Showing posts with label spirituality. Show all posts
Showing posts with label spirituality. Show all posts

Saturday, 25 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-40

स्वार्थ आणि गर्व

⚉ एके दिवशी आमच्याकडे नाशिकहून श्री. बोराडे यांचा फोन आला. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे जवळचे स्नेही श्री. पालवे अनेक वर्ष बोराडे यांच्याशी स्नेहसंबंधित होते. परंतु अचानक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. श्री. पालवे यांनी बोराडे यांच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. जीवाभावाचे संबंध क्षणात तुटले होते, यामागचे कारण काय ?या शोधात बोराडे यांनी जंगजंग पछाडले, परंतु काही केल्या उत्तर सापडेना. 

त्यांचे निराकरण करण्यासाठी नाथांचे आदेश घेण्याचे ठरविले, दरम्यान पालवे यांच्या विरहामुळे बोराडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. मानसिक स्वास्थ्य बिघडले रात्र-रात्र झोप येत नसे, त्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची माहिती पाहता असे कळले की, त्यांच्यातले स्नेहसंबंध तिसर्‍या व्यक्तीला पाहावत नव्हते. त्यामुळे अशा काही गोष्टी घडल्या होत्या. की, शुल्लक कारणामुळे त्या दोघात गैरसमज निर्माण झाला.

Photo by Andrea Piacquadio from Pexels

त्यावर नाथांचा आदेश घेऊन त्यांच्यासाठी नवनाथयाग केला व इतर वनस्पती प्रयोग, सिद्ध वनस्पती प्रयोग करण्यात आले. शिवाय सोबत सांगितलेले इतर प्रयोग सुरू होते. त्यांचा माझ्यावर व नाथांवर अतूट विश्वास होता.(?) परंतु विचलित मनामुळे व धास्तीपोटी दररोज त्यांचा मला फोन येत असे गुरुजी अजून काही झाले नाही? आमचे काम कधीपर्यंत होणार? मी त्यांना 90 दिवसांचा कालावधी सांगितला व त्यांना इतर काही गोष्टी सुचवल्या. त्यांनीही प्रामाणीकपणे नाथांवर विश्वास  ठेवून उपाय केले.

40 दिवसांत मला त्यांचा फोन आला. गुरुजी माझे काम झाले आहे. मला श्री. पालवे यांचा दूरध्वनी आलेला, ज्या व्यक्तीने आमच्यात दुरावा निर्माण केला होता. त्या व्यक्तीने स्वतःहून ते कबूल केले आहे. तुमच्या प्रयत्नांना यश आले. मी तुमचा शतशः आभारी आहे. परंतु एवढे होऊनही श्रीयुत पालवे यांचे  गैरसमजातून श्री. बोराडे यांनी संबंध तोडले. 

पण केलेल्या विविध उपाययोजनांनी नाथांनी चमत्कार केला. त्यांच्यातील दुरावा अखेरीस मिटला. त्यांच्या भेटीनंतर मी त्यांना विष्णूयाग करण्यास सांगितला होता. पण त्यांनी तिथे चक्क कानाडोळा केला.

परमेश्वराच्या कृपेमुळे चमत्कार होत असतात, त्यात कुठल्याही माणसाचा मोठेपणा नसतो, परंतु स्वार्थ आणि गर्व यांनी अनेक मातब्बरांना आजवर धूळ चाखावी लागली आहे. वरील बोराडे यांना काही महिन्यानंतर चांगली चपराक बसली. श्री पालवे सोबतचे संबंध पुन्हा तुटले व ते पूर्ववत व्हावे  यासाठी ते मला संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. 

परंतु असल्या लबाड व स्वार्थी माणसांच्या सानिध्याबद्दल मला कोणतीही आस्था नव्हती. आजवर अशा अनेक लोकांची मी साथ सोडून दिली आहे. जे देवाला विकत घेऊ पाहतात ते त्याचे होऊ शकत नाही तर ते माझे कसे होतील? 
--------------------------------------------------------------------
Selfishness and pride

⚉ One day we had Shri. Borade got a call. His problem was that his close friend Shri. Palve was in love with Borade for many years. But suddenly there was a distance between them. Mr. Palve severed all ties with Borade. Jeevabhava's relationship was broken in an instant, what is the reason behind this?

I decided to take Nath's orders to resolve them. Meanwhile, Palve's betrothal caused Borade a mild heart attack. Mental health deteriorated; he could not sleep at night; he was trying to recover from it. Looking at their information, it was learned that their love affair was not looking at a third person. So some of these things had happened. That, for a fee reason, a misunderstanding arose between the two of them.

On this Nath took orders and performed Navanathayag for them and other plant experiments, Siddha plant experiments were done. Moreover, the different tests mentioned together begin. He had unshakable faith in Nathan and me. (?) But Guruji, because of his disturbed mind and fear, he kept calling me every day. How long will our work last? I told them 90 days and suggested some other things to them. He, too, sincerely believed in Nathan and took measures.

In 40 days, I got their call. Guruji, my work is done. I have Mr. Palve's phone rang, the man who had created the distance between us. That person has confessed it to himself. Your efforts have been successful. I am very grateful to you. But despite all this, due to the misunderstanding of Mr. Palve, Mr. Borade broke up.

But the various measures taken by Nathan worked wonders. The distance between them finally disappeared. After their visit, I had asked them to perform Vishnuyag. But they turned a blind eye there.

Photo by Vera Arsic from Pexels

Miracles are performed by the grace of the Lord, in which no man is great, but selfishness and pride have made many rich people taste the dust to this day. Borade got a good slap in the face a few months later. The relationship with Mr. Palve broke down again, and he was trying to contact me to get it back.

But I had no interest in associating with such liars and selfish people. To this day, I have left behind many such people. If those who seek to buy God cannot be His, how can they be mine?

100% Brand New And High Quality Key Chain can hold Light Weight Keys. It can be used for Car Bike for Men, Women, Girls, and Boys. Superior Quality: 100% Genuine Quality Product For more product options, please visit our store. Please ensure you choose "Sold by OFIXO" for Good Quality. These Keychains Can be used as a birthday gift, return gift, anniversary, friendship day gift, etc.

Saturday, 11 July 2020

Architectural Solutions-वास्तुशास्त्र तोडगे-2

वास्तुशास्त्र तोडगे

वास्तु देव नमस्तेस्तु भुशया  भिरत प्रभो ll
मदगृहे धनधान्यादी  समृद्धी कुरु  सर्वदा ll

⚉ व्यापार ⚉
या देशात अनादिकालापासून अन्ननिर्मिती तितकाच मानवाला लागणाऱ्या जीवनावश्यक अशा सर्व वस्तूंचा व्यापार चालू आहे. जेथे गरज आहे, तेथे ती वस्तू पुरविणे व्यापाराचे मूळ उद्दिष्ट!  अशा व्यापारात सतत कटाक्षाने दोन पैसे नफा होत राहावा. हा व्यापार करणार्‍या व्यक्तीचा उद्देश असतो.  शेतीत भरपूर नफा होईल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. व्यापारात मात्र दोन पैसे नफा होईल याची खात्री असते. व्यापार मग अनेक प्रकारचा असू शकतो.

उदाहरणार्थ - जनावरांचा व्यापार - जीवनावश्यक गोष्टींचा व्यापार - किराणा - औषधे - हार्डवेअर - फर्निचर अनेक इतर गोष्टी कारखान्याला लागणारा कच्चामाल पक्का माल वगैरे.. कारखान्यातील मशिनरी, स्क्वेअर पार्ट.
धान्य फळे भाजीपाला विक्री शेतीविषयक खते अवजारे बियाणे इत्यादी. मालाची विक्री.

या व अशा अनेक प्रकाराच्या व्यापारात नफा हा निश्चित स्वरूपाचा होतो. फक्त त्याचे प्रमाण कमीजास्त असू शकते. तोटा हा व्यापारात जवळजवळ नसतोच असेच म्हणावे लागेल. परंतु कधीकधी लाखो करोडोंच्या उलाढालीत करणारे व्यापारी कफल्लक होऊन रस्त्यावर येताना दिसतात.

दुकानाची जागा मोक्याच्या ठिकाणी असते पण गिराईक नसतं.
भरभराटीस आलेले व्यवसाय हळूहळू अधोगती पावत कायमचे बंद पडतात.
माणसे खडबडून जागे होतात चुका शोधायला सुरुवात होते पण कार्यकारण भाव लागत नाही.
व्यापारात होणाऱ्या अधोगतीच्या भौतिक बाबींचा विचार बुद्धिगम्य असता सध्या आपण बाजूला ठेवू आणि बुद्धी पलीकडील जी कारणे आहेत याचा फक्त विचार करु याकरिता आपण एक उदाहरण घेऊ...

एका व्यक्तीचे किराणा मालाचे दुकान आहे. दुकान अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. समाजातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांची त्याचे उत्तम संबंध आहे. घाऊक भावाने चांगला माल कोठे मिळतो. अगदी टंचाईच्या काळात कुठून आणायचा आहे. त्याला चांगले जमलेले आहे. मुबलक पैसा बँका, पतपेढ्या येथे त्यांच्या शब्दाला मान आहे.  किंमत आहे हाताखाली नोकरचाकर, सुशील इमानदार आहेत. 

गिर्‍हाईकाला विश्वासात घेऊन त्याला स्वतःविषयी आपलेपणा निर्माण करून त्यांना माल विकण्यात तो कमालीचा हुशार आहे. व्यापार करणारी व्यक्ती सुविद्य निर्व्यसनी सुशील धार्मिक आहे. आणि अचानक चित्र बदलते नोकराकडून फसवणूक, दुकानात गिऱ्हाईक नाही,  माल विकला न जाणे,  हळूहळू कर्जबाजारीपणा येणे. बँका पतपेढ्या मध्ये शब्दाचे वजन कमी होणे, विश्वासातील घावूक माल पुरविणाऱ्यानी तोंडे फिरवणे, परिस्थिती येते. 

कुटुंबीयांना मदत केली असेल, त्यांनी उधारी बुडविली, प्रामाणिक नोकर निघून जाणे. माल आणणाऱ्या वाहनास अपघात होणे व मालाची वाताहात होणे. आपले घेणे बाकी असताना दुसरे ठिकाणाचे व्यापार चालू असलेल्या पेढीने अचानक दिवाळे काढणे आणि शेवटी दुकान विकण्याची वेळ येऊन कुटुंब उघडे पडून भिकेस लागणे. मग माणूस विचार करायला लागतो. परंतु तो पर्यंत फारच उशीर झालेला असतो. बुद्धी कुंठीत होते, स्वतःची चूक एकही नसते मग असे का झाले? याचे उत्तर आपल्या मार्गाचा आहे. याचा कार्यकारणभाव आणि त्यावर उपचार सुद्धा सज्जन भाविकांना फक्त आपल्याच मार्गात आहे.

कार्यकारणभाव 
आपला प्रतिस्पर्धी आपली भरभराट उन्नती त्याचे दृष्टीने हानिकारक समजतो. प्रकटपणे तो काहीच करू शकत नसल्याने तो आतून शत्रुत्व धरून स्वतः अथवा दुसऱ्या मार्फत विनाशकारी प्रयोग करण्यास सुरुवात करतो.
तांत्रिक, विनाशकारी प्रयोग, अघोरी प्रयोग, नजर दोष.

Image by Gerd Altmann from Pixabay 

उपचार 
  • कुटुंबातील सर्व माणसांनी अखंड पूर्ण श्री कुलदेवीची सेवा करावी.
  • दुकानाचा मुख्य दरवाजावरून शनिवार पौर्णिमा, अमावास्या या दिवशी सात वेळेस ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र म्हणत नारळाचा लिंबाचा उतारा करावा.
  • जमल्यास दुकानात किंवा घरी गुरुचरित्र व नवनाथ पोथीची सलग सात पारायणे करावी. परान्नाचे नियम काटेकोरपणे पाळावे.
  • दुकानात श्री दत्त महाराजांचा फोटो पूर्वाभिमुख किंवा न जमल्यास पश्चिमेस तोंड करून लावावा व नित्य पूजा करावी.
  • वास्तुशास्त्राच्या दृष्टीने दुकान तपासून घ्यावे व त्याप्रमाणे आवश्यक त्या सुधारणा कराव्यात.
  • प्रत्येक कार्यात यश हवे असेल तर त्या ठिकाणी श्री गोरक्षनाथांचे अधिष्ठान असावे. मग कुठल्या काळा विद्येचे प्रयोग दुकानावर चालणार नाहीत. याची भाविकांनी खात्री बाळगावी.
  • सध्या ईश्वरावरील श्रद्धा कमी होत चाललेली असून जास्तीत जास्त पैसा कसा मिळवता येईल. याची व्यापारात चढाओढ चालू आहे.  नकली मालविक्री, अडचणीचा गैरफायदा घेणे, अत्यंत गरजेच्या वस्तुची कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या भावात विकणे, अव्वाच्या सव्वा पैसे मालाची विक्री करणे व यातून लोकांची आत्मक्लेश, श्राप तळतळाट ओढावून घेणे. पर्यायाने ईश्वरी कोप ओढवून घेणे. एक वेळ ईश्वरी कोप, ब्लॅक मॅजिक यावर उपचार होऊ शकतो. पण आतून अंतःकरण पिळवटून दिलेले शाप तळतळात मात्र ईश्वरी नियमात नाही.
  • सज्जनानो जर व्यापार करताना तुम्ही कुणाला दुखावले असेल, फसवणूक केली असेल तर आधी आत्मपरीक्षण कृत्त कर्माचा पश्चाताप हे सर्व गरजेचे आहे. त्यातून पुढे वाटचाल करायची आहे . एक-दोन पिढ्यातील व्यापारी स्वतःच्या घाणेरडे कृत्य क्रमाने भिकेला लागलेले आहे . हे सूक्ष्म अभ्यासातून अनुभवावे लागेल.
म्हणून पूर्वसूरींनी धर्म व राजकारण याची सांगड घालून दिली आणि तिच्या मर्यादा सांभाळत ती व्यक्ती कळत नकळत धर्मनिष्ठ होते व स्वतः सर्व सांभाळत कळत नकळत जगाच्या प्रपंचाच्या समतोला हातभार लावते यशस्वी जीवन जगता ईह परलोकी सुखाची अधिकारी होते. 
--------------------------------------------------------------------

Architectural Solutions


Vastu Dev Namastestu Bhushaya Bharat Prabho ll
Madagruhe Dhanadhanyadi Samrudhi Kuru Sarvada ll


⚉ Business ⚉
From time immemorial, food has been traded in this country for all the necessities of life. The basic premise of the trade is to supply the goods where needed! In such a business, one should make a profit of two paise with a constant glance. This is the purpose of the trader. No one can guarantee that there will be a lot of benefits in agriculture. The trade, however, is sure to make a profit of two paise. Trade can then be of many kinds.

For example - trade of animals - trade of necessities of life - groceries - medicines - hardware - furniture, many other things, raw materials required for the factory, finished goods, etc. .. Machinery in the factory, square parts.
Cereals Fruits Vegetables Sale Agricultural Fertilizers Tools Seeds etc. Sale of goods.

In this and many other types of business, the profit is fixed. Only its proportions can be minimal. It has to be said that losses are almost non-existent in trade. But sometimes traders with a turnover of lakhs of crores are seen on the streets in a hurry.

The shop is in a strategic location but not a customer.
Prosperous businesses gradually decline and close permanently.
People wake up stunned and start looking for mistakes, but causation does not take place.
Let us take an example to put aside the fact that the material aspects of the decline in trade are rational, and to think only of the causes beyond reason ...

One person owns a grocery store. The shop is in a strategic location. He has a good relationship with reputed traders in society. Where to get excellent goods at wholesale price. Where to bring even in times of scarcity. He is well assembled. Abundant money banks, credit bureaus respect his word. The price is under the hands of the servants, Sushil is honest.

He is incredibly talented in selling goods to the Customer by trusting them and creating a sense of belonging to them. The person doing the business is a well-to-do non-addict, Sushil Dharma. And suddenly, the picture changes. Fraud from a servant, not a shopkeeper in the shop, not selling goods, gradually coming into debt. In banks and credit unions, the weight loss of the word, the mouths of the suppliers of the wounded products in trust, the situation arises.

Had the family been helped, they would have sunk the debt, leaving the honest servant—an accident in the vehicle carrying goods and negotiation of goods. When you have nothing left to do, the firm that is running the business in another place suddenly goes bankrupt, and finally, it is time to sell the shop, and the family is left open and begging. Then the man begins to think. But it is too late. The intellect is dull; there is no fault of one's own, so why did this happen? The answer is your way. The causality of this and the treatment for it is only in the form of the gentle devotees.

Causality
Your opponent sees your prosperity as detrimental to him. Since he can do nothing, he begins to carry out destructive experiments on his own or through others, holding hostility from within.
Technical, destructive experiments, Aghori experiments, eye defects.

Image by Gerd Altmann from Pixabay 

Treatment
  • All the members of the family should serve Shri Kuldevi intact.
  • From the main door of the shop, on the full moon day of the new moon, on Saturday, seven times on the day of Om Shri Chaitanya Gorakshanathaya Namah, the mantra should be recited by removing the coconut lemon.
  • Gurucharitra and Navnath Pothi should be recited seven times in a row in the shop or at home. The rules of Paranna should be strictly followed.
  • If the photo of Shri Dutt Maharaj is facing east or not in the shop, it should be facing west, and worship should be done regularly.
  • The shop should be inspected from architecture, and necessary corrections should be made accordingly.
  • If you want success in every work, then there should be the abode of Shri Gorakshanath. Then the experiments of any black art will not work in the shop. Devotees should be sure of this.
  • At present, faith in God is declining and how to get maximum money. Its trade is booming. Counterfeit goods, taking advantage of the problem, creating artificial scarcity of essential commodities, and selling them at inflated prices, selling products at a quarter of a paisa and causing people's self-pity and curses. Alternatively, pull the perfect angle. There is a time when divine magic can be cured. But the evil that has twisted the heart from within is not in the divine law.
  • Gentlemen, if you have hurt or deceived someone while doing business, then, first of all, introspection is necessary. We want to move forward from that. One or two generations of traders have been begging for their dirty deeds. This has to be experienced through meticulous study.

Therefore, the predecessors combined religion and politics. While managing its limitations, the person unknowingly became religious and unknowingly contributed to the balance of the world by taking care of everything himself.


Handmade Natural Crystal Stone Carnelian Bracelet | Diameter: Free Size. | Stone Size – 8 mm | Shape - Round Natural Healing Stone Bracelet for Reiki Healing, Crystal Healing, Numerology, Tarot, Astrology & Feng Shui 100% Authentic, Original and Natural Healing Stone / Crystal - small holes, crack marks on the surface or inside the stones are often visible Material: Natural Healing Stones See Images & Product Description For Healing Properties /Advantages Reiki Healing Stone Bracelet for Men, Women, Boys, Girls, Best for Gifting & Personal Use. Charged By Reiki Grand Master & Vastu Expert

23% OFF OFFER

Reiki Crystal Products Natural Crystal Stone Thread Bracelet Tiger Eye Hematite Lava Sodalite Red Jasper Yellow Jade Carnelian Reiki Healing and Crystal Healing Bracelet Fou Unisex-success

Friday, 19 June 2020

True Experience-सत्य अनुभव-Episode-11

भाग-११

(मराठी) 

सत्य अनुभव 

⚉ रुपेशचे ओळखीचे एक रिटायर्ड पोलीस अधिकारी मुंबईला राहत होते. त्यांच्या पत्नी व मुलांची समस्या होती.  मला त्यांनी त्यांच्या घरी येण्याची विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन मी  त्यांच्या घरी गेलो. त्यांच्यावर असलेले संकट माझ्या लक्षात आले होते. मी त्यावर त्यांना नवनाथ याग करण्याचा सल्ला दिला. तो त्याने मान्य केला त्यावर त्यांना चांगलाच फरक पडला. मुलांची लग्न झाली व इतर समस्यांचे निराकारण झाले. 

विशेष म्हणजे त्या काळात त्यांच्या घरी दुपारी दोन वाजता एक सहा फुटी स्त्री-पुरुष बांधण्याची परंतु तृतीयपंथी नसलेली व्यक्ती आली. मी खूप लांबून आलोय काही आहे का?  तर पोलिस अधिकाऱ्याची पत्नी म्हणाली, काही नाही. हसत ती व्यक्ती म्हणाली, काही नाही कसं तुमच्याकडे तो भस्म आहे ना. भांबावलेल्या पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीने धाडकन दरवाजा लावून घेतला. आपण चुकलो म्हणून त्यांनी दरवाजा पुन्हा उघडला तर दारासमोर नव्हे तर पूर्ण इमारतीत ती व्यक्ती नव्हती. मला हा सर्व प्रकार नाथ परीक्षेचा वाटला. परंतु आंधळ्याला हिऱ्याची काय किंमत असे म्हणून मी त्या प्रकरणाकडे जाणून बुजून कानाडोळा केला.

रुपेश ने एका पठाणाकडून कर्जाऊ रक्कम घेतली होती व त्यासाठी त्याने रुपेशकडे तगादा लावला होता. शेवटी रक्कम मिळत नसल्याने पठाणाने आपली तरा दाखवण्यास सुरुवात केली.  कहर म्हणजे तो आता रुपेशच्या तरुण बहिणीवर घसरला. तीच्या बद्दल तो नको ते बोलायला लागला. एका संध्याकाळी रुपेश माझ्याकडे आला. बोलता बोलता तो रडू लागला. पठाण माझ्या आई बहिणींना वाटेल तसे बोलतोय. त्यांनी मला उद्याची मुदत दिली आहे. जर उद्या रक्कम नाही दिली तर तुझ्या बहिणीला वापरून विकून टाकीन मी म्हटलं मी त्या पठाणाशी बोलू का? त्यावर रुपेश हो! असे म्हणाला, पठाणाला फोन लावला व मी त्या रुपेशच्या परिस्थितीबाबत काही सांगणार.  इतक्यात रुपेश हे नाव ऐकल्यावर तो खवळला व बेछूट शिव्यांचा भडीमार करु लागला.

Image by prettysleepy1 from Pixabay 

मलाही रहावेना, मीही त्याला आव्हान दिले. की तू एका बापाचा असशिल तर उद्या पैसे वसूल करून दाखव.  रुपेशचे धाबे दणाणले होते. कारण पठाण अधिकच खवळला होता. मी माझ्याकडून रुपेशला धीर दाखवला आणि काही काळजी करू नकोस, आपल्यासोबत  नाथ आहेत. मी रुपेशला त्याच्या घरी पाठवून देत सांगितले, की उद्या घराच्या बाहेर पडू नकोस व स्वतःजवळ सिद्ध विभूती ठेव. 

त्या रात्री त्या उर्मट व लिंगपिसाट पठाणाला धडा शिकवायचे ठरवले. रुपेशच्या आई, बहिणीबद्दल केलेली अपशब्द मला राहून राहून आठवत होते. त्यामुळे मन पेटून उठले होते व त्या रात्री मी नाथांचा आदेश घेऊन पठाणाला धडा शिकवला होता. पठाण पुढील 15 दिवस बिछान्यावर होता.  त्यानंतर तो रुपेशच्या घरी गेला .झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि आईला वाकून नमस्कार केला.  बहिणीकडून रक्षाबंधन करून घेतली. व म्हणाला  मै उस रात किस आदमी से बात की? वो कोन है?  मुझे उनसे मिलना है?  मैं उस रात को कैसे बिमार पड गया कुछ मालूम नही !  वो मेरे रिश्तेदार लगते है,  रुपेश मिस्किलपणे पठाणाशी बोलत होता.  कारण,  पठाण पूर्ण मवाळ झाला होता.

Saturday, 6 June 2020

06-Jun-20

Ganesh Mukhi certified ‘Nepali Rudraksha’. Ruling God is ‘Lord Ganesha’. It can be made in gold, silver, and panchdhatu. ? The shape of this bead is round and the color is brown. Ganesha Rudraksha helps in increasing the concentration power and improves writing skills. It is also helpful in reducing the effects of mental problems.


 

53% OFF OFFER

ARIHANT GEMS & JEWELS Non-Precious Metal Certified Brown Rudraksha 6 Mukhi Ganesh JI Nepali for Men and Women - Spiritual life coach
नमस्कार,

मधल्या काळात अनिकेतने त्याच्या अनेक ओळखीची माणसं माझ्याकडे तो घेऊन आला आणि त्यांचे विविध प्रश्न समस्या निवारण यांचा संपूर्ण लेखाजोखा मी माझ्या सत्य अनुभव या ब्लॉगमध्ये लिहिणार आहेच आणि काही महिन्यांनी माझे बाबा गुरु परत आल्याचे मला समजले होते म्हणून मी त्यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेलो. 
 
बाबांना बघताच मला खूप भरून आल्यासारखे झाले मी लगेचच त्यांच्या पायी आपल्या मस्तक ठेवून त्यांना नमस्कार करून आदेश केला त्यांची विचारपूस व गप्पा झाल्यानंतर मी मधल्या काळातील घडलेल्या सर्व घटना त्यांना अगदी वक्तशीरपणा सर्व सांगितल्या. 

खरंतर बाबा माझ्यावर रागावतील असं मला वाटलं होतं, दम देतील परंतु तसे न होता त्यांनी जवळ घेऊन मला शाबासकी दिली आणि  सांगितलं की, मी तुम्हाला काही महिन्यांपूर्वी हेच सांगत होतो की तुमचा जन्म लोकांची सेवा करण्याचंसाठी झालेला आहे आणि त्यातूनच तुम्हाला जे उत्पन्न मिळेल त्यातून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह उत्तम प्रकारे करू शकतात. 

आता तुमची खरी वेळ आलेली आहे, तुमचे नामकरणविधी होणे गरजेचे आहे तेव्हा तो विधी आपण लवकरात लवकर उरकून घेऊ त्याचबरोबर तुम्ही माझ्याबरोबर काही महिने भ्रमंतीसाठी यावे अशी माझी इच्छा आहे जेणेकरून तुम्हाला इतर वनस्पती शास्त्राबद्दल मी ज्ञान देऊ शकेन. मी बाबांना तात्काळ होकार दिला. 

विशिष्ट तिथी, शुभ दिन पाहून आम्ही माझ्या नामकरण विधीचा दिवस ठरवला आणि जिथे अर्जुंदास महाराजांनी माझ्या  शक्तीचे हवन केले होते त्या नदी किनाऱ्याच्या दुसर्‍या तीरावर आम्ही हवन सोहळा पार पाडला. या सोहळ्यात माझ्या ओळखीचे काही व्यक्ती तसेच तेथील गावकरी लोक जमा होते त्या सर्वांना प्रसाद-शिधा वाटून माझे नामकरण विधी पार पडताना मला गुरूंनी ज्ञानेन्द्रनाथ हे नाव प्रदान केले. 

सर्व विधी पार पडल्यावर मला त्यांनी विचारले की, तुम्हाला हे नाव कसे वाटले? मी म्हटले की बाबा तुम्ही जे दिले आहे ते योग्यच असणार.  त्यावर ते म्हणाले ज्ञानेन्द्रनाथ म्हणजे तुम्ही खरोखरच ज्ञानी आहात. अध्यात्माच्या सर्व विषयात तुम्ही पारंगत व्हाल याबद्दल मला कोणतीही शंका नाही.  माझे शुभआशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. 

माझी दोन नावे एक हेमेंद्र दुसरा ज्ञानेन्द्र ही दोन नावं घेऊन मी माझा संसार पुढे सुरू केला. एक माझा वैयक्तिक संसार होता तर दुसऱ्या बाजूने माझा जागतिक अध्यात्मिक संसार होता या घटना घडताना मला किंचितही कल्पना नव्हती की माझी सेवा आणि त्याची ख्याती  कितपर्यंत जाईल,  मी या जगातल्या  कुठल्याही व्यक्तीची सेवा कोणत्या प्रकारे करू शकेन याबद्दल पुसटशीही कल्पना नव्हती. 

माझ्या गुरूंची लीलया आणि त्यांनी केलेले चमत्कार हे मी सदैव सर्वांनाच सांगत आलो आहे म्हणूनच अनिकेत प्रसाद आणि त्यांची संपूर्ण चौकडी या सर्वांना त्याबद्दल अति कुतूहल असल्याने त्यांची माझ्या या सोहळ्यात बाबांशी भेट झाल्याने हे सर्वजण खूप खूष होते. जर मला म्हणजेच हेमेंद्रला इतके ज्ञान आहे तर त्याच्या गुरूला किती ज्ञान असेल म्हणून त्यांनी मला बाजूला सारून माझ्या गुरुंकडे जवळीक साधण्याचा प्रयत्न केला हे संपूर्ण माझ्या बाबांच्या लक्षात आल्याने त्यांनी मला आधीच सांगितले होते की ही माणसं जास्त काळ तुमच्याकडे टिकणार नाहीत. 

कालांतराने अनिकेत आणि त्यांची पिलावळ ही माझ्याकडे येण्यास बंद झाली आणि त्यांनी त्यांचा संसार माझ्या गुरूच्या घरी थाटण्यास सुरुवात करून मला बगल दिली. गुरूंना माझ्याबद्दल बरंच काही वाईट सांगून माझ्याबद्दलचे मत खराब करण्यास त्यांनी स्वतः स्वतःची धन्याचा मानून घेऊन ते कार्य सफल करण्याच्या उद्दिष्टाने आणि स्वतःला विद्या प्राप्त करून घेण्यासाठी ते माझ्या गुरुपाशी  चापरुशी करू लागले. 

परंतु एका बाजूने त्यांना माझी भीती होती की हेमेंद्र काहीतरी विद्या करून आम्हाला संकटात टाकतील कारण त्यांनाही बरेचसे ज्ञान आहे म्हणून त्यांनी घाबरून स्वतःच्या संरक्षणार्थ माझ्या गुरूंकडून त्यांच्याशी खोटेनाटे बोलून संरक्षण गोष्टी करून घेतल्या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Hello,

In the meantime, Aniket brought many of his acquaintances to me, and I will write a complete account of their various problem-solving problems in this blog, my experience, and a few months later, I realized that my father Guru was back, so I went to visit him.

When I saw Baba, I was overwhelmed. I immediately put my head at his feet and greeted him. After questioning and chatting with him, I told him all the events that took place in the Middle Ages.

I thought Baba would be angry with me, he would breathe a sigh of relief, but he didn't. It can do it correctly.

Now that your real-time has come, when your naming ceremony needs to take place, I want you to finish the service as soon as possible, and I want you to go with me for a few months of wandering so that I can impart knowledge about other botany. I immediately said yes to Baba.

On a specific date, seeing the auspicious day, we decided on the day of my naming ceremony, and we performed the havan ceremony on the other side of the river bank where Arjundas Maharaj had havan my power. During the naming ceremony, Guru gave me the name Gyanendranath by distributing prasad-shidha to some of my acquaintances as well as villagers.

After all the rituals were over, they asked me, how did you feel about this name? I said, Baba, what you have given will be right. He said, "Gyanendranath means you are wise." I do not doubt that you will become proficient in all aspects of spirituality. My blessings will always be with you.


I started my world with two names, Hemendra and Gyanendra. One was my world, and the other was my world's spiritual world. I had no idea how far my service and its fame would go; I had no idea how I could serve any person in this world.

I have always told everyone about my Guru's Leela and the miracles he performed, so Aniket Prasad and his entire quartet were very curious about it, and they were pleased to meet Baba at my ceremony. If I, Hemendra, had so much knowledge, my father would have told me that these men would not stay with you for long, as he had tried to get closer to my Guru by sidelining me because of how much knowledge his Guru had.

Eventually, Aniket and his baby stopped coming to me, and they started taking their world to my Guru's house and hugged me. To make the Guru feel bad about himself by telling him a lot of bad things about me, he started harassing my Guru to make the work a success and gain knowledge for himself.

But on the one hand, I was afraid that Hemendra would put us in trouble by doing something vidya because he also has a lot of knowledge, so he was scared and tried to protect himself by lying to my Guru.