Friday 17 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-33

संग तसा रंग

सौ माला, राहणार डहाणू . सोहम भगवती मासिक वाचून मालाची वहिनी तिला माझ्या कार्यालयात घेऊन आली. तिची समस्या नाजूक होती, तिचा नवरा गेली सहा वर्षे लग्न करून झाले तरी तो संसार करण्यास तयार नव्हता.  त्यांचे कोणतेही शारीरिक संबंध आले नव्हते. 

कारण नवरा हा समलिंगी संबंधात अडकला होता. त्याला समोरच्या व्यक्ती व्यतिरिक्त इतर काहीही दिसत नव्हते. त्यामुळे मालाची मनस्थिती  नाजूक होती की, आपण काय करावे ? घटस्फोट घ्यावा की जगाला ओरडून सांगावे? 

तिची सर्व माहिती घेऊन नाथाजवळ मांडली. त्यावर मला असे आदेश आले की, तांत्रिक हवन काही सिद्ध वनस्पती, पूजेच्या वस्तू  तसेच मालाच्या साधनेबद्दल आदेश मिळाले होते. त्याप्रमाणे मी त्यांच्या घरी जाऊन हवन करून घेतले व मालाला साधनेसाठी उपयुक्त म्हणून साधना कक्षात विशिष्ट पद्धतीने साधना करण्याची अनुमती दिली.

 रात्री बारा वाजता साधनेला सुरुवात होऊन, सकाळी तीन वाजेपर्यंत अशी ती साधना करायची होती. 14 दिवस तिने न चुकता, न डगमगता, न घाबरता, साधना केली.  साधनेनंतर पूर्णाहुती करण्यात आली. मालानी विश्वासाने संयमाने केलेली साधना फळास आली.

तिचा नवरा समोरच्या व्यक्तीच्या जाळ्यातून हळूहळू बाहेर निघू लागला,  त्यांचा संसार सुखी झाला. पती-पत्नीमध्ये एकमेकांबद्दल आकर्षण, प्रेम वाढण्यास मदत झाली. काही दिवसांनी माला माझ्याकडे आली व माझ्या पाया पडून रडू लागली की,  गुरुजी तुमच्या कृपेने हे सर्वकाही मी अनुभवू शकते. अन्यथा आम्ही सर्व आशा सोडल्या होत्या. 

तुम्ही शिकवलेली साधना तसेच गळ्यात धारण करायला दिलेले कवच व काही इतर तोडगे यामुळे मी माझ्या संसारात आज रोजी सुखी होऊ शकले आहे. तुमचे उपकार जन्मभर फेडू शकत नाही.  तरी अशीच कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मी आपणास विनंती करतो. 

मी तिला म्हटले की, हे तुझेच यश आहे आणि ते तू तुझ्या जिद्दीने मिळवले आहे.  नाथांची कृपा हे त्याचे मूळ कारण आहे.  तरीही साधना तू चालता फिरता चालूच ठेव.  मंत्र जपात कुठलाही खंड करू नकोस.

Photo by Anna Shvets from Pexels

With the same color

Mrs. Mala, stay Dahanu. After reading Soham Bhagwati magazine, Mala's daughter-in-law brought her to my office. Her problem was delicate, her husband had been married for the last six years, but he was not ready to live. They had no physical contact.

Because the husband was involved in a homosexual relationship, he saw nothing but the person in front of him. So the mood of the goods was delicate, what should we do? Divorce or shout out to the world?

She took all her information and presented it to Natha. On this, I received orders that the technical Havan had received requests for some proven plants, objects of worship as well as means of goods. So I went to their house and performed Havan and allowed Mala to perform sadhana uniquely in the sadhana room as it is useful for sadhana.

The sadhana started at midnight and lasted till 3 a.m. For 14 days, she practiced sadhana without fail, without wavering, without fear. The instrument was then completed. Malani's sadhana with faith came to fruition.

Her husband slowly started to get out of the trap of the person in front of him; their world became happy. It helped the husband and wife to grow in love and affection for each other. A few days later, I came to me and fell at my feet and started crying that Guruji, by your grace, I can experience all this. Otherwise, we would have given up all hope.

The sadhana you have taught me, the armor you have given me to wear around my neck, and some other solutions have made me happy in my world today. Your gratitude cannot be repaid for life. However, I request you to have the same grace on our family forever.

I told her, this is your success, and you have achieved it through your perseverance. Nathan's grace is the root cause. Still keep the sadhana going on. Do not break any mantra jap.

यह बेस्टसेलिंग पुस्तक सरल भाषा में सिखाती है कि पैसे की सच्चाई क्या है और अमीर कैसे बना जाता है। लेखक के अनुसार दौलतमंद बनने की असली कुंजी नौकरी करना नहीं है, बल्‍कि व्यवसाय या निवेश करना है।

34% OFF OFFER

Rich Dad Poor Dad - 20th Anniversary Edition (Hindi) Paperback – 1 September 2002-success

No comments:

Post a Comment