Showing posts with label Ayurveda. Show all posts
Showing posts with label Ayurveda. Show all posts

Sunday, 12 July 2020

Ayurveda-आयुर्वेद-Tips-5

वनस्पतिशास्त्र 

राजमोहिनी

परिभाषिक नावे- संस्कृत: वनहरिद्रा, तांत्रिक भाषा : राजमोहिनी,
मराठी : वेडी हळद,
हिंदी : जंगली हलदी, इंग्रजी : वाइल्ड टर्मरिक, रेड झीडोरी कोचीन टर्मरिक.



ही हळद रानात मोठ्या जंगलात तसेच निर्जनस्थानी उगवते. तांत्रिकलोक ह्याची लागवड देखील करतात. पाने कोवळी असताना मध्यावर  लाल जांभळट रंगाची रेघ असते. पूर्ण दशेत हा रंग नाहीसा होतो. पावसापूर्वी नवीन पाने फुटतात त्याबरोबर क्वचित फुले येतात. मुळाचे गठ्ठे चांगले खत पाणी दिल्यास मुठी एवढे होतात. मधला गठ्ठा अंड्याच्या असतो. बाह्य काळसर तसेच बरीच उपमुळे असतात. उपमुळांच्या  शेंड्याशी  नारिंगी रंगाचे गठ्ठे असतात. गठ्ठयाच्या आतील भाग गर्द नारिंगी रंगाचा असून वास हळदी पेक्षा सूर्य तीव्र तसेच,कापूरमिश्रित सुंठी सारखा.

रुची - कापरासारखी 

गुणधर्म - भद्रकाली सारखे असतात विस्फोटक ज्वरात रोग बाहेर फुटण्यास  खरजीत मार ठेच व सूज यावर ह्याचा लेप लावतात .

डोळे दुखी - उदा बरोबर लेप करतात. 

तंत्र प्रयोगात राजमोहिनी ही विलक्षण शक्तीची वनस्पती आहे या वनस्पतीच्या साहाय्याने विद्या श्री महा बगलामुखी प्रयोग सिद्ध होतो. कोर्टकचेरी यश येते व लॉटरी सट्टा तसेच संमोहनात यशोदायी अशी ही वनस्पती आहे. त्या पाण्याने अंघोळ केल्यास नजर दोष, अनिष्ट दोष, ग्रहदोष शांत होतात. सर्वत्र विजयी होण्यासाठी साधक, साधिकांनी, वाचकांनी राजमोहिनीचा उपयोग करायलाच हवा.  दुष्ट हेतूने या वनस्पतीचा उपयोग केल्यास त्यात यश न येता नुकसानच होण्याची जास्त संभावना आहे, याची सर्वांनी दक्षता घ्यावी .
वरील वनस्पती हवी असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

Botany

Rajmohini

Definition names - Sanskrit: Vanharidra, Tantric language: Rajmohini,
Marathi: वेडी हळद,
Hindi: जंगली हलदी, English: Wild Thermic, Red Zidori Cochin Thermic.


This turmeric grows in vast forests as well as in deserts. Technicians also cultivate it. There is a reddish-purple line in the middle when the leaves are wilted. This color disappears in a full decade. Frequent flowering comes with new leaves sprouting before the rains. Bundles of roots, if well fertilized with water, become a handful. The middle lump is an egg. There are many reasons for this. The apex of the sub-root has orange clusters. The inner part of the bundle is dark orange, and the smell is more intense than yellow, and the sun is similar to camphor mixed ginger.

Test - like Camphor 

Properties - Similar to Bhadrakali, Explosive fever is applied to the scalp and swelling to spread the disease.

Painful eyes - e.g., apply correctly.

Rajmohini is a plant of extraordinary power in Tantra Prayog. Vidya Shri Maha Baglamukhi Prayog is proved with the help of this plant. Kortakcheri is a plant that is successful in lottery betting as well as hypnosis. Bathing with that water calms the eye defects, undesirable defects, planetary defects. Seekers, seekers, readers must use Rajmohini to win everywhere. Everyone should be aware that if this plant is used for evil purposes, it is more likely to be damaged without success.
Contact our office if you want the above plants.

1% OFF OFFER

Himalaya Liv.52 Tablets - 100 Counts-Ayurved

Sunday, 28 June 2020

Ayurveda-Tips-3

हळद

आयुर्वेदामध्ये हळदीला फार महत्त्व आहे. आपल्या रोजच्या जेवणात हळदीला असणारे स्थान सगळ्यांनाच माहिती आहे. हळदीचे अनेक प्रकार आहे. हळदीचे व्यवसायासाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी, अभ्यासासाठी, यशासाठी. या सिद्ध हळदीचा चांगला उपयोग होतो.

त्वचा उजळ होण्यासाठी, त्वचा तजेलदार होण्यासाठी, व अनेक आजारांवर, ॲलर्जी, त्वचेवर डाग, खाज कॅन्सरसारख्या रोगावर हळदीचा वापर केला जातो. सर्दी झाली की गरम दूध हळद घालून घेतात.  कफ, खोकला थांबण्यासाठी सुद्धा हळदीचा वापर होतो. डायबिटीस वर हळद उपयुक्त असून काविळ, यकृत या आजारांवर लाभदायक आहे. रोजच्या जेवणातून  हळद घेतल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते. जखम भरण्यास मदत होते. रक्‍त येत असल्यास ते थांबवण्यासाठी  गुण हळदीत आहे.  हळद स्वादाला कडवट, पण आरोग्यासाठी गुणकारी व लाभदायक आहे.

वनस्पतिशास्त्रात काळी हळद,  कुकवी (लाल हळद),  पिवळी हळद,  जांभळी हळद , सफेद हळद याला अत्यंत महत्त्व आहे. अनेक पुजारी  अनुष्ठानासाठी या वस्तूंचा उपयोग करतात.

काळी हळद - हे भद्रकाली चे प्रतीक असून पैशाची आवक वाढण्यासाठी, शत्रुसंकटात रक्षण करण्यासाठी याचा उपयोग होतो.

लाल हळद - हे लक्ष्मीचे प्रतीक असून पैसे स्थिर राहण्यासाठी पैशाची आवक वाढण्यासाठी या हळदीचा बहुमूल्य उपयोग होतो.

सफेद हळद - सरस्वती मातेचे प्रतीक असून, विद्या यशप्राप्तीसाठी या हळदीचा उपयोग होतो.

जांभळी किंवा निळी हळद  - या हळदीचे उपयोग संमोहनशास्त्रासाठी, नातेसंबंध दृढ करण्यासाठी व्यवसायासाठी, आपली कामे जलद गतीने होण्यासाठी या सर्व वनस्पतींचा उपयोग केला जातो. परंतु या वनस्पती विशिष्ट मुहूर्तावर नक्षत्रावर सचेतक केल्यास त्यांचा उपयोग बहुमूल्य होतो. 

* वरील वनस्पती वाचकांना साधकांना हवी असल्यास संपर्क करावा संपर्क क्रमांक - ९३२६६६२४४१.


योग वल्ली - अजानवृक्ष


अजान वृक्षाची किमया अनेक औषधे बनविण्यासाठी होते. तसेच अध्यात्मात त्याचा सिद्धी साधण्यासाठी उपयोग असल्याचे म्हटले जाते. आताही आपण देहू आळंदीला गेल्यावर ज्ञानेश्वरांची समाधी आहे,  तेथे त्यासमोर एक भव्य अजानवृक्ष आहे. त्याची फळे, पाने घेण्यास सक्त मनाई आहे. त्या वृक्ष छायेखाली अनेक साधक ज्ञानेश्वरीचे पारायण करतात. त्या काळात साधकांच्या ज्ञानेश्वरी पोथीवर पारायण काळात एखादे तरी पान पडले. तरी ते भाग्याचे समजले जाते. व त्या साधकाला सिद्धीसाठी मार्ग सक्रिय होतो. अशी परंपरा आहे. 



हा वृक्ष केवळ नाथांच्या पावित्र समाधी जवळ आढळतो. याच वृक्षाची मुळे त्यांच्या समाधीला टोचत होती. समाधीत बाधा येत असल्याने त्यांनी एकनाथ महाराजांना दृष्टांत देऊन या झाडाखाली माझी समाधी असल्याचे सांगून, त्याची  मूळ, शाखा कापण्यास सांगितले. त्याप्रमाणे एकनाथांनी त्यांच्या आदेशानुसार त्या झाडाची मुळे छाटली.  ज्ञानेश्वरांची भेट घेऊन पुढचा अध्यात्मिक प्रवास त्यांच्या अधिपत्याखाली सुरू ठेवला.  हे आपणा सर्वांना ठाऊक आहे.

श्री ज्ञानेश्वर त्रिकाल ज्ञानी होते. त्यांनी अजान वृक्षाचे महत्त्व जाणून त्यास जवळ केले.  
"अजान रुक्षाचे फळ तेषां मुखी जाण ते सेवन करता म्हणून अजरामर होय निश्चित''

हा वृक्ष फळ मुळासहीत अत्यंत उपयुक्त देह व लोह सिद्धी करणारा आहे. म्हणजे ज्याप्रमाणे शरीरातील सर्व व्याधींचे निर्मूलन करतो त्याप्रमाणे धातू परिवर्तनही करतो. असे त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे व म्हणून ज्ञानेश्वरांनी तो आपल्या समाधीवर वेलीच्या स्वरुपात ठेवला आहे. याच्या विशिष्ट प्रकाराने नुसते सेवन केले असता अष्टांगयोग साधन प्राप्त होते. असा यासंबंधी दावा आहे म्हणून त्यास योग वल्ली पण नाव आहे.

उपचार -  
  • अजानवृक्ष फळाचे वेलदोड्याबरोबर सेवन केल्यास गर्भधारणा होते, याबरोबर चूर्ण घेतल्यास गुप्त रोगावर उपाय होतो. 
  • बकुळा बरोबर सेवन केल्यास सर्वजण संमोहित होतात.
  • साखरेबरोबर सेवन केल्यास यश प्राप्त होते. 
  • जांभळीच्या सालीसोबत चूर्ण घेतल्यास ब्रह्मंपदसारखा मान-सन्मान मिळतो. 
  • आंब्यासोबत सेवन केल्यास धनुर्विद्या आत्मसात होते.

वरील  लहान वृक्ष वाचकांना, साधकांना हवे असल्यास माझ्याकडून उपलब्ध होईल. याची दखल घ्यावी.
संपर्क. -  9326662441

Sunday, 21 June 2020

Ayurveda-Tips-2

Natural & Safe | For All Skin Type | Contain NO PARABEN, NO MINERAL OIL, NO ARTIFICIAL COLOR, NO ARTIFICIAL PERFUME, NO SILICON & NO CHEMICAL BASED STABILIZERS

62% OFF OFFER

Khadi Global Retinol Deep Wrinkle Repair Serum With Vitamin C Serum, Vegan Glutathione, Vitamin E & Tea Tree Extract Anti-Wrinkle Serum, Best Retinol Serum 30ml - Ayurveda




खोकल्यावर उपाय  
1) सतत खोकला-कफ, बारीक ताप येत असेल पर दहा ग्रॅम अडुळशाचा रसात दहा ग्रॅम मध व अर्धा ग्रॅम पिंपळीचे चूर्ण घालून त्याचे चाटण वरचेवर घेत जावे. घसा मोकळा होतो व बरे वाटते.

2)  कांद्याच्या रसात मध मिक्स करून प्यावे, खोकला नाहीसा होतो.

3) लिंबाच्या रसात त्याच्या चार पट मध मिक्स करावे व चाटावे खोकला दूर होतो.

4) लवंग तोंडात धरून चोखल्यास खोकला मिटतो.

5) एक चमचा मध व दोन चमचे आले रस पिण्याने खोकला जातो.

6) थोडा हिंग शेकून त्याला गरम पाण्यात मिसळुन पिण्याने खोकला जातो.

7) थोडा खजूर खाऊन वर थोडे गरम पाणी पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो व खोकला व दम जातो.

8) रात्री मिठाचा खडा तोंडात धरल्यास खोकला कमी होतो.

9) पुदिन्याचा रस पिण्याने खोकला जातो.

10) कोमट पाण्याबरोबर ओवा खाल्ल्याने खोकला बरा होतो.

11) गरम केलेल्या दुधात हळद व तूप घालून प्यावे खोकला व कफ जातो.


ओवा


  • ओवा हा पदार्थ साधारणपणे प्रत्येकाच्या घरात असतो गृहिणी याचा उपयोग मसाल्यासाठी करतात पण हा छोटा औषधी ओवा सुद्धा आहे.

  • सर्दी-पडसे आधी मध्ये ओवा अत्यंत उपयोगी आहे यासाठी ओवा उकळून त्याचे पाणी पिणे आराम मिळतो.

  • ओवा चावून खाणे अथवा धुरी घेणे सर्दी-पडशाचा लाभकारी आहे पोटामध्ये कृमी झाल्यास आवळ्याची पावडर घ्यावी.

  • कोरडा खोकला असल्यास ओवा पानामध्ये ठेवून चावावे.

  • भूक लागत नसेल तर ओवा सुंठ काळी मिरी आणि आणि मीठ वाटून पाण्याबरोबर घ्यावे.

  • जुनी जखम पोट फुटकुळ्या अथवा गजकर्ण खाज यामध्ये ओवा पाण्यामध्ये वाटून लावल्याने लाभ मिळतो .

  • ओवा, काळे मीठ व हिंग बारीक वाटावे पोटदुखी झाल्यास वरील मिश्रण अर्धा टी स्पून दिवसातून दोन वेळा पाण्याबरोबर घ्यावे हे एक रामबाण औषध ठरते.

  • ओव्याच्या काड्याने डोके धुतल्यास डोके स्वच्छ व निरोगी होते.

  • ओव्याचे सरबत पिण्याने हात पायांच्या कंपनाच्या स्थितित चांगलाच आराम मिळतो.

  • लहान मुलांना होणाऱ्या उलट्या जुलाबा मध्ये ओवा आईच्या दुधाबरोबर वाटून देण्याने लाभ होतो.

  • ओव्याचे चूर्ण ताकाबरोबर घेतल्यास पोटातील कृमी शिघ्र नष्ट होतात.

100% Taste the purity of pro-nature organic spices Ajwain (Jeera). Ajwain seeds are derived from a herb plant that is originated in India, No artificial colors, fresh and pure One can use in all types of curries, cooked vegetables, and pickles. Rich in fiber, Minerals, Vitamins, Anti-oxidants, Effective for cough and cold, Cures abdominal pain We handpick the best carom seeds to ensure quality. It is then carefully packed for premium quality cooking. All TRH spices & seeds are hygienically packed and undergo stringent and rigorous laboratory tests to meet FSSAI food safety norms. Net Weight: 200g




हाताजोडी


या वनस्पतीची उत्पत्ती भारतात गिरनार पर्वत, पहाड, मथुरा, कोकणपट्टी डोंगरी भाग तसेच भारताबाहेर इराण,  फ्रान्स, जर्मनी या देशात होते. या वनस्पतीचे सर्वाधिक प्रचलित नाव हातजोडीच आहे. याचे मूळ गोल कंद व मांसल असते . मुळापासून पाने व फुले येतात. पाने अंड्याच्या कृतीची हिरव्या रंगाची पानांची खालची बाजू सफेद रंगाची लवदार असते. फुले निळ्या सफेद रंगाची पाकळ्या बाहेर वळलेल्या असतात. ही वनस्पती डुकरे फार खातात. वनस्पतीत एक विषारी द्रव्य असतो ही वनस्पती इतर झाडांच्या जमिनीवर उगवते हिचे औषधी व तांत्रिक उपयोग आहे .


https://sohumbhagwati.org/


औषधी उपयोग -

गंड माळेत गाठीच्या भोवतालचा शोथ कमी होण्यास ह्याचा लेप करतात, उदररोगांत शौचास  साफ होण्यास लेप करतात. मासिक धर्म व्यवस्थित नसेल तरी याचा उपयोग होतो. कावीळ झाल्यास हातजोडीचे चूर्ण मधातून रोग्यास दिल्यास रोग्याच्या शरीरातून पिवळ्या रंगाचा घाम येऊ लागतो, तो टॉवेलने पुसून घ्यावा रोग्याच्या अंगावर घोंगडी घालावी. हातजोडी कावीळ रोग समूळ नष्ट होतो.  परंतु औषध जाणकारांच्या सल्ल्यानेच घ्यावे. अन्यथा घेऊ नये.


हातजोडीचे तांत्रिक उपयोग -

ही वनस्पती पारद शिवलिंग बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हा जोडी जवळ ठेवल्याने साधकावर परमेश्वराची कृपा होते.  कुलदेवता प्रसन्न होते. घरात धनसंपदा अन्नधान्याची भरभराट होते.  ही वनस्पती सिद्ध करून बाळगावी तसेच कोर्टकचेरीच्या कामात यश मिळते. शत्रुंपासून त्रास होत नाही.


मी स्वअनुभवाच्या आधारावर सांगू शकतो की, खरोखरच हातजोडी तंत्र जगताची एक अद्भुत अति प्रभावी चमत्कारिक विचित्र वस्तू आहे. माझा अनुभव आहे जर हातजोडी जिवंत मुहूर्त नक्षत्र योग पाहून सिद्ध केल्यास साधकास तंत्र साधनेत कित्येक उपलब्धी चे स्वामित्व प्राप्त होऊ शकते सावधान आजकाल बाजारात काही लोक नकली हात जोडी विकू लागले आहे. या वनस्पतीची आवश्यकता असल्यास वाचकांनी संपर्क साधावा. Click 



काळी गुंज

ही गुंज वनस्पती दुसऱ्या झाडाच्या साह्याने वर चढते, पाने चिंचे सारखी दिसतात. फुले तुर्यानी येतात. शेंगा एक इंच लांब झुबक्यांनी येतात. गुंजेच्या तीन जाती आहेत काळी, सफेद, लाल गुंज. 


https://sohumbhagwati.org/


औषधी उपयोग - 

गुंजेचा पाला वाटून बांधल्याने शोथ कमी होतो. लघवीची जळजळ कमी होते. खोकल्यावर या पाल्याची गोळी तोंडात धरतात या वनस्पतीचा धर्म मधुर स्नेहन कफनाशक मूत्रजनन व्रणरोपण आहे.


तांत्रिक उपयोग -
वरीलपैकी काळी गुंज ही अत्यंत दुर्मिळ अद्भूत व चमत्कारी वस्तु आहे. ही वनस्पती तिजोरीत अथवा देव्हाऱ्यात ठेवल्यास लक्ष्मी मातेची कृपा राहते. तंत्रशास्त्रात ही एक अत्यंत अद्भुत चमत्कारिक वनस्पती आहे .

Sunday, 14 June 2020

Ayurveda-Tips-1

आरोग्य विषयक नियम

Image by Fathima Shanas from Pixabay


1) आपल्या शरीररूपी देवळाचे मुख्य चार आधार स्तंभ आहे व ते म्हणजे आहार निद्रा ब्रह्मचर्य व शारीरिक व्यायाम हे होत.  आपला आहार पचनास उपयुक्त आणि सात्विक असा असावा. मसालेदार चमचमीत तेलकट पदार्थ अतिशय तिखट असे आंबट पदार्थ दैनंदिन वापरात कमीत कमी असावेत.

2) जेवणाच्या साधारणत:  अर्ध्या तासापूर्वी अर्धा ग्लास पाणी पिणे योग्य आहे.  जेवणाची क्रिया करत असताना मधून मधून पाणी पिणे वर्ज्य आहे. जेवण हे नेहमी चावून-चावून घशाखाली उतरवले पाहिजे जेणे करून योग्य असा पाचक रस तयार होतो.  प्रसंगानुरूप जेवण झाल्यावर एक दोन घोट पाणी पिणे हितावह आहे.  जास्त प्रमाणात गोड आंबट चमचमीत जेवण केल्याने कृत्रिम तहान लागत असते. जेवण झाल्यानंतर चूळ भरून अन्ननलिका स्वच्छ करून घेण्याकरिता एक दोन घोट पाणी पिणे चांगले कृत्रिम तहान लागल्यावर जेव्हा नैसर्गिक तहान लागते,
 त्यावेळेस दातखीळी बंद करून पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.

3) कम खाना खूप चबाना हाच आहे तंदुरुस्तीचा खजाना पोटाचे दोन कप्पे जेवणासाठी एक कप्पा पाहण्याकरिता व एक कप्पा हवे करिता मोकळा ठेवावा.

रात्रीचे जेवण नेहमी हलकेफुलके असावे पोट जर जड नसेल तर तो अभ्यास सुखकारी असे दाबून जेवणे म्हणजे दुसऱ्या शब्दात आळस आणि सुस्ती आमंत्रण असे  होय. 

4) रात्री साधारणता दहा वाजता शयन करून पहाटे पाच वाजता उठले पाहिजे . सर्वसाधारणपणे सात तासाची झोप पुरे होत असते.

5) रात्रीच्या जेवणात आंबट पदार्थ नसावेत त्याचप्रमाणे जेवणानंतर लगेच झोपू नये. नेहमी डाव्या कुशीवर झोपणे आरोग्याप्रत आहे. जेणेकरून सूर्य नाडीचा प्रवाह सुरळीत होऊन जेवण पचन क्रिया सहजता उपलब्ध होते. अधून मधून उजव्या कुशीवर होण्यास हरकत नाही.

६) झोपण्यापूर्वी थंड पाण्याने डोळे धुणे. हात पाय गुडघ्यापासून बोटांपर्यंत व तोंड धुवून शांत झोप घ्यावी.

७) पाठीवर उताणे झोपल्याने नाना प्रकारची बरी वाईट स्वप्ने पडतात.  तोंड उघडे राहून नाक बंद होते श्वसननलिका दाबली जाते व स्वास्थ्य बिघडते तपकीर हुंगण्याची सवय अतिशय वाईट आहे. कधी कधी तपकिरीची मात्रा वाढल्याने मनुष्य प्रलंबित निद्रेत कोमात सरकला जातो अशी अनेक उदाहरणे आहेत.

) रात्रीच्यावेळी नियमितरित्या झोप घेणाऱ्या व्यक्तींनी दिवसा शक्यतो झोपू नये. अशाप्रकारे झोप घेणे म्हणजे आळशाला सामोरे जाण्यासाठी आहे . दिवसाच्या जेवणानंतर आपण वाम कुशी करू शकता परंतु झोप नाही.

९) जेवण घेत असताना चांगले विचार करावेत कारण चांगल्या विचारासह घेतलेले अन्न उत्कृष्ट अन्नरस व रस रक्त तयार करतात व त्यामुळे मन सदोदित प्रफुल्ल उत्साहित राहते जसे खावे अन्न तसे राही मन.

१०) आपण जगण्यासाठी जेवतो, जेवणासाठी जगत नाही हे सर्वश्रुत आहेच. हा सिद्धांत डोळ्यापुढे ठेवून काळजी घ्यावयास हवी. तामसी आहार घेतल्याने शरीरातील रक्त गरम होऊन रक्तप्रवाह पातळ होतो आणि फलस्वरूप माणूस तापट होत जातो.

११) जेवण करणाऱ्या व्यक्तीने सुद्धा स्वच्छता पाळून शुद्ध विचारांसह अन्न शिजवणे जरुरीचे आहे. त्याच प्रमाणे तयार झालेले अन्न शुद्ध पवित्र विचारांनी युक्त असे वाढले गेले पाहिजे.

१२)  संत म्हणतात साधू अच्छी भिख से रहते सदा प्रसन्न. बुद्धी भ्रष्ट कर देता है अन्याय का अन्न. 
योगाच्या शुद्धीकरणाचा अभ्यास करणाऱ्या साधक गटांनी या प्रकारे सातत्याने नियमाचे पालन करणे प्रयत्नांची पराकाष्टा व्हायला हवी. परिश्रम हे एक प्रकारचे तपच आहे आपले शरीर हे आपली शारीरिक व अध्यात्मिक शक्ती द्विगुणित करणारे एक माध्यम आहे. याच माध्यमास केंद्रस्थानी ठेवून शास्त्रांमध्ये उल्लेख आहे की,
देहो  देवालयंम्  प्रोक्तम आत्मा देव : सनातन:
 त्याचे दज्ञान निर्माल्य. सोहम भावें न पूजयेत..  व्यास... 
अथर्ववेदामध्ये या शरीराचा अयोध्यानगरी, स्वर्ग, अलकापुरी सारख्या नावांनी उल्लेख केला गेला आहे.

Monday, 8 June 2020

Ayurveda

It is the best thing for a human being to be healthy. Health Wealth is your real wealth, and it is essential to be healthy by saving it. If human nature-health-mental health is disturbed-unbalanced while consuming any food, then human health is of utmost importance as the person cannot enjoy anything.


Ayurveda and Yoga are two enjoyable activities that are essential for human health. With body-mind consciousness, we can make our life brighter and more successful. It has a significant effect on the future life.

With the knowledge available to me, I am going to tell you some of the active ingredients of Ayurveda. Its use will be useful in your life. I mean, I would consider myself blessed to be the master of enlightenment on this platform.


Here we will discuss some of the most important chronic diseases in human life. I am reminded of my 21 years of experience that you can improve your condition by doing home remedies without resorting to any big-expensive expenses.


It is well known that botany can lead to technical and Ayurvedic treatments. The world has recognized this. If this scripture is adopted correctly, it becomes multifaceted and makes our life fruitful by gaining consciousness in our lives and strengthening our immunity.

Feel free to contact me via e-mail if you need anything/Herbal plants. I will always be at your service.

Friday, 5 June 2020

05-Jun-20

नमस्कार,

संध्याकाळी चारच्या सुमारास अनिकेत अगदी टापटीपपणे माझ्या घरी आला सोबत माझ्यासाठी सर्वप्रथम तो स्वतः बनवत असलेल्या परफ्युमची एक बॉटल मला त्यांनी भेट म्हणून आणली होती. बरीचशी चर्चा झाल्यानंतर त्याने मला त्याचा मित्र जो आम्हाला कोकणात भेटला होता प्रसाद नामक, तोही तुम्हाला भेटायला येणार आहे त्याच्या काही वैयक्तिक समस्या आहेत तर तुमच्या भेटीसाठी आतुर आहे तो लवकरात लवकर तुमची भेट घेईल असे त्यांनी सांगून माझा निरोप घेतला. 

काही दिवसांनी प्रसाद हादेखील माझ्याकडे भेटीला आला तो उच्चशिक्षित होता परंतु त्याच्या कौटुंबिक आणि आर्थिक समस्या खूप असल्याने तो त्रस्त होता त्यामुळे त्याला पुढचे मार्गदर्शन माझ्याकडून हवे होते तसेच त्यांनी मला अनिकेतचा निरोप दिला होता की, मला अनिकेतच्या गुरुंकडे त्यांच्या भेटीसाठी बोलावले आहे. वेळ ठरवून मी, राजेंद्र, अनिकेत, प्रसाद असे चौघेजण मुंबईला एका ठिकाणी भेटलो जिथे आम्हाला जायचे होते तेथे अनिकेत आम्हाला घेऊन गेला. 

अनिकेतच्या गुरूंचे नाव दादामहाराज असे होते, ते कोकणातले साधक व दत्त उपासक होते त्यांच्याकडे लोकांची बरीचशी वर्दळ असायची ते ब्रह्मचारी होते. जेव्हा आम्ही अनिकेतच्या गुरूजवळ गेलो त्यावेळी त्यांच्या देवळाच्या बाहेर एक पाण्याने भरलेले मोठे पिंप होते तिथे आम्हाला हातपाय धुण्यास सांगितले. इतक्‍यात तिथे एक व्यक्ती आली आणि ती माझ्या डोक्याला काहीतरी लावण्याचा प्रयत्न करत होती, परंतु मी त्या व्यक्तीचा हात झिडकारून लावला. ( काही दिवसांनी मला हे समजले तो दादांचा लहान भाऊ असून तो येणाऱ्या व्यक्तीवर आपली तांत्रिक विद्या आजमावत असे.)

मी अनिकेत आम्ही सर्वजण जेव्हा त्यांच्या दादा महाराजांच्या दत्त मंदिरात गेलो त्यावेळेस मला तिथे बसण्यासाठी एक आसन दिले गेले आणि अनिकेत आपल्या कमरेचा पट्टा काढून लगबगीने त्या मंदिराची जागा पुसाण्यास  सुरुवात केली, माझ्यासमोर हा अनिकेत वेगळाच होता कारण अशा पद्धतीने तो कधीही वावरताना मला दिसला नव्हता थोड्यावेळाने दादा महाराज अंदाजे वयवर्षे पन्नास असावे, एका छोट्याशा पॅन्ट-गंजीमध्ये ते माझ्या समोर आले खरंतर मला त्या मंदिराचा तो एक कामगार वाटला परंतु अनिकेतने माझी ओळख करून दिली की माझे हे गुरु दादा महाराज. मला या भेटीचे खरोखरीच आश्चर्य वाटले. 

दादा महाराज आणि त्यांचे मंदिर अस्वच्छ होते परंतु त्यांच्याकडे बरीच लोक प्रश्न घेऊन यायची आणि त्या प्रश्नाचे समाधान ते करण्यास प्रयत्न करायचे. 

दादांनी आम्हा सर्वांना मिठाई खाण्यास दिली आणि ते आमच्याकडे पाहू लागले परंतु ती मिठाई मी न खाता अनिकेतच्या हातात दिली आणि मी हे खाणार नसल्याचे त्याला आवर्जून सांगितले. दादा महाराजांच्या हे लक्षात आलं आणि त्यानी मला तू ही मिठाई का खात नाहीस? असे विचारले तेव्हा मी त्यांना त्या मिठाईवर आपण वशीकरणाचा प्रयोग केला आहे हे माझ्या लक्षात आलेले आहे, म्हणून मी ती मिठाई न करण्याचा निर्णय घेतला असे ऐकल्यावर दादामहाराज जोरात हसू लागले. 

मी इतकी वर्ष तुझीच वाट बघत होतो, कारण मला हे माहीत होतं की माझ्या सोबतीला कोणीतरी एक नाथपंथी येईल आणि माझ्यासोबत लोकांची सेवा करण्यास समर्थ राहील. तुला या वास्तूबद्दल काही जाणवत आहे का? असे मला दादा महाराजांनी विचारताच मी त्यांना असे सांगितले की, तुम्ही या मंदिराच्या फरशी-लादीखाली बोटीतले खिळे मारल्याचे मला जाणवत आहे. असे ऐकताच दादा महाराजांनी माझ्यासमोर हात जोडले आणि म्हणाले तू खरा साधक आहेस अगदी अचूक ओळखले आहेस की माझ्या या मंदिराच्या वास्तूत मी काय करून ठेवले आहे. हे फक्त तूच इतक्या वर्षात जाणू शकलास शाब्बास बेटा!

अनिकेतला या सर्व गोष्टी अपरिचित असल्याने तो खूपच आश्चर्यकारकरित्या माझ्याकडे पाहू लागला आणि ज्या गोष्टी नजरेने दिसत नाही त्या गोष्टी यांना समजतात म्हणून तो माझ्याशी जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागला. राजेंद्र हे उत्तम गायक असल्याने त्याने तिथे एक आपले देवाचे गाणे सादर करून सर्वांची मने जिंकली आणि वाह वाहा मिळवत आम्ही त्या मंदिराचा आणि दादा महाराजांचा निरोप घेतला. 

रोज सकाळी दादा महाराजांचा न चुकता मला त्यांच्या समस्येसाठी फोन येत असे, हळूहळू अनिकेत आणि प्रसाद या जोडीने माझ्याकडे रोज येण्यास सुरुवात केली. रोज त्यांचे नवे नवे प्रश्न त्यांच्या समस्या या सर्व गोष्टींमध्ये मी स्वतःला अडकून घेतल्यासारखे मला वाटत होते काही दिवसांनी राजेंद्र सुद्धा या पंगतीत बसून या तिघांनी माझ्यावर अनेक गोष्टींच्या प्रश्नांचा भडिमार करून मला सतत गुंतवून ठेवू लागले. एक समस्या संपली कि ते लगेच दुसरी समस्या घेऊन उभे असायचे. या सर्वांच्या समस्येमुळे मला निद्रानाशाचा त्रास होऊ लागला परंतु पुन्हा एकदा मला माझ्या ध्यानधारणेचा (मेडिटेशन) आणि आयुर्वेदाचा खूप फायदा झाला. 

मी अनेक लोकांशी तासन तास ज्ञानाच्या गोष्टी वाटत असून त्यांची अचूक प्रश्न जाणून त्यांना अचूक उत्तर देत असे हे माझ्या आईच्या पूर्णपणे लक्षात आलं की, हा याची मेहनत खूप घेत आहे परंतु या मोबदल्यात याला कोणीही काहीही मोबदला देत नाही तेव्हा तिने मला, तू देखील संसारी आहेस. तुझे ही इन्कम बंद आहे तेव्हा विनामूल्य सेवा देण्यास बंद कर आणि स्वतःचे खच्चीकरण आणि त्रास कमी कर!

माझ्या घरच्यांनी माझी बरीचशी उजळणी घेऊन मी करत असलेल्या या सर्व सेवेबद्दल आक्षेप घ्यायला सुरुवात करून त्यांनी त्याचा मोबदला घेण्याचे मला सांगितले आणि आपला उदरनिर्वाह बाबांनी सांगितल्याप्रमाणे सुरू करावा असे त्यांनी मला अधिकाराने समजावून सांगितले. 

माझ्या पुढे येणाऱ्या सत्य अनुभव या ब्लॉगमध्ये तुम्हाला अनिकेत आणि प्रसाद यांच्या (अनेकांविषयी) घडलेल्या घडामोडी निदर्शनास येथील त्यामुळे मी इथे जास्त त्याबद्दल चर्चा न करता पुढचा ब्लॉग लिहिण्यासाठी आपला वेळ देत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Hello

At around 4 in the evening, Aniket came to my house very nicely and brought me a bottle of perfume, which he was making for himself. After much discussion, he said goodbye to me by telling me that his friend Prasad, who had met us in Konkan, was also coming to see you.

A few days later, Prasad Hade also came to visit me. He was highly educated, but he was suffering due to his family and financial problems, so he wanted further guidance from me. After arranging the time, Rajendra, Aniket, Prasad, and I met at a place in Mumbai where Aniket took us to where we wanted to go.

Aniket's guru's name was Dada Maharaj; he was a seeker from Konkan and a devotee of Datta. He had a lot of people, and he was a celibate. When we went to Aniket's guru, he told us to wash our hands and feet where there was a big pump filled with water outside his temple. Just then, a man came, and she was trying to put something on my head, but I shook the man's hand. (A few days later, I realized that he was Dada's younger brother, and he was trying his technical knowledge on the person coming.)

When I Aniket, and I all went to Dada Maharaj's Datta temple, I was given a seat to sit there, and Aniket took off his belt and hurriedly started wiping the place of that temple. He must have been about fifty years old; he came in front of me in a small pant-Ganji. I thought he was a worker of that temple, but Aniket introduced me that this is my Guru Dada Maharaj. I was surprised by this visit.

Dada Maharaj and his temple were unclean, but many people used to come to him with questions and try to solve them.

Grandpa gave us all sweets, and they started looking at us, but I gave the sweets to Aniket without eating and told him that I would not eat it. Dada Maharaj noticed this, and he told me why don't you eat this sweet? When I asked them, I noticed that they had experimented with the dessert, so when they heard that I had decided not to do it, Dada Maharaj started laughing out loud.

I have been waiting for you for so many years because I knew that someone would come to me with a Nathpanthi and be able to serve people with me. Do you feel anything about this building? When Dada Maharaj asked me this, I told him that I thought that you had nailed the boat under the floor of this temple. Hearing this, Dada Maharaj folded his hands in front of me and said that you are a sincere seeker, you know exactly what I have done in the architecture of this temple. Only you, as the parent, can know for sure.

Since Aniket was unfamiliar with all these things, he started looking at me in amazement, and he tried to get closer to me as he understood something that is not visible to the naked eye. As Rajendra is a great singer, he won the hearts of everyone by performing a song of his God there, and we said goodbye to the temple and Dada Maharaj.


Every morning I used to get calls from Dada Maharaj for his problem without fail, slowly Aniket and Prasad started coming to me every day. Every day I felt like I was getting entangled in all these new questions and their problems. A few days later, Rajendra also sat in this row, and these three started bombarding me with any questions. When one problem was over, he would immediately take up another issue. All these problems made me suffer from Insomnia, but once again, I benefited a lot from my Meditation and Ayurveda.

Every morning without missing Dada Maharaj, I used to get calls for his problem. My mother realized that it takes a lot of hard work, but when no one pays for it, she told me, you are also worldly. Stop providing free services when your income is off and reduce your hassle and hassle!

My family members started criticizing me for all these services and asked me to pay for it. They told me to start my livelihood, as Baba had told me.

In my forthcoming Satya Anubhav blog, I would like to give you an overview of what happened to Aniket and Prasad (about many), so I am giving your time to write the next blog without discussing it much here.