थे। मैंने आदेश देते हुए शिव मंदिर में प्रवेश किया। शिव पिंडी के सामने गुरु के आदेश से शिव की सहमति प्राप्त करने के बाद, मैं और मेरे सहयोगी साधना करने के लिए शिव मंदिर में बैठ गए, और कुछ ही क्षणों में एक अज्ञात शक्ति आई और मेरे सामने बैठ गई, उसने मुझे उठने के लिए हुकुम दिया। मैं न तो यहां से उठूंगा और न ही मेरे साथी यहाँ से उठेंगे। अगर मुझे और मेरे सहयोगियों को कोई नुकसान होता है, तो गाँठ मुज़से है। क्योंकि मेरे सहयोगियों को नहीं पता था कि मैं नाथन के आदेशों के साथ इस जगह पर बैठा था और मेरे सामने अज्ञात शक्ति गायब हो गई थी। क्योंकि उसने जप शुरू कर दिया था। लगभग दो बजे, एक बूढ़ा व्यक्ति (महिला) एक झाड़ू के साथ शिव मंदिर में झाड़ू लगा रहा था और मैंने अपने सहयोगियों साथ वह आवाज सुनी।
वास्तव में रातके 2 बजे वहां झाडू लगाने का कोई सवाल ही नहीं था। झाड़ू करने के बाद, उस शक्ति ने शिवापिंडी को अभिवादन किया और एक पल में गायब हो गया। इन सब बातों से हम सभी वाकिफ थे। हम सभी इस तरह के बहुत सारे अनुभव कर रहे थे। हमारी साधना परिपूर्ण थी और एक-एक करके हम साधना से उठने लगे। लगभग हम सभी ने कम से कम तीन घंटे अभ्यास किया। गुफा के बाहर आंगन में प्रवेश करने पर सिर ढंकने वाले आदमी? वहाँ नहीं थे। रात के बारह बजे - शिव मंदिर - गुफा में - ग्रेव यार्ड - चंद्र ग्रहण - पूर्णिमा। गुफा के बग़ल में समशान घाट था. ऐसे योग जमकर आये थे. चार बजे हम गुफा से बाहर निकल गए और वापस चले गए। मीठी यादों के साथ ......
⚉ निशा ने उस समय मेरे सामने एक मामला लाया, उस समय, श्री अबक संरक्षकमंत्री थे। वे और उनकी पत्नी सदगुरु गगनगिरी महाराज के पास नियमित रूप से जाते थे। लेकिन श्रीमान के बड़े बेटे की तबीयत अचानक खराब हो गई और वह बदहवास हो गया। कई चिकित्सा उपाय काम नहीं कर रहे थे। उन्हें इस बात का सख्त शक था कि मामला शायद बाहरी था। इसलिए उन्होंने अपने बेटे के बारे में मंत्री फेम श्री दिनकर से शिकायत की।
श्री दिनकर ने कहा कि आपके बेटे को करणीबाधा ने प्रभावित किया है, और खर्च के रूप में मंत्री से 1.25 लाख रुपये लिए थे। निश्चिंत रहें, आपका बेटा ठीक हो जाएगा। ऐसी गारंटी दी गई और नवचंडी याग एक विशिष्ट दिन पर मंत्री के घर पर शुरू हुआ। एक तरफ, मंत्री के बेटे ने बिस्तर से 3 फीट ऊंची उड़ान भरनी शुरू कर दी, जिसने घर में सभी को भयभीत कर दिया। सर, क्या चल रहा है? ऐसा सवाल पूछने के बाद, पुजारी ने कहा वह बाधा बाहर निकल रही है। इस तरह की स्वघोषित घोषणा की। चिंता न करें, सभी समारोहों के बाद आपका बेटा अब ठीक है। ऐसे समर्थन के साथ, वह अपने घर लौट आया।
ये सारे तथ्य मुझे निशां ने बताए थे। मैं श्री दिनकर को अच्छी तरह से जानता था। क्योंकि वे एक महान दशग्रंथी ब्राह्मण थे। लेकिन क्या उन्हें हस्तक्षेप करने का अधिकार है? मेरा ऐसा सवाल था, इसलिए मैंने निशा से कहा कि मिस्टर दिनकर ने कुछ गलत कर दिया है।
कुछ दिनों बाद, मुझे निशा का संदेश मिला कि, आपको मंत्री और श्री दिनकर ने आपको बुलाया है। मैंने ऐसा सवाल किया, क्यों? उस समय, निशा ने कहा कि श्री दिनकर पिछले एक महीने से बिस्तर पर हैं और अभी भी मंत्री के बेटे में कोई सुधार नहीं हुआ है।
मैं अन्य काम के कारण किसी के पास नहीं जा सका और तीन दिन बाद मुझे एक संदेश मिला कि श्री दिनकर की मृत्यु हो गई है और कुछ ही समय में मंत्री के बेटे की भी मृत्यु हो गई।
मेरी साधना के दौरान, कई समस्याएं और आध्यात्मिक चमत्कार हाथ में हाथ पकड़के जा रहे थे। कभी-कभी यह मृत्यु से अधिक अंतहीन पीड़ा थी। तो मेरी नियमित ताकत नियमित साधना थी कि मैं प्रभु के प्रेम से अभिभूत था। अध्यात्म पर मेरी मंडली के साथ घंटों चर्चा हुआ करती थी।
Episode-8
(English)
True Experience
⚉ During the lunar eclipse, and my partner was thinking of meditating in an unknown place. In a cave, Shiva had an ancient Pindi, in front of which a first capacitance was placed. There was only dark darkness everywhere. At least eight to ten people were sleeping in the cave courtyard, whose faces were covered. I entered the Shiva temple giving orders. After obtaining Shiva's consent from the Guru's order in front of Shiva Pindi, my associates and I sat down in the Shiva temple to do Sadhana. In a few moments an unknown power came and sat down in front of me, he woke me up Spoke I will neither get up from here nor will my companions get up from here. If there is any harm to my colleagues and me, the knot is the case. Because my colleagues did not know that I was sitting in this place with Nathan's orders, and the hidden power disappeared before me. Because he started chanting. Around two o'clock, an older man (woman) was sweeping the shiva temple with a broom, and I heard that voice with my colleagues.
There was no question of sweeping there at 2 a.m. After cleaning, that power greeted Shivapindi and disappeared in an instant. We were all aware of these things. We were all experiencing a lot of this. Our practice was perfect, and one by one, we started getting up from the method. Almost all of us practiced for at least three hours. The head-covering man upon entering the courtyard outside the cave? Were not there Midnight - Shiva temple - Cave - Graveyard - Lunar eclipse - Full moon. The side of the cave had a salty ghat. Such totals came fiercely. At four o'clock, we exited the cave and went back. With sweet memories ......
Photo by Ferdinand Studio from Pexels |
I could not go to anyone because of other work, and three days later, I got a message that Mr. Dinkar had died, and the minister's son also killed in no time.
No comments:
Post a Comment