1) सतत खोकला-कफ, बारीक ताप येत असेल पर दहा ग्रॅम अडुळशाचा रसात दहा ग्रॅम मध व अर्धा ग्रॅम पिंपळीचे चूर्ण घालून त्याचे चाटण वरचेवर घेत जावे. घसा मोकळा होतो व बरे वाटते.
2) कांद्याच्या रसात मध मिक्स करून प्यावे, खोकला नाहीसा होतो.
3) लिंबाच्या रसात त्याच्या चार पट मध मिक्स करावे व चाटावे खोकला दूर होतो.
4) लवंग तोंडात धरून चोखल्यास खोकला मिटतो.
5) एक चमचा मध व दोन चमचे आले रस पिण्याने खोकला जातो.
6) थोडा हिंग शेकून त्याला गरम पाण्यात मिसळुन पिण्याने खोकला जातो.
7) थोडा खजूर खाऊन वर थोडे गरम पाणी पिल्यास कफ पातळ होऊन बाहेर पडतो व खोकला व दम जातो.
8) रात्री मिठाचा खडा तोंडात धरल्यास खोकला कमी होतो.
9) पुदिन्याचा रस पिण्याने खोकला जातो.
10) कोमट पाण्याबरोबर ओवा खाल्ल्याने खोकला बरा होतो.
11) गरम केलेल्या दुधात हळद व तूप घालून प्यावे खोकला व कफ जातो.
ओवा
ओवा हा पदार्थ साधारणपणे प्रत्येकाच्या घरात असतो गृहिणी याचा उपयोग मसाल्यासाठी करतात पण हा छोटा औषधी ओवा सुद्धा आहे.
सर्दी-पडसे आधी मध्ये ओवा अत्यंत उपयोगी आहे यासाठी ओवा उकळून त्याचे पाणी पिणे आराम मिळतो.
ओवा चावून खाणे अथवा धुरी घेणे सर्दी-पडशाचा लाभकारी आहे पोटामध्ये कृमी झाल्यास आवळ्याची पावडर घ्यावी.
कोरडा खोकला असल्यास ओवा पानामध्ये ठेवून चावावे.
भूक लागत नसेल तर ओवा सुंठ काळी मिरी आणि आणि मीठ वाटून पाण्याबरोबर घ्यावे.
जुनी जखम पोट फुटकुळ्या अथवा गजकर्ण खाज यामध्ये ओवा पाण्यामध्ये वाटून लावल्याने लाभ मिळतो .
ओवा, काळे मीठ व हिंग बारीक वाटावे पोटदुखी झाल्यास वरील मिश्रण अर्धा टी स्पून दिवसातून दोन वेळा पाण्याबरोबर घ्यावे हे एक रामबाण औषध ठरते.
ओव्याच्या काड्याने डोके धुतल्यास डोके स्वच्छ व निरोगी होते.
ओव्याचे सरबत पिण्याने हात पायांच्या कंपनाच्या स्थितित चांगलाच आराम मिळतो.
लहान मुलांना होणाऱ्या उलट्या जुलाबा मध्ये ओवा आईच्या दुधाबरोबर वाटून देण्याने लाभ होतो.
ओव्याचे चूर्ण ताकाबरोबर घेतल्यास पोटातील कृमी शिघ्र नष्ट होतात.
हाताजोडी
या वनस्पतीची उत्पत्ती भारतात गिरनार पर्वत, पहाड, मथुरा, कोकणपट्टी डोंगरी भाग तसेच भारताबाहेर इराण, फ्रान्स, जर्मनी या देशात होते. या वनस्पतीचे सर्वाधिक प्रचलित नाव हातजोडीच आहे. याचे मूळ गोल कंद व मांसल असते . मुळापासून पाने व फुले येतात. पाने अंड्याच्या कृतीची हिरव्या रंगाची पानांची खालची बाजू सफेद रंगाची लवदार असते. फुले निळ्या सफेद रंगाची पाकळ्या बाहेर वळलेल्या असतात. ही वनस्पती डुकरे फार खातात. वनस्पतीत एक विषारी द्रव्य असतो ही वनस्पती इतर झाडांच्या जमिनीवर उगवते हिचे औषधी व तांत्रिक उपयोग आहे .
https://sohumbhagwati.org/ |
औषधी उपयोग -
गंड माळेत गाठीच्या भोवतालचा शोथ कमी होण्यास ह्याचा लेप करतात, उदररोगांत शौचास साफ होण्यास लेप करतात. मासिक धर्म व्यवस्थित नसेल तरी याचा उपयोग होतो. कावीळ झाल्यास हातजोडीचे चूर्ण मधातून रोग्यास दिल्यास रोग्याच्या शरीरातून पिवळ्या रंगाचा घाम येऊ लागतो, तो टॉवेलने पुसून घ्यावा रोग्याच्या अंगावर घोंगडी घालावी. हातजोडी कावीळ रोग समूळ नष्ट होतो. परंतु औषध जाणकारांच्या सल्ल्यानेच घ्यावे. अन्यथा घेऊ नये.
हातजोडीचे तांत्रिक उपयोग -
ही वनस्पती पारद शिवलिंग बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे हा जोडी जवळ ठेवल्याने साधकावर परमेश्वराची कृपा होते. कुलदेवता प्रसन्न होते. घरात धनसंपदा अन्नधान्याची भरभराट होते. ही वनस्पती सिद्ध करून बाळगावी तसेच कोर्टकचेरीच्या कामात यश मिळते. शत्रुंपासून त्रास होत नाही.
मी स्वअनुभवाच्या आधारावर सांगू शकतो की, खरोखरच हातजोडी तंत्र जगताची एक अद्भुत अति प्रभावी चमत्कारिक विचित्र वस्तू आहे. माझा अनुभव आहे जर हातजोडी जिवंत मुहूर्त नक्षत्र योग पाहून सिद्ध केल्यास साधकास तंत्र साधनेत कित्येक उपलब्धी चे स्वामित्व प्राप्त होऊ शकते सावधान आजकाल बाजारात काही लोक नकली हात जोडी विकू लागले आहे. या वनस्पतीची आवश्यकता असल्यास वाचकांनी संपर्क साधावा. Click
https://sohumbhagwati.org/ |
औषधी उपयोग -
गुंजेचा पाला वाटून बांधल्याने शोथ कमी होतो. लघवीची जळजळ कमी होते. खोकल्यावर या पाल्याची गोळी तोंडात धरतात या वनस्पतीचा धर्म मधुर स्नेहन कफनाशक मूत्रजनन व्रणरोपण आहे.
१) लगातार खांसी-खांसी, हल्का बुखार होने पर दस ग्राम अडूसे के रस में दस ग्राम शहद और आधा ग्राम पिसी हुई चूर्ण मिलाकर बार-बार चाटें। गला साफ होता है और अच्छा महसूस होता है। २) प्याज के रस में शहद मिलाकर पीने से खांसी मिट जाती है। ३) नींबू के रस में चार गुना शहद मिलाकर चाटने से खांसी से छुटकारा मिलता है। 4) लौंग को मुंह में रखने से लौंग ठीक हो जाती है। ५) एक चम्मच शहद और दो चम्मच अदरक का रस मिलाकर पीने से खांसी दूर होती है। ६) थोड़ी सी हींग उबालें, इसे गर्म पानी में मिलाकर पियें। ७) कुछ खजूर खाने और थोड़ा गर्म पानी पीने से कफ पतला हो जाता है और बाहर आ जाता है और सांस की खांसी और तकलीफ दूर हो जाती है। 8) रात को मुंह में नमक का पत्थर रखने से खांसी कम होती है। ९) पुदीने का रस पीने से आपकी खांसी कम होती है। १०) गुनगुने पानी के साथ ओवा खाने से खांसी ठीक हो जाती है। ११) गर्म दूध में हल्दी और घी डालकर पिएं। खांसी और कफ दूर होते हैं।
- ओवा हर किसी के घर में एक आम भोजन है। गृहिणियां इसे मसाले के लिए उपयोग करती हैं, लेकिन यह एक छोटी दवा भी है।
- सर्दियों की शुरुआत से पहले, ओवा सर्दियों में बहुत उपयोगी है. इसलिए इसे उबालें और राहत के लिए इसका पानी पिएं।
- जुकाम या धुंआ जुकाम के लिए फायदेमंद है। पेट में कीड़े होने पर आंवला पाउडर का सेवन करें।
- अगर आपको सूखी खांसी है, तो इसे ओवा के पत्ते चबाकर खाये।
- यदि आपको भूख नहीं है, तो काली मिर्च और नमक और पानी के साथ ओवा अदरक लें।
- पुराने घावों, पेट के अल्सर या दाद खाज के मामले में डिंब को पानी में बांटना फायदेमंद है।
- ओवा, काला नमक और हींग बारीक कटी हुई होनी चाहिए। पेट में दर्द होने की स्थिति में, उपरोक्त मिश्रण का आधा चम्मच दिन में दो बार पानी के साथ लें।
- ओवा स्टिक से सिर धोने से सिर साफ और स्वस्थ बनता है।
- ओवा सिरप पीने से हाथ और पैर के कांपने में अच्छी राहत मिलती है।
- शिशुओं में उल्टी दस्त में, मां के दूध के साथ ओवा साझा करना फायदेमंद है।
- छास के साथ लिया गया ओवा पाउडर पेट के कीड़ों को जल्दी नष्ट करता है।
1) In the case of persistent cough, cough, mild fever, mix ten grams honey, and ten grams of powdered powder mixed with ten grams of Malabar nut and lick it again and again. The throat is clean and feels good.
2) Cough is cured by drinking honey mixed with onion juice.
3) Licking four times honey mixed with lemon juice relieves cough.
4) Cloves are cured by putting cloves in the mouth.
5) Eating some dates and drinking some warm water, brings phlegm thin and comes out and cures cough and discomfort.
6) Mixing one teaspoon honey and two teaspoons of ginger juice are useful to cure cough.
7) Boil a little asafetida, drink it after mixing it in warm water.
8) Cough is reduced by placing the salt stone in the mouth at night.
9) Drinking mint juice reduces your cough.
10) Cough is cured by eating ova with lukewarm water.
11) Drink turmeric and ghee in hot milk. Cough and phlegm disappear.
- Ova is a typical food in everyone's home. Homemakers use it for spice, but it is also a small medicine.
- Before the onset of winter, ova is very useful in winter. So boil it and drink its water for relief.
- Cold or smoke is beneficial for sinusitis. If there are bugs in the stomach, take Amla powder.
- If you have a dry cough, eat it by chewing ova leaves.
- If you are not hungry, take ova ginger with black pepper and salt and water.
- In the case of chronic wounds, stomach ulcers, or herpes, it is beneficial to divide the egg in water.
- The ova, black salt, and asafoetida should be finely chopped. In case of abdominal pain, take half a teaspoon of the above mixture with water twice a day.
- Washing the head with an ova stick makes the head clean and healthy.
- Drinking ova syrup provides excellent relief in trembling of hands and feet.
- In vomiting diarrhea in infants, sharing ova with breast milk is beneficial.
- Ova powder taken with Chas quickly kills stomach worms.
No comments:
Post a Comment