Monday 27 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-41

आपली पाठ आपणास दिसत नाही
स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत.

एके दिवशी सौ. निता व त्यांची बहीण माझ्या भेटीला आल्या. सौ. निता खूप त्रस्त व मानसिक रुग्ण वाटत होत्या. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे जाणवत होते. त्यांची मोठी बहीण माझ्याशी बोलत होती "माझ्या बहिणीला (सौ नीता तिचा नवरा खुप छळतो, तिला तिच्या कामावर जाऊन, रस्त्यात कुठेही अगदी  कसलेही  भान न ठेवता बेदम मारहाण करतो.) केवळ पैशासाठी तिचा हा अमानुष छळ चाललेला आहे. ती आता काहीही बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. आम्ही यावर बर्‍याच ठिकाणी प्रयत्न केले परंतु काही गुण नाही, तुमच्याकडे आशेने आलो आहोत."

Photo by Luriko Yamaguchi from Pexels

त्या बाईची पूर्ण माहिती नाथांसमोर मांडल्यावर त्यांना प्रखर पितृदोष असल्याचे कळले. तसेच त्या बाईने अनेक विफल कार्याचा गुंता केला होता. अशाप्रकारची तिची समस्या सोडवण्यासाठी मी तिला हवनकार्य करावे लागेल, असे सांगितले. त्यावर तिने "मी तयार आहे. लवकरात लवकर आपण हे कार्य करावे. परंतु तूर्तास मला एखादी प्राणप्रतिष्ठा केलेली वस्तू मिळाल्यास मी आपली आभारी राहीन" असे ती म्हणाली. तिच्या विनंतीवरून मी तिला गोरक्षनाथांची प्राणप्रतिष्ठित वस्तू दिली.

त्यानंतर सहा महिने या बाईचा पत्ताच नाही. एके दिवशी तिने कार्यालयात फोन करून आगाऊ भेटण्याची वेळ ठरवली व ती मला भेटायला कार्यालयात आली. त्या बाईंना प्रत्यक्षदर्शी पाहिल्यावर मला कुतूहल निर्माण झाले की, काही महिन्यांपूर्वी पाहिलेली हीच का ती बाई? कारण तिच्यात खूप प्रभावी फरक पडला होता. "गुरुजी तुमच्या वस्तूने खरोखरीच किमया केली, माझे पती माझ्याशी खूप चांगले वागतात, तसेच माझा बारा वर्षाचा होस्टेलला असणारा मुलगा माझ्यासोबत राहायला आला आहे, माझी नोकरीही उत्तम आहे.

आम्ही नवरा-बायको मुलगा असे तिघे एकत्र राहतो. परंतु एक समस्या आहे तुम्ही दिलेली वस्तू माझ्याकडून गहाळ झाली  ती मला नव्याने हवी आहे". मी म्हटलं तुम्हाला तर प्रखर पितृदोष आहे, त्याचे निवारण करा पण पैशाचे बजेट नसल्याचे त्यांनी मला सांगितले व पुन्हा माझ्याकडून ती प्राणप्रतिष्ठित वस्तू घेऊन गेली.

पुन्हा एका वर्षाने त्या बाईचा फोन आला की मला माझ्या नवर्‍या पासून वेगळे व्हायचे आहे. तो मला पुन्हा त्रास द्यायला लागला आहे. तुम्ही सांगाल ते मी करायला तयार आहे. भेट ठरवली.... आणि पुन्हा गायब.... 

पितृदोष असलेल्या व्यक्ती खूप हट्टी असतात. त्यांना हे कार्य करण्याची गरज माहीत असते परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवायचे नसते, त्यांची मानसिकता फारच कृश झालेली असते. मी अशा अनेक हट्टी मानवांना भेटलो आहे. पितृदोषाचे अनेक दुष:परिणाम आहेत. त्यासाठी आम्ही खास पुस्तकच काढले आहे परंतु शेवटी मानला तर  देव....
--------------------------------------------------------------------
You can't see your back

One day Mrs. Nita and her sister came to visit me. Hundred Nita seemed very distressed and mentally ill. He felt mentally and physically abused. Her older sister was talking to me. No, we've tried it a lot, but to no avail.

After presenting the complete details of the woman to Nathan, he realized that he had strong patriarchy. Also, the woman was involved in many failed tasks. To solve her problem like this, I have to do her funeral," he said. She said, "I'm ready. You should do this as soon as possible. But I would be grateful if you could find something I could do right now." At her request, I gave her the relics of Gorakshanatha.

For the next six months, the woman went missing. One day she called the office and made an appointment in advance, and she came to the office to meet me. When I saw the woman as an eyewitness, I became curious as to why she was the same woman I had seen a few months ago because she had a significant difference. "Guruji, your stuff worked, my husband treats me very well, and my 12-year-old son in a hostel has come to live with me. My job is great.

Photo by Grisha Stern from Pexels

The three of us live together as husband and wife and son. But there is a problem. I have lost the item you gave me. I want a new one. "

One year later, the woman called and said that she wanted to be separated from her husband. He is bothering me again. I am ready to do whatever you say. Decided to visit .... and disappeared again...

Individuals with patriarchal defects are very stubborn. They know the need to do this, but they don't want to put it into action, their mentality is fragile. I have met many such stubborn humans. There are many side effects of patriarchy. We have prepared a particular book for this, but in the end, God willing...

  • Meruprustha Shree Yantra in Brass on Turtle Shree Yantra is one of the most auspicious, important and powerful Yantras, which not only gives the maximum benefit but also proves beneficial for almost everybody.It is the source of attaining all worldly desires & fulfilling all wishes through inner cosmic power & mental strength.
  • Meru Shree Yantra is very beneficial for getting good health and wealth.
  • Meru Shree Yantra is used for removing bad energies and getting positive aura in your surroundings.
  • Meru Shree Yantra helps to protect us from all bad effects.
  • Best Suited for Puja gears or gift on auspicious moments.

50% OFF OFFER

RUDRADIVINE Brass Meru Shree Yantra with Tortoise for Good Luck, Success and Prosperity (3 x 2 Inch)-Success

Saturday 25 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-40

स्वार्थ आणि गर्व

एके दिवशी आमच्याकडे नाशिकहून श्री. बोराडे यांचा फोन आला. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे जवळचे स्नेही श्री. पालवे अनेक वर्ष बोराडे यांच्याशी स्नेहसंबंधित होते. परंतु अचानक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. श्री. पालवे यांनी बोराडे यांच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. जीवाभावाचे संबंध क्षणात तुटले होते, यामागचे कारण काय ?या शोधात बोराडे यांनी जंगजंग पछाडले, परंतु काही केल्या उत्तर सापडेना. 

त्यांचे निराकरण करण्यासाठी नाथांचे आदेश घेण्याचे ठरविले, दरम्यान पालवे यांच्या विरहामुळे बोराडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. मानसिक स्वास्थ्य बिघडले रात्र-रात्र झोप येत नसे, त्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची माहिती पाहता असे कळले की, त्यांच्यातले स्नेहसंबंध तिसर्‍या व्यक्तीला पाहावत नव्हते. त्यामुळे अशा काही गोष्टी घडल्या होत्या. की, शुल्लक कारणामुळे त्या दोघात गैरसमज निर्माण झाला.

Photo by Andrea Piacquadio from Pexels

त्यावर नाथांचा आदेश घेऊन त्यांच्यासाठी नवनाथयाग केला व इतर वनस्पती प्रयोग, सिद्ध वनस्पती प्रयोग करण्यात आले. शिवाय सोबत सांगितलेले इतर प्रयोग सुरू होते. त्यांचा माझ्यावर व नाथांवर अतूट विश्वास होता.(?) परंतु विचलित मनामुळे व धास्तीपोटी दररोज त्यांचा मला फोन येत असे गुरुजी अजून काही झाले नाही? आमचे काम कधीपर्यंत होणार? मी त्यांना 90 दिवसांचा कालावधी सांगितला व त्यांना इतर काही गोष्टी सुचवल्या. त्यांनीही प्रामाणीकपणे नाथांवर विश्वास  ठेवून उपाय केले.

40 दिवसांत मला त्यांचा फोन आला. गुरुजी माझे काम झाले आहे. मला श्री. पालवे यांचा दूरध्वनी आलेला, ज्या व्यक्तीने आमच्यात दुरावा निर्माण केला होता. त्या व्यक्तीने स्वतःहून ते कबूल केले आहे. तुमच्या प्रयत्नांना यश आले. मी तुमचा शतशः आभारी आहे. परंतु एवढे होऊनही श्रीयुत पालवे यांचे  गैरसमजातून श्री. बोराडे यांनी संबंध तोडले. 

पण केलेल्या विविध उपाययोजनांनी नाथांनी चमत्कार केला. त्यांच्यातील दुरावा अखेरीस मिटला. त्यांच्या भेटीनंतर मी त्यांना विष्णूयाग करण्यास सांगितला होता. पण त्यांनी तिथे चक्क कानाडोळा केला.

परमेश्वराच्या कृपेमुळे चमत्कार होत असतात, त्यात कुठल्याही माणसाचा मोठेपणा नसतो, परंतु स्वार्थ आणि गर्व यांनी अनेक मातब्बरांना आजवर धूळ चाखावी लागली आहे. वरील बोराडे यांना काही महिन्यानंतर चांगली चपराक बसली. श्री पालवे सोबतचे संबंध पुन्हा तुटले व ते पूर्ववत व्हावे  यासाठी ते मला संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. 

परंतु असल्या लबाड व स्वार्थी माणसांच्या सानिध्याबद्दल मला कोणतीही आस्था नव्हती. आजवर अशा अनेक लोकांची मी साथ सोडून दिली आहे. जे देवाला विकत घेऊ पाहतात ते त्याचे होऊ शकत नाही तर ते माझे कसे होतील? 
--------------------------------------------------------------------
Selfishness and pride

One day we had Shri. Borade got a call. His problem was that his close friend Shri. Palve was in love with Borade for many years. But suddenly there was a distance between them. Mr. Palve severed all ties with Borade. Jeevabhava's relationship was broken in an instant, what is the reason behind this?

I decided to take Nath's orders to resolve them. Meanwhile, Palve's betrothal caused Borade a mild heart attack. Mental health deteriorated; he could not sleep at night; he was trying to recover from it. Looking at their information, it was learned that their love affair was not looking at a third person. So some of these things had happened. That, for a fee reason, a misunderstanding arose between the two of them.

On this Nath took orders and performed Navanathayag for them and other plant experiments, Siddha plant experiments were done. Moreover, the different tests mentioned together begin. He had unshakable faith in Nathan and me. (?) But Guruji, because of his disturbed mind and fear, he kept calling me every day. How long will our work last? I told them 90 days and suggested some other things to them. He, too, sincerely believed in Nathan and took measures.

In 40 days, I got their call. Guruji, my work is done. I have Mr. Palve's phone rang, the man who had created the distance between us. That person has confessed it to himself. Your efforts have been successful. I am very grateful to you. But despite all this, due to the misunderstanding of Mr. Palve, Mr. Borade broke up.

But the various measures taken by Nathan worked wonders. The distance between them finally disappeared. After their visit, I had asked them to perform Vishnuyag. But they turned a blind eye there.

Photo by Vera Arsic from Pexels

Miracles are performed by the grace of the Lord, in which no man is great, but selfishness and pride have made many rich people taste the dust to this day. Borade got a good slap in the face a few months later. The relationship with Mr. Palve broke down again, and he was trying to contact me to get it back.

But I had no interest in associating with such liars and selfish people. To this day, I have left behind many such people. If those who seek to buy God cannot be His, how can they be mine?

100% Brand New And High Quality Key Chain can hold Light Weight Keys. It can be used for Car Bike for Men, Women, Girls, and Boys. Superior Quality: 100% Genuine Quality Product For more product options, please visit our store. Please ensure you choose "Sold by OFIXO" for Good Quality. These Keychains Can be used as a birthday gift, return gift, anniversary, friendship day gift, etc.

Friday 24 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-39

आंधळ्या बहिर्यांची गाठ
एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्‍या दोन माणसांची गाठ पडणे.

माझ्याकडे कुशल नावाचा 22 वर्षीय मुलगा आला त्याला त्याच्या आयुष्यात फार मोठं व्हायचं होतं.  त्याला कोणतेही व्यसन नव्हते, पण  त्याचे मनोबल खूपच दुर्बल होते.  त्यांनी नुकतेच लग्न केले होते. लग्न एका मानलेल्या बहिणीबरोबरच पळून जाऊन झाले होते. उत्पन्नाचे साधन काहीच नव्हते आणि अध्यात्मात प्रगती करायची होती.  तो आपल्या वडिलांच्या पुर्ण अधिन होता. तो स्वतःचे निर्णय घेण्यास असमर्थ होता.

Photo by Edson de Assis from Pexels

मी माझ्या परीने त्याला खूप समजावले. परंतु तो मला अध्यात्मात प्रगती करायची म्हणून माझ्या घरी आपल्या पत्नीला घेऊन आला. तो व त्याची पत्नी त्यांच्या परीने कामात मदत करीत असे. त्या मोबदल्यात मी त्यांना पगार देत असे कारण तो संसारी होता. त्याला त्याच्या बरोबर त्याच्या पत्नीच्याही गरजा भागवायच्या होत्या. साधना-नोकरी-सत्संग-शांती असा त्याचा दिनक्रम होता. 

अचानक त्याच्या वडिलांना जाग आली की, आपल्या मुलाला कोणीतरी आपल्यापासून हिरावून घेत आहे. त्यांनी बंड पुकारला व आपल्या मुलांवर मानसिक अत्याचार सुरू केले. आपल्या वडिलांच्या धाकापुढे तो आमच्याकडे येईनासा झाला. पुढे तो व त्याचे नशीब.....?

घाटकोपर येथून श्री.सुहास नावाचे गृहस्थ सोहम कार्यालयात आले. त्यांच्या पत्नीची तब्येत फार बिकट होती. त्यांच्या पत्नीचे पूर्ण शरीर थरथर कापायचे, पाय लटपटायचे. त्यांना कुणीतरी घेऊन चालले आहे, असा भास व्हायचा. श्री. सुहास यांनी प्रयत्नांची खूप शिकस्त केली होती. परंतु त्यांना यश मिळाले नाही, म्हणून शेवटचा प्रयत्न आपण सोहम कार्यालयामध्ये जाऊन करावा, असा त्यांनी विचार केला व ते माझ्या भेटीसाठी आले.

त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी नाथांचा आदेश घेतला. तेव्हा मला त्यांच्यावर झालेल्या काळी जादू क्रियांचा खुलासा झाला. नातेवाईक व शेजारचे अशा दोघांनी वेगवेगळ्या क्रिया त्यांच्या पत्नीवर करून ठेवल्या होत्या. मला जे समजले, ते मी श्री सुहास यांना सांगितले. वास्तु बंधन, नवनाथ हवन, नजर दोष, सिद्ध कवच व इतर काही वनस्पती इत्यादींचा आपल्याला वापर करावा लागेल.  व त्यानंतर तुमची पत्नी पूर्ववत होईल.

त्यांची पत्नी एका मोठ्या शाळेत शिक्षिका होती. त्यावर सुहास यांनी मला प्रश्न केला की, आपण एवढा खर्च करून सर्व ठीक होईल ना ?  कामाची गॅरेंटी देता?  मी म्हटलं,  मी काही देव नाही, की बँक नाही, गॅरंटी द्यायला. मला जे नाथानकडून कळले, ते मी तुम्हाला सांगितले. यावर विश्वास ठेवायचा किंवा नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. मी माझ्याकडून शंभर टक्के प्रयत्न करणार पण यश हे केवळ नांथच देणार व त्यासाठी श्रद्धा-सबुरी हवी.

Photo by Raphael Brasileiro from Pexels

सुहास यांनी वरील प्रयोग करण्याचे ठरविले, व मला हा प्रयोग करण्याची विनंती केली. ठरल्याप्रमाणे मी माझ्या शिष्यांना घेऊन त्यांच्या घरी गेलो. तर त्यांच्या दारात एक काळी मांजर रडत बसली होती. आम्हाला बघताच ती तिचे दात विचकारून पळून गेली.  मी शाबर मंत्र यांनी त्यांच्याकडे वरील सर्व प्रयोग केले व मला माझ्या कामाचे संकेत मिळाले. मी सुहास यांना सांगितले, तुमच्या पत्नीचा त्रास गेला आहे.  त्यांना दिलेले कवच नीट सांभाळून ठेवायला सांगा.....

कारण हे कवच त्यांचे घराबाहेर रक्षण करेल आम्ही सर्व आटपून घरी आलो. तोच मला माझ्या वडिलांचा फोन आला, तू असशील तसा निघून ये. तुझ्या आईच्या छातीत दुखत आहे. त्या दिवसापासून पुढील पाच दिवसात माझ्या आईची प्राणज्योत मालवली.  माझे फार मोठं नुकसान झाले होते.  जे मी कधीच भरून काढू शकणार नव्हतो.

वरील बातमी सुहास यांना समजताच, त्यांना खूप वाईट वाटले.  त्यांना सारखे वाटत होते की, हे सर्व आपल्यामुळे झाले. पण मी त्यांची समजूत काढली व पुढच्या प्रवासाला लागलो.  शेवटी जीवब्रह्म सेवेचे व्रत घेतले, म्हटल्यावर इतर प्रश्नच उद्भवत नाही.

आता सुहास यांच्या पत्नीला खूप बरे वाटत होते. तर त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाचा प्रश्‍न भेडसावत होता. ती उच्चशिक्षित होती . परंतु तिला योग्य असा वर मिळत नव्हता. तिच्या लग्नासाठी विष्णू हवन करण्याचा आदेश आला होता.  त्याप्रमाणे आम्ही हवन करायचे ठरवले. व श्री सुहास यांच्या मुलीने काही तांत्रिक साधना करायची असे ठरले. कारण तिला योग्य वर मिळावा व लग्नानंतर तो व सासरची मंडळी तिच्या मनाप्रमाणे वागावी. हवन कार्य योग्य रीतीने यशस्वी पार पडले व मुलीला साधना करण्यास मी मंत्र दिला, तर ती रडायला लागली. माझ्याने साधना जमणार नाही.

नवीन पिढी असल्याने सर्व आयत  हवं असतं ना !  मी म्हटलं तुझी इच्छा. माझी कोणतीही जबरदस्ती नाही.
काही दिवसांनी सुहास यांनी माझ्याकडे त्यांच्या मुलीसाठी एका मुलाची पत्रिका आणली.  परंतु आदेशा दाखल नाही असे उत्तर आले. त्यानंतर त्यांनी माझ्याकडे येणे बंद केले. अचानक एके दिवशी त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका, मिठाई व माझ्या पत्नीला मानाचे वस्त्र आणले, मला थोडे नवलच वाटले. त्यांनी सर्व गोष्टी परस्पर ठरवल्या होत्या.

परंतु काही महिन्यातच तिला सासरच्या त्रासामुळे घटस्फोट घ्यावा लागला, स्वतःच्या मर्जीने एका ज्योतिषाकडून कुंडली जुळवून मी नकार दिलेल्या मुलांबरोबर लग्न लावले होते. त्यांनी स्वतः स्वतःची बरबादी करून घेतली होती. शेवटी भोग हे भोगावे लागणार, मी म्हटलं शेवटी नाथांची इच्छा !
--------------------------------------------------------------------
The knot of the blind deaf

I had a 22-year-old boy named Kushal who wanted to grow up. He had no addictions, but his morale was very low. They were recently married. The marriage took place with an estranged sister. The means of income was nothing, and spiritual progress was to be made. He was in complete control of his father. He was unable to make his own decisions.

I explained a lot to him in my way. But he brought his wife to my house to help me progress spiritually. He and his wife helped with the work. In return, I paid them because he was worldly. He wanted to take care of his wife, along with him. His daily routine was sadhana-job-Satsang-peace.

Suddenly his father woke up to find that someone was taking his son away from him. They revolted and started mentally abusing their children. He came to us at the behest of his father. Next, he and his luck .....?

Photo by Leah Kelley from Pexels

From Ghatkopar, a householder named Mr. Suhas came to Soham's office. His wife was in critical condition. His wife's whole body was shaking; her legs were shaking. It was as if someone had taken them away. Mr. Suhas had beaten the effort a lot. But he did not succeed, so he thought that the last attempt should be made by going to Soham's office, and he came to visit me.

I took Nathan's orders to solve their problems. Then I realized the black magic that had happened to them. Both the relatives and the neighbors had done different things to his wife. I told Mr. Suhas what I understood. You have to use Vastu Bandhan, Navnath Havan, Nazar Dosh, Siddha Kavach and some other plants, etc. And then your wife will be undone.

His wife was a teacher in a large school. Suhas then asked me, will you be all right by spending so much? Guaranteed work? I said I'm not a god, not a bank, to ensure. I told you what I learned from Nathan. It is up to you to decide whether to believe it or not. I will try my best, but success will only come from Ninth, and it requires faith and patience.

Suhas decided to do the above experiment and requested me to do this experiment. As planned, I took my disciples home. A black cat was sitting at their door, crying. As soon as she saw us, she gritted her teeth and ran away. I did all the above experiments with Shabar Mantra, and I got hints of my work. I told Suhas, your wife is gone. Ask them to take care of the armor given to them .....

Because this shield will protect them outside the house, we all came home exhausted. That's when I got a call from my father, leave as you are. Your mother's chest hurts. For the next five days, my mother died. I had suffered a significant loss, which I could never replenish.

As soon as Suhas understood the above news, he felt evil. They felt like it was all because of us. But I followed them and started on my next journey. When Jivabrahma finally took the vow of service, other questions do not arise.

Now Suhas's wife was feeling very well. So they were facing the question of their daughter's marriage. She was highly educated. But she was not getting it right. Vishnu Havan was ordered for her wedding. That's how we decided to do Havan. And Mr. Suhas's daughter decided to do some particular sadhana. Because she should get the right groom and after marriage, he and his father-in-law's congregation should behave according to her will. The Havan work was completed, and I gave the mantra to the girl to do sadhana, but she started crying. I will not do sadhana.

Being a new generation, you want all the rectangles! I said your wish. I have no compulsion.
A few days later, Suhas brought me a boy's magazine for his daughter. But the answer was that the order was not filed. Then they stopped coming to me. Suddenly one day he brought his daughter's wedding magazine, sweets, and my wife's clothes, I felt a little new. They had decided everything by mutual consent.

But within a few months, she had to get a divorce because of her father-in-law's troubles. They had ruined themselves. Bhoga will have to suffer in the end; I said, in the end, Nathan's wish!

10% OFF OFFER

Tatvayog Wood Agarbatti (Pink_20.2 X 0.3 X 0.3 Cm)

Thursday 23 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-38

अंधारात केले, पण उजेडात आले
कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच

एके दिवशी मुंबईहून पोतनीस नावाचे गृहस्थ आले. त्यांनी त्यांच्याकडील कामाचा संदर्भ मला समजावून सांगितला. त्यावर मी त्यांना एक विशिष्ट साधना करायला सांगितली. त्यावर त्यांनी होकार देत म्हटले, चालेल मी साधनेसाठी माझ्या भाचीला बसवतो. त्यावर मी त्यांना नकार दिला व म्हटले नाही चालणार.

त्यावर तोडगा म्हणून त्यावेळचे माझे स्नेही साधक श्री विजय यांनी आपल्याकडची एक केस मला देत म्हटले, महाराज त्या व्यक्तीचे काम होईल व पोतनिसाचे ही काम होईल. म्हणून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या एका आर्या नामक स्त्रीला पाचारण केले. तिचे व तिच्या पतीचे अजिबात पटत नव्हते. आर्याने माझ्याकडे येण्याअगोदर श्री विजय यांच्याकडे श्री सबनीस राहणार, नागपूर यांच्यासाठी भैरवी साधना केली होती.

परंतु तिचा तो एकंदरीत अंगलगटपणा पाहून, मी तिला घरचा रस्ता दाखविला. त्यानंतर माझ्याकडे ऑफिस कामाला असलेल्या संतोष नामक व्यक्तीने त्याच्या बहिणीला माझ्याकडे साधनेला आणले. परंतु तिचा ओढा माझ्याकडे घरकाम करण्याचा असल्याने ती साधीका होऊ शकली नाही.

त्यावेळी माझ्याकडे दोन वेगवेगळी ग्रहण लागलेला वीरेंद्र नामक मुलगा येत होता.  त्याने या साधनेबद्दल नीट समजून घेतले व स्वतःच्या पत्नीनेही साधना करावी. म्हणून आग्रह धरला. त्यावर मी त्याला नकार देत म्हटले, मला गाढव रेटावं लागेल. ती एकाग्रतेत खूप कच्ची आहे. मला खूप मेहनत घ्यावी लागेल. त्यावर तिथे उपस्थित असलेल्यांनी माझ्यावर दबाव आणला व मी त्यासाठी राजी झालो.

Photo by Antonio Dillard from Pexels

आपली नोकरी सांभाळून ती बाई रोज साधना करीत असे.  रोज तिला वेगवेगळे अनुभव येऊ लागले. शक्ती आपली करामत दाखवत होती.  ती बाईही खुश होती. मला एके दिवशी तिने स्वतःचे एका परपुरुषाशी संबंध असल्याचे सांगितले. त्यावर मी तिला हे चुकीचे आहे, असे सांगितले. कृपया आपण माझ्या नवऱ्याला यातील काहीही सांगू नका. अशी विनवणी तिने माझ्याजवळ केली.

एके दिवशी तिला अत्यंत भिन्न भिन्न अनुभव येऊ लागले. आपण करीत असलेल्या साधनेवर तिचा विश्वास व श्रद्धा न राहिल्याने तिने आपला काढता पाय घेतला. नाथपंथावर अविश्वास दाखवित, अगणित आरोप केले. तिला सातत्याने वाटत होते कि, मी गुरुजींना सांगितलेले गुपित माझ्या नवऱ्याला सांगणार नाही ना. 

परंतु तिच्या आरोपामुळे तिचे पितळ मला उघडे करावे लागले. परंतु नवऱ्याचा आपल्या बायकोवर असलेल्या अति विश्वासाने त्याचा घात केला होता. कारण ती साधनेनें ध्येयाच्या जवळ येऊन ठेपली  होती, पण शेवटी विनाशकालीन विपरीत बुद्धी.

चांगले साधक किंवा साधिका मिळण्यासाठी भाग्य लागते व त्यातच मी कमी पडल्याने यांचे काम होऊ शकले नाही. आपल्या गुरूंवर श्रद्धा,  विश्वास , प्रेम पाहिजे. तसेच जी साधना करतो त्यात चिकाटी,  जिद्द हवी केवळ घोकंपट्टी ने काहीही साध्य होत नाही.
--------------------------------------------------------------------
Done in the dark, but came to light

One day a householder named Potnis came from Mumbai. He explained to me the context of his work. On that, I asked them to do a particular sadhana. He nodded and said, "I'll get my niece for the tool." I refused and said no.

As a solution to this, my friendly seeker of that time, Mr. Vijay, gave me a case and said, Maharaj, it will be the work of that person, and it will be the work of Potnisa. So he called a woman named Arya, whom he knew. She and her husband did not get along. Before Arya came to me, Shri Sabnis would stay with Shri Vijay, had done Bhairavi Sadhana for Nagpur.

But seeing her overall engagement, I showed her the way home. Then a man named Santosh, who was working for me in the office, brought his sister to me. But since she wanted me to do housework, she could not become a simpleton.

At that time, a boy named Virendra was coming to me with two different eclipses. He understood this sadhana very well, and his wife should also do the sadhana. So insisted. I refused and said, I have to ride a donkey. It is very raw in concentration. I have to work hard. Those present put pressure on me, and I agreed.

Photo by Ike Louie Natividad from Pexels

Taking care of her job, she used to do sadhana every day. Every day she began to have different experiences. Shakti was showing her magic. She was happy too. One day she told me that she was having an affair with a stranger. I told her it was wrong. Please don't tell my husband any of this. She made such a request to me.

One day she began to have very different experiences. Lacking faith and confidence in the tool she was doing, she pulled out her leg. Disrespecting Nathpantha made many allegations. She always thought that I would not tell my husband the secret I had told Guruji.

But her accusation forced me to expose her brass. But the husband's overconfidence in his wife had hurt him. Because that tool had come close to the goal, but in the end, it was the opposite intellect of destruction.

It takes luck to get the right seeker or seeker, and I could not do it because I fell short in that. We need faith, trust, and love for our Guru. Also, in the sadhana that one does, one requires perseverance, perseverance, nothing can be achieved by mere ghokampatti.

A beautiful handmade rudraksha bracelet. Colour: brown quality: AAA (1 % Authentic). 5mm diameter beads are throughout the bracelet. However, the quality of rudraksha brads ( Seeds ) and length varies. We assure you the best quality we provide A benefit of rudraksha in different jobs recommended for businessmen, signifies knowledge, understanding and creativity, administrative officer, leader, minister, hotel owner (It is beneficial for those who is trying to get a job in such fields or working in such field) energized with lord blessings A rudraksha bracelet shiva god suitable for all rashes, rudraksha can be worn by all (men, women, and children) on a regular basis, irrespective of sex, age, culture, the ethnic, geographical and religious background can wear it. Stay as it is, very demandable, lightweight, easy to wear A packing: (Handmade and Stretchable) natural five face / panchmukhi rudraksha bracelet lab certified and energized 'India rudraksha' by acharya. Is packed safely and beautifully An astrology benefits: natural 5 Mukhi Rudraksha bead bracelet is a very magical and powerful effect life. Five faces (Mukhi) rudraksha blesses the wearer with creative thoughts, better communication skills, improved speaking power, and meditation, helps to obtain spiritual faith and insight, aid in meditation and spiritual sadhana

Wednesday 22 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-37

यशस्वी भव!

एका संध्याकाळी मी असाच निवांत बसलो असताना, माझ्या दारावरची बेल वाजली. मी दार उघडले तर समोर वयस्कर एक जोडपे उभे होते. खरंतर मी त्यांना या आधी भेटलो होतो. पण कुठे?  ते आठवेना. त्यावर ते जोडपं म्हणाले की, आम्ही प्रियाचे आई-वडील आहोत, आपल्या ऑफिसला गेलो होतो.  परंतु ते बंद असल्याने आपला पत्ता विचारत विचारत आलो. मी त्यांना घरात घेतले व शांतपणे विचारले, काय झाले? सर्व काही ठीक आहे ना? हे ऐकताच दोघेही ढसाढसा रडायला लागले. मी त्यांची समजूत काढली व मला खरं काय आहे ते सांगा. असे म्हणालो.

आमची चूक झाली. आम्ही तुमचे ऐकायला हवे होते. तुमचे न ऐकता आम्ही आमच्या मर्जीने आमच्या मुलीचे लग्न लावून दिले व पश्चाताप झाला.

खरी घटना अशी की, काही महिन्यापूर्वी हे जोडपे माझ्याकडे आले होते. आपल्या मुलीची समस्या घेऊन. प्रिया ही एक डॉक्टर होती व ती एका दुबई-स्थित कंपनीत कामाला होती. कॉम्प्युटरवर नेट चॅटींगमध्ये तिचे एका मुलाबरोबर प्रेम संबंध झाले. तो एक इंजिनियर असून पुण्याचा राहणारा, परंतु अमेरिकेत कामाला होता. हे लग्न फार थोड्या दिवसात ठरले. आई-वडिलांना या लग्नाबद्दल थोडीफार शंका होती, तेव्हा हे लग्न यशस्वी होईल का? यासाठी हे वरील जोडपे माझ्याकडे प्रश्न घेऊन आले होते. त्यावर मी नाथांकडून आदेश घेतो असे सांगितले.

आदेश घेवून त्यांना सांगितले,  तुमच्या मुलीला लग्नाअगोदर एक विशिष्ट साधना करायला हवी. जर तिचे लग्न सफल व्हावे व नवरा कायमस्वरूपी संमोहित व्हावा. यासाठी ही साधना करणे आवश्यक आहे. तसेच प्रीयाला पितृदोष असून त्याचे निवारण होणे गरजेचे आहे.  यावर तिच्या आई वडिलांनी मला असे सांगितले, प्रिया दुबईवरून भारतात परतली की, एअरपोर्टवरून थेट तुमच्या घरी तिला घेऊन येतो.  असे सांगून ते जोडपे निघून गेले होते.

परंतु त्यांनी त्यांचा शब्द न पाळता प्रियाचे लग्न लावून दिले व काही दिवसातच सासरकडून नवऱ्याचा मानसिक व शारीरिक त्रास होऊ लागला. अनेक प्रयत्न करूनही तिला यात सुधारणा करता आली नाही. अनेक प्रयत्न निष्फळ ठरत होते. म्हणून आज तिचे आई-वडील माझ्याकडे न्याय मागायला आले. आपण जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत.

Photo by Bianca from Pexels

सर्वप्रथम प्रिया माझ्या घरी आल्यानंतर तिच्याकडून पितृदोषासाठी हवन करून घेतले.  तसेच साधनेची पूर्ण माहिती व कल्पना दिली. त्यावर तिने हमी दर्शवत, प्रत्यक्ष साधना करण्यास सुरुवात केली. काही दिवस अत्यंत शांत व सुखरूप गेले. परंतु एका मध्यरात्री ती झोपेतून उठली व माझ्या पत्नीला सांगू लागली वाचवा वाचवा. तिला शुद्धीवर आणत आम्ही प्रश्न केला की, काय झाले?  त्यावर ती म्हणाली, एका बलाढ्य शक्ती माझ्याशी संधान साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे अक्राळविक्राळ रूप पाहून मी पूर्णपणे घाबरले. तिची समजूत काढून तिच्याकडून साधना व्यवस्थित करून घेतली व पुर्णाआहुती नंतर ती आपल्या घरी गेली. काही दिवसातच त्यांच्याकडून फोन आला की नाथ व आपल्या कृपेने सर्व काही व्यवस्थित झाले आहे.
--------------------------------------------------------------------
Success

One evening as I was sleeping, the doorbell rang. An elderly couple stood in front of me as I opened the door. I had met them before. But where I don't remember that. The couple said, "We are Priya's parents. We went to our office." But since it was closed, we kept asking for your address. I took them home and quietly asked, what happened? Is everything alright Hearing this, both of them started crying loudly. I understood them and told me the truth. That said.

We made a mistake. We wanted to hear from you. Without listening to you, we voluntarily arranged our daughter's marriage and repented.

The fact is, the couple came to me a few months ago. He was taking your daughter's problem. Priya was a doctor working for a Dubai-based company. She fell in love with a boy while chatting on the net on the computer. He is an engineer and lives in Pune but worked in the United States. The wedding took place in a short time. When the parents were a little skeptical about this marriage, will it succeed? For this, the above couple had come to me with questions. He said that he would take orders from Nathan.

Taking orders, he told them that your daughter should do a particular sadhana before marriage. If her marriage is successful and the husband is permanently hypnotized. It is necessary to do this sadhana. Also, Priya has a patriarchal defect, and it needs to be rectified. Upon this, her parents told me that when Priya returned to India from Dubai, she would pick her up at your house directly from the airport. The couple had left.

But they did not keep their word and arranged the marriage of Priya, and within a few days, her husband started harassing her mentally and physically. Despite many attempts, she could not improve. Many attempts were in vain. So today, her parents came to me to ask for justice. We are ready to do whatever you say.

Video by cottonbro from Pexels

First of all, after Priya came to my house, I took Havan from her for patriarchy. It also gave complete information and ideas of the tool. She started practicing sadhana, showing her guarantee. Some days passed very quietly and safely. But one night she woke up and told my wife to save her. Bringing her to consciousness, we asked, what happened? At that, she said, a mighty force tried to join me. But seeing their monstrous form, I was terrified. She took her understanding and arranged the sadhana from her, and after the full sacrifice, she went to her house. Within a few days, a call came from him that everything was fine with Nath and his grace.

Unlock Your True Potential!

Tuesday 21 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-36

संग तसा रंग

अनेकवेळा केवळ फोनवर चर्चा करणार्‍या सौ. आराधना पेठे मला भेटायला आमच्या ऑफिसमध्ये आल्या. त्यांच्या अनेक प्रश्नानंतर या स्वतःच्या मूळ मुद्यावर आल्या. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे पती एका हॉटेल व्यवसायात होते परंतु त्यांच्यावर अफरातफरीचा आरोप आला होता. त्यामुळे ते खूप त्रस्त व मानसिक चिंतेत होते.
तसेच त्यांना घराच्या कर्जफेडीसाठी बँकेने तकादा लावला होता. घर जप्तीपर्यंत मजल गेली होती. त्यामुळे सौ. आराधना पेठे खूपच बिथरल्या होत्या आणि ते स्वाभाविक होते. ते कर्नाटक सेमीचे रहिवासी असल्याने त्यांची मराठी भाषा थोडी  वेगळीच होती. त्यामुळे ती मला समजून घ्यायला उशीर होत होता परंतु त्यांची निकड मला कळली होती.

त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घेतल्यावर मी त्यांना 'नाथांकडून आदेश काय येत ते प्रथम पाहू या, मगच त्यावर उपचार करू' असे सांगितले. नाथांकडून काही पूजा व हवनाचे  आदेश आले. त्याप्रमाणे  सौ. आराधना  पेठे  यांना फोन करून सांगितले. त्यावर त्यांनी आम्ही तुम्हाला कळवू असे सांगितले.

दरम्यान बँकेने त्यांना शॉट नोटीस दिली व ताकीद दिली. पेठे कुटुंब घाबरले त्यांनी तात्काळ पूजा हवन करण्याचा निर्णय घेतला, तसा त्यांनी फोन करून आमच्याकडे वरील उपचार करण्याची मागणी केली. त्यानुसार पुढील उपाययोजना केल्या.

Photo by Jawm Ling from Pexels

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व सौ. आराधनाकडे हवनासाठी गेलो. त्यांच्या घरात मंगल प्रसंग असल्याची अनुभूती आली,  घरात शांतता व प्रसन्न वातावरण होते, स्वच्छता होती तसेच सर्व आनंदी होते जणू यांना  काही विवंचना नाहीतच असे वाटत होते, आमचेही  मन प्रसन्न झाले.

ठरल्याप्रमाणे आम्ही सर्व विधी पूर्ण केला, त्यानंतर पेठे  मंडळींनी प्रश्न विचारला "आमच्या समस्येचे निराकरण होईल ना? उद्या बँकेचा शेवटचा दिवस आहे " मी म्हटलं "नाथांवर विश्वास ठेवा ते नक्कीच मार्ग काढतील."

दोन दिवसांनी सौ. आराधना यांचा फोन आला की त्यांच्या पतीवरचा आळ गेला व बँकेने आम्हाला काही मुदत दिली. तसेच पुढील कर्जफेडीसाठी काही योजना सांगितल्या त्यामुळे आमच्यावरचे संकट गेले असून आम्ही सर्व आपले खूप आभारी आहोत.

मी म्हटलं "माझे नको नाथांचे आभार माना" त्यावर त्या म्हणाल्या, "परंतु गुरुजी आपल्या सहकार्याशिवाय ही हे शक्य नव्हते, मी आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही."

केवळ काही उपचारांवर सौ. पेठे कुटुंबाला आधार मिळाला होता. आम्हाला या घटनेमुळे खूपच आनंद झाला होता.
--------------------------------------------------------------------
With the same color

Many times Mrs. who only discusses on the phone. Aradhana Pethe came to our office to meet me. After many of their questions, this happened to its own original point. Her problem was that her husband was in the hotel business, but she was accused of fraud. So he was very distressed and mentally anxious.
He was also charged by the bank for repaying a home loan. The house was confiscated. Therefore, Mrs. Aradhana Pethe was very scattered, and it was natural. As he is a resident of Karnataka Semi, his Marathi language was a bit different. So it was too late for her to understand me, but I knew her urgency.

After getting all the information from him, I told him, 'Let's see what Nathan's order is, then we will treat it.' Nathan ordered some poojas and havans. Accordingly, Mrs. Aradhana told Pethe by phone. They said we would let you know.

Video by cottonbro from Pexels

Meanwhile, the bank gave them short notice and a warning. Frightened by the Pethe family, they immediately decided to perform Pooja Havan, so they called us and demanded the above treatment. Further measures were taken accordingly.

As planned, we all Mrs. Went to Aradhana for Havana. There was a feeling of Mars in their house, there were peace and serenity in the house, there was the cleanliness, and everyone was happy as if they didn't feel any discomfort, our mind was also happy.

We completed all the rituals as scheduled, then the congregations asked, "Will our problem be solved? Tomorrow is the last day of the bank." I said, "Trust, Nathan, they will find a way."

Two days later, Mrs. Aradhana got a call that her husband was upset, and the bank gave us some time. He also mentioned some plans for the next loan repayment so that the crisis is over, and we are all very grateful to you.

I said, "Thank you for not wanting me, Nathan." She said, "But Guruji, this would not have been possible without your help. I will never forget your gratitude.

Mrs. on only a few treatments. The Pethe family had received support. We were pleased about this incident.

Monday 20 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-35

अति तेथे माती
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो. 

मुंबईला राहणारे श्री नेरकर हे माझ्याकडे एका ओळखीने आले होते. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे जुने घर काही केल्या विकले जात नव्हते. तसेच त्यांना नवे घर विकत घ्यायचे होते. ते ही काम होत नव्हते. त्यांनी खूप प्रयत्न केले होते परंतु त्यांना यश कुठूनच मिळत नव्हते ते हताश व निराश झाले होते. 

त्यांची समस्या नाथांकडे मांडल्यावर श्री नेरकर यांना कुलदेवीचा पाठिंबा नसल्याचे कळले. त्यावर मी त्यांना कुलदेवीचे हवन आपल्याला करावे लागेल असे सांगितले. मी आपल्याला कळवतो असे बोलून नेरकर तीन महिने गायब झाले. फोन नाही की, त्यांचा संदेश नाही. अचानक एका संध्याकाळी ते माझ्या घरी आले.  हातात पैशाचे पाकीट होते ते म्हणाले, गुरुजी क्षमा करा. मी खूप मूर्खपणा केला आहे. इतरांच्या नादी लागून बरेच पैसे वाया घालवले आहेत, पण आता तुमच्याकडूनच मला  मार्ग मिळावा यासाठी मी हे पैसे घेऊन आलो आहे. मला मार्ग द्या मी त्रस्त झालो आहे, मी त्यांची समजूत काढली व धीर देत आपण यातून काहीतरी मार्ग काढू. तुम्ही श्री गोरक्ष नाथांवर विश्वास ठेवा असे सांगितले.

ठरल्या दिवशी त्यांच्याकडे  हवनकार्याला  जाणार तोच त्यांचा सकाळी मला फोन आला व ते म्हणाले  की, माझ्या बायकोला अचानक अडचण आली आहे, तेव्हा कृपया आपण दुसरा मुहूर्त शोधून मला सांगावे. ते फोनवर आपल्या नशिबाला दोष देत बसले होते. मात्र माझ्यापुढे पंचायत झाली कारण भाड्याची गाडी व याज्ञिकांना मी वेळ दिली होती, तरी सुद्धा या सर्वांची मी समजूत काढली व असे प्रसंग क्वचितच येतात कारण यजमानांची अजून शिक्षा भोगून झाली  नाही असे आपण समजायचे. पुढची वेळ ठरवून सर्वांना  त्याबद्दल सूचना दिली.

आम्ही सर्व नेरकर यांच्या घरी वेळेवर पोहोचलो सर्व मांडणीसहित हवनकार्य सुलभ पार पडले, मी नेरकरांना म्हटले आता यापुढे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा पाठिंबा आहे. त्यामुळे तुमची यापुढची कार्य यशस्वी पार पडतील यात मला शंका नाही. कृपया तुम्हीसुद्धा चांगल्याच विचारांची जोड ठेवा.

ज्या व्यक्तीच्या ओळखीने वरील कार्य झाले त्यांनी वेळोवेळी फोन करून सांगितले की, गुरुजी आज नेरकरांची जुनी जागा विकली गेली, आज नेरकरांनी नवीन जागा विकत घेतली, आज अमुख अमुक अशा अनेक गोष्टी माझ्या कानावर येत होत्या, पण गेली दहा वर्ष श्री नेरकर यांचा मला फोन आला नाही आणि मी सुद्धा केला नाही. गरज सरो वैद्य मरो या म्हणीचा प्रत्यय आम्हाला आला होता.

Photo by Nick Bondarev from Pexels

नेरकर नंतर स्वघोषित वास्तुतज्ञ झाल्याचे कळले. चुकीच्या पायावर घर बांधता येत नाही. आणि तेच झाले त्यांचे बिनकामाच्या तोडग्यामुळे त्यांचे संबंधी अडचणीत तर आलेच पण नेरकरांना सुद्धा खूप त्रास झाला. असे एका रात्रीत बाबा झालेले माझ्या निदर्शनास खूप आहेत. भविष्यातही असे अनेक व्यक्ती- प्रवृत्ती भेटतील तरी सुद्धा आम्ही आमचे कार्य सुरूच ठेवणार.... 
--------------------------------------------------------------------
Redundancy

Mr. Nerkar, who lives in Mumbai, came to me with an acquaintance. Their problem was that their old house was not being sold. They also wanted to buy a new home. That was not the case. He had tried so hard, but he was frustrated and disappointed that he was not getting success from anywhere.

After presenting his problem to Nathan, Mr. Nerkar came to know that Kuldevi did not support him. I told them that we have to perform the Havan of Kuldevi. Nerkar disappeared for three months, saying I would let you know. No phone, no message. Suddenly one evening he came to my house. He had a wallet in his hand and said, Guruji, forgive me. I have done so much nonsense. I have wasted a lot of money by following the whims of others, but now I have brought this money so that I can find it away from you. Give me a way, I'm troubled, I understand them, and with patience, we will find a way out of it. You told me to trust Shri Goraksh Nath.

I got a call from him in the morning about going to his funeral on the appointed day, and he said, my wife has a sudden problem, so please find another moment and tell me. He was sitting on the phone, blaming his fate. However, there was a panchayat in front of me because I had given time to the rented car and the yajnas, but I understood all this, and such incidents rarely happen because we realized that the hosts have not yet been punished. He decided the next time and informed everyone about it.

We all reached Nerkar's house on time. The funeral procession went smoothly with all the arrangements. I told Nerkar that now you have the support of your family goddess. So I have no doubt that your next task will be successful. Please add good thoughts too.

Video by cottonbro from Pexels

The person who did the above work called from time to time and said that Guruji, today Nerkar's old land was sold, today Nerkar bought a new property, today I was hearing many such things, but for the last ten years, I have not received a call from Mr. Nerkar. And I didn't either. We had come to the realization of the need to die.

Nerkar later became a self-proclaimed architect. A house cannot be built on the wrong foundation. And that's what happened. Not only did their relationship get into trouble due to their useless settlement, but Nerkar also suffered a lot. I have seen many such fathers in one night. We will continue our work even if we meet many such people in the future...