वास्तुशास्त्र तोडगे
वास्तु देव नमस्तेस्तु भुशया भिरत प्रभो ll
मदगृहे धनधान्यादी समृद्धी कुरु सर्वदा ll
⚉ व्यापार ⚉
उपचारम्हणून पूर्वसूरींनी धर्म व राजकारण याची सांगड घालून दिली आणि तिच्या मर्यादा सांभाळत ती व्यक्ती कळत नकळत धर्मनिष्ठ होते व स्वतः सर्व सांभाळत कळत नकळत जगाच्या प्रपंचाच्या समतोला हातभार लावते यशस्वी जीवन जगता ईह परलोकी सुखाची अधिकारी होते.
या देशात अनादिकालापासून अन्ननिर्मिती तितकाच मानवाला लागणाऱ्या जीवनावश्यक अशा सर्व वस्तूंचा व्यापार चालू आहे. जेथे गरज आहे, तेथे ती वस्तू पुरविणे व्यापाराचे मूळ उद्दिष्ट! अशा व्यापारात सतत कटाक्षाने दोन पैसे नफा होत राहावा. हा व्यापार करणार्या व्यक्तीचा उद्देश असतो. शेतीत भरपूर नफा होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. व्यापारात मात्र दोन पैसे नफा होईल याची खात्री असते. व्यापार मग अनेक प्रकारचा असू शकतो.
उदाहरणार्थ - जनावरांचा व्यापार - जीवनावश्यक गोष्टींचा व्यापार - किराणा - औषधे - हार्डवेअर - फर्निचर अनेक इतर गोष्टी कारखान्याला लागणारा कच्चामाल पक्का माल वगैरे.. कारखान्यातील मशिनरी, स्क्वेअर पार्ट.
धान्य फळे भाजीपाला विक्री शेतीविषयक खते अवजारे बियाणे इत्यादी. मालाची विक्री.
या व अशा अनेक प्रकाराच्या व्यापारात नफा हा निश्चित स्वरूपाचा होतो. फक्त त्याचे प्रमाण कमीजास्त असू शकते. तोटा हा व्यापारात जवळजवळ नसतोच असेच म्हणावे लागेल. परंतु कधीकधी लाखो करोडोंच्या उलाढालीत करणारे व्यापारी कफल्लक होऊन रस्त्यावर येताना दिसतात.
दुकानाची जागा मोक्याच्या ठिकाणी असते पण गिराईक नसतं.
भरभराटीस आलेले व्यवसाय हळूहळू अधोगती पावत कायमचे बंद पडतात.
माणसे खडबडून जागे होतात चुका शोधायला सुरुवात होते पण कार्यकारण भाव लागत नाही.
व्यापारात होणाऱ्या अधोगतीच्या भौतिक बाबींचा विचार बुद्धिगम्य असता सध्या आपण बाजूला ठेवू आणि बुद्धी पलीकडील जी कारणे आहेत याचा फक्त विचार करु याकरिता आपण एक उदाहरण घेऊ...
एका व्यक्तीचे किराणा मालाचे दुकान आहे. दुकान अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. समाजातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांची त्याचे उत्तम संबंध आहे. घाऊक भावाने चांगला माल कोठे मिळतो. अगदी टंचाईच्या काळात कुठून आणायचा आहे. त्याला चांगले जमलेले आहे. मुबलक पैसा बँका, पतपेढ्या येथे त्यांच्या शब्दाला मान आहे. किंमत आहे हाताखाली नोकरचाकर, सुशील इमानदार आहेत.
गिर्हाईकाला विश्वासात घेऊन त्याला स्वतःविषयी आपलेपणा निर्माण करून त्यांना माल विकण्यात तो कमालीचा हुशार आहे. व्यापार करणारी व्यक्ती सुविद्य निर्व्यसनी सुशील धार्मिक आहे. आणि अचानक चित्र बदलते नोकराकडून फसवणूक, दुकानात गिऱ्हाईक नाही, माल विकला न जाणे, हळूहळू कर्जबाजारीपणा येणे. बँका पतपेढ्या मध्ये शब्दाचे वजन कमी होणे, विश्वासातील घावूक माल पुरविणाऱ्यानी तोंडे फिरवणे, परिस्थिती येते.
कुटुंबीयांना मदत केली असेल, त्यांनी उधारी बुडविली, प्रामाणिक नोकर निघून जाणे. माल आणणाऱ्या वाहनास अपघात होणे व मालाची वाताहात होणे. आपले घेणे बाकी असताना दुसरे ठिकाणाचे व्यापार चालू असलेल्या पेढीने अचानक दिवाळे काढणे आणि शेवटी दुकान विकण्याची वेळ येऊन कुटुंब उघडे पडून भिकेस लागणे. मग माणूस विचार करायला लागतो. परंतु तो पर्यंत फारच उशीर झालेला असतो. बुद्धी कुंठीत होते, स्वतःची चूक एकही नसते मग असे का झाले? याचे उत्तर आपल्या मार्गाचा आहे. याचा कार्यकारणभाव आणि त्यावर उपचार सुद्धा सज्जन भाविकांना फक्त आपल्याच मार्गात आहे.
कार्यकारणभाव
आपला प्रतिस्पर्धी आपली भरभराट उन्नती त्याचे दृष्टीने हानिकारक समजतो. प्रकटपणे तो काहीच करू शकत नसल्याने तो आतून शत्रुत्व धरून स्वतः अथवा दुसऱ्या मार्फत विनाशकारी प्रयोग करण्यास सुरुवात करतो.
तांत्रिक, विनाशकारी प्रयोग, अघोरी प्रयोग, नजर दोष.
Image by Gerd Altmann from Pixabay |
उपचार
- कुटुंबातील सर्व माणसांनी अखंड पूर्ण श्री कुलदेवीची सेवा करावी.
- दुकानाचा मुख्य दरवाजावरून शनिवार पौर्णिमा, अमावास्या या दिवशी सात वेळेस ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र म्हणत नारळाचा लिंबाचा उतारा करावा.
- जमल्यास दुकानात किंवा घरी गुरुचरित्र व नवनाथ पोथीची सलग सात पारायणे करावी. परान्नाचे नियम काटेकोरपणे पाळावे.
- दुकानात श्री दत्त महाराजांचा फोटो पूर्वाभिमुख किंवा न जमल्यास पश्चिमेस तोंड करून लावावा व नित्य पूजा करावी.
- वास्तुशास्त्राच्या दृष्टीने दुकान तपासून घ्यावे व त्याप्रमाणे आवश्यक त्या सुधारणा कराव्यात.
- प्रत्येक कार्यात यश हवे असेल तर त्या ठिकाणी श्री गोरक्षनाथांचे अधिष्ठान असावे. मग कुठल्या काळा विद्येचे प्रयोग दुकानावर चालणार नाहीत. याची भाविकांनी खात्री बाळगावी.
- सध्या ईश्वरावरील श्रद्धा कमी होत चाललेली असून जास्तीत जास्त पैसा कसा मिळवता येईल. याची व्यापारात चढाओढ चालू आहे. नकली मालविक्री, अडचणीचा गैरफायदा घेणे, अत्यंत गरजेच्या वस्तुची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावात विकणे, अव्वाच्या सव्वा पैसे मालाची विक्री करणे व यातून लोकांची आत्मक्लेश, श्राप तळतळाट ओढावून घेणे. पर्यायाने ईश्वरी कोप ओढवून घेणे. एक वेळ ईश्वरी कोप, ब्लॅक मॅजिक यावर उपचार होऊ शकतो. पण आतून अंतःकरण पिळवटून दिलेले शाप तळतळात मात्र ईश्वरी नियमात नाही.
- सज्जनानो जर व्यापार करताना तुम्ही कुणाला दुखावले असेल, फसवणूक केली असेल तर आधी आत्मपरीक्षण कृत्त कर्माचा पश्चाताप हे सर्व गरजेचे आहे. त्यातून पुढे वाटचाल करायची आहे . एक-दोन पिढ्यातील व्यापारी स्वतःच्या घाणेरडे कृत्य क्रमाने भिकेला लागलेले आहे . हे सूक्ष्म अभ्यासातून अनुभवावे लागेल.
--------------------------------------------------------------------
Architectural Solutions
Vastu Dev Namastestu Bhushaya Bharat Prabho ll
Madagruhe Dhanadhanyadi Samrudhi Kuru Sarvada ll
⚉ Business ⚉
From time immemorial, food has been traded in this country for all the necessities of life. The basic premise of the trade is to supply the goods where needed! In such a business, one should make a profit of two paise with a constant glance. This is the purpose of the trader. No one can guarantee that there will be a lot of benefits in agriculture. The trade, however, is sure to make a profit of two paise. Trade can then be of many kinds.
For example - trade of animals - trade of necessities of life - groceries - medicines - hardware - furniture, many other things, raw materials required for the factory, finished goods, etc. .. Machinery in the factory, square parts.
Cereals Fruits Vegetables Sale Agricultural Fertilizers Tools Seeds etc. Sale of goods.
In this and many other types of business, the profit is fixed. Only its proportions can be minimal. It has to be said that losses are almost non-existent in trade. But sometimes traders with a turnover of lakhs of crores are seen on the streets in a hurry.
The shop is in a strategic location but not a customer.
Prosperous businesses gradually decline and close permanently.
People wake up stunned and start looking for mistakes, but causation does not take place.
Let us take an example to put aside the fact that the material aspects of the decline in trade are rational, and to think only of the causes beyond reason ...
One person owns a grocery store. The shop is in a strategic location. He has a good relationship with reputed traders in society. Where to get excellent goods at wholesale price. Where to bring even in times of scarcity. He is well assembled. Abundant money banks, credit bureaus respect his word. The price is under the hands of the servants, Sushil is honest.
He is incredibly talented in selling goods to the Customer by trusting them and creating a sense of belonging to them. The person doing the business is a well-to-do non-addict, Sushil Dharma. And suddenly, the picture changes. Fraud from a servant, not a shopkeeper in the shop, not selling goods, gradually coming into debt. In banks and credit unions, the weight loss of the word, the mouths of the suppliers of the wounded products in trust, the situation arises.
Had the family been helped, they would have sunk the debt, leaving the honest servant—an accident in the vehicle carrying goods and negotiation of goods. When you have nothing left to do, the firm that is running the business in another place suddenly goes bankrupt, and finally, it is time to sell the shop, and the family is left open and begging. Then the man begins to think. But it is too late. The intellect is dull; there is no fault of one's own, so why did this happen? The answer is your way. The causality of this and the treatment for it is only in the form of the gentle devotees.
Causality
Your opponent sees your prosperity as detrimental to him. Since he can do nothing, he begins to carry out destructive experiments on his own or through others, holding hostility from within.
Technical, destructive experiments, Aghori experiments, eye defects.
Image by Gerd Altmann from Pixabay |
Treatment
- All the members of the family should serve Shri Kuldevi intact.
- From the main door of the shop, on the full moon day of the new moon, on Saturday, seven times on the day of Om Shri Chaitanya Gorakshanathaya Namah, the mantra should be recited by removing the coconut lemon.
- Gurucharitra and Navnath Pothi should be recited seven times in a row in the shop or at home. The rules of Paranna should be strictly followed.
- If the photo of Shri Dutt Maharaj is facing east or not in the shop, it should be facing west, and worship should be done regularly.
- The shop should be inspected from architecture, and necessary corrections should be made accordingly.
- If you want success in every work, then there should be the abode of Shri Gorakshanath. Then the experiments of any black art will not work in the shop. Devotees should be sure of this.
- At present, faith in God is declining and how to get maximum money. Its trade is booming. Counterfeit goods, taking advantage of the problem, creating artificial scarcity of essential commodities, and selling them at inflated prices, selling products at a quarter of a paisa and causing people's self-pity and curses. Alternatively, pull the perfect angle. There is a time when divine magic can be cured. But the evil that has twisted the heart from within is not in the divine law.
- Gentlemen, if you have hurt or deceived someone while doing business, then, first of all, introspection is necessary. We want to move forward from that. One or two generations of traders have been begging for their dirty deeds. This has to be experienced through meticulous study.
Therefore, the predecessors combined religion and politics. While managing its limitations, the person unknowingly became religious and unknowingly contributed to the balance of the world by taking care of everything himself.
No comments:
Post a Comment