भाग-९
(मराठी)
सत्य अनुभव
⚉ निकीने माझ्याकडून बीजमंत्र घेतल्यापासून त्याला प्रभावी व उपयुक्त असे अनुभव आले होते. त्यामुळे त्याचा माझ्यावरचा विश्वास द्विगुणित झाला होता. त्याने मला त्याच्या मामेभावाच्या भेटीसाठी इंदोरला आपण एकत्र जाऊ या असे सांगितले. त्याचा मामेभाऊ म्हणजे युवा संत कै. श्री भय्यू महाराज हे होय. आम्ही चौघे थोडेफार पैसे एकत्र करून त्यांच्या सदिच्छा भेटीला इंदोर येथे गेलो. भेटीसाठी व्याकूळ निकी आपल्या भावाला आम्हाला लवकर भेट दे, म्हणून फोनवरून विनवणी करीत होता. मेरे गुरु भी नाथपंथी है.
काही वेळाने आम्हाला महाराजांकडून बोलावणे आले. मी निकीला म्हटलं, महाराज आपल्याशी आता काही बोलणार नाही. ते आपल्याला संध्याकाळी भेटायला सांगतील. असं का? निकी थोडा अचंबित झाला. कारण भय्यू महाराज असे कोणाबरोबर वागत नाही. पण माझे संकेत खरे ठरले .
श्री भय्यू महाराजांनी आम्हाला संध्याकाळी भेट घेण्यास बोलावले. आराम करण्यासाठी जवळच लॉज होता. आम्ही त्यात महाराजांच्या आदेशाने विश्रांतीसाठी गेलो. लॉजवर गेल्यावर माझ्यासोबतच्या मंडळींना झालेल्या प्रकाराबद्दल जाणून घ्यायचे होते . पण मी ते त्यांना सांगण्यास नकार दिला. त्यावर आमचे प्रश्न तुम्ही सोडवा, असा आग्रह ते माझ्याजवळ करू लागले. मी म्हटलं ठीक आहे, मी एका शक्तीचे आवाहन करतो ती येईल. आल्यावर तुम्हाला त्याचे संकेत मिळतील. ज्याचे नाव घेईन, त्यांनी आपला प्रश्न मांडावा म्हणजे ती तुमच्या कानात तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. त्यावर सर्व खुश झाले व आपले डोळे बंद करून संकेताची वाट पाहू लागले.
Photo by fauxels from Pexels |
मी नाथांच्या आदेशाने शक्तीचे आव्हान केले आणि काही काळातच ती शक्ती आपल्या अविर्भावात अदृश्य स्वरूपात प्रकट झाली. शक्तीच्या विशिष्ट आवाजामुळे लॉज मधल्या व्यक्ती आमच्या खोलीत डोकावून पाहत होत्या. माझ्यासोबतच्या मंडळींना त्या शक्तीची चाहूल बऱ्यापैकी लागली आणि प्रत्येक जण स्तब्ध झाले होते शक्तीशी माझे गुप्त संभाषण झाल्यावर मी माझ्या सोबतीना प्रत्येकाचे नाव विचारल्यावर त्यांनी आपला प्रश्न मनात शक्तीला विचारावा असे सांगितले आणि मी ठरल्याप्रमाणे प्रत्येकाचे नाव घेण्यास सुरुवात केली . त्यातील पहिली व्यक्ती पूर्णपणे स्तंभित झाली. दुसरी चक्क झोपली. तिसरी थरथरायला लागली. माझी मेहनत पाण्यात गेली. मला कपाळाला हात लावण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
मी शक्तीचे आभार मानून तिची माफी मागितली आणि वरील सर्व मंडळींना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करायला लागलो. पुढे त्या सर्वांना त्याचा मनःस्ताप झाला. काही काळ आराम केल्यावर आम्ही सर्व महाराजांना भेटायला गेलो. तिथे सर्वजण आपली गाऱ्हाणी मांडत होते त्यावर महाराजांनी त्यांना योग्य तो सल्ला देऊन उपकृत केले.
खरंतर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने भेटणार होतो. परंतु या नीकीने मला त्रास दिला. भय्यू महाराजांनी मला आलिंगन देऊन वरील खेद व्यक्त केला. आपल्यासारखे साधक लोकांच्या जीव ब्रह्म सेवेसाठी हवे आहे. आपण आपले कार्य असेच पुढे सुरू ठेवा. माझी गरज लागली तर मी सदैव मदत करीन. भय्यू महाराज फार आपुलकीने माझ्याशी बोलत होते. नंतर त्यांनी आमचा चांगला पाहुणचार केला व आम्ही सर्व परतीच्या मार्गावर लागलो काही सुखद अनुभव घेऊन......
अध्याय-९
( हिन्दी )
सत्य अनुभव
⚉ जब से निक्की ने मुझसे बीज मंत्र लिया था, उसे एक प्रभावी और उपयोगी अनुभव हुआ है। इसलिए मुझ पर उनका विश्वास दोगुना हो गया। उसने मुझे अपने चचेरे भाई से मिलने इंदौर जाने के लिए कहा। उनके चचेरे भाई एक युवा संत थे। वह प्रख्यात श्री भय्यू महाराज। हम चारों ने कुछ पैसे इकट्ठे किए और उनकी सद्भावना यात्रा के लिए इंदौर गए। इस यात्रा के लिए उत्सुक, निकी अपने भाई से विनती कर रहा था कि, वह हमसे जल्दी मिले, इसलिए फोन पर। मेरे गुरु भी नाथपंथी हैं. ऐसे महाराज से हक़ से विवाद कर रहा था.
कुछ समय बाद हमें महाराज का फोन आया। मैंने निक्की से कहा, महाराज, अभी हमसे मिलके भी कुछ फायदा नहीं अब हमसे वह बात नहीं करेंगे। वे आपको शाम को मिलने के लिए कहेंगे। ऐसा क्यों? निकी को थोड़ी हैरानी हुई। क्योंकि भय्यू महाराज किसी के साथ ऐसा व्यवहार नहीं करते हैं। लेकिन मेरे संकेत सही निकले।
श्री भय्यू महाराज ने हमें शाम को आने के लिए आमंत्रित किया। आराम करने के लिए पास में एक लॉज था। हम महाराज के आदेश से उसमें विश्राम करने गए। लॉज में मेरे साथी यह जानना चाहते थे कि, ये ऐसे क्यों हुआ था। लेकिन मैंने उन्हें बताने से इनकार कर दिया। उन्होंने मुझसे हमारी समस्याओं को हल करने का आग्रह करना शुरू कर दिया। मैंने कहा ठीक है, मैं एक शक्ति के लिए अपील करता हूं जो आएगी। इसके आने पर आपको इसके संकेत मिलेंगे। जो भी मैं नाम लेता हूं, उन्हें अपना प्रश्न पूछने की छूट है. ताकि वह शक्ति आपके प्रश्न का उत्तर आपके कान में दे। हर कोई खुश था और अपनी आँखें बंद कर सिग्नल का इंतज़ार करने लगा।
मैंने नाथन के आदेश पर उस पॉवर को चुनौती दी, और कुछ ही समय में वह शक्ति अपने अदृश्य रूप में प्रकट हुई। शक्ति की विशिष्ट ध्वनि के कारण लॉज के अन्य लोग भी हमारे कमरे में झाँक रहे थे। मेरे साथी शक्ति से मोहित थे और हर कोई स्तब्ध था। शक्ति के साथ गुप्त बातचीत के बाद, मैंने अपने साथी से उनमें से प्रत्येक का नाम पूछा और वह अपने मन में शक्ति को अपनी समस्या का हल पूछे ऐसा संकेत दिया। उनमें से पहले पूरी तरह से दंग रह गए थे। दूसरा ग़हरी नींद में चला गया था। तीसरा कांपने लगा। मेरी मेहनत पानी में चली गई। मेरे पास माथा छूने के अलावा कोई चारा नहीं था।
मैंने शक्ति को धन्यवाद देकर उनसे माफी मांगी और उपरोक्त सभी साथियोंको होश में लाने की कोशिश की। बाद में, वे सभी परेशान हो गए। थोड़ी देर आराम करने के बाद हम सभी महाराज से मिलने गए। महाराजा ने उन्हें सही सलाह दी और उनकी शिकायतों का अनुपालन किया।
वास्तव में मैं आपसे एक अलग तरीके से मिलने जा रहा था। लेकिन इस निकी ने मुझे परेशान कर दिया। भय्यू महाराज ने मुझे गले लगाया और खेद व्यक्त किया। आपके जैसे साधकों का जीवन आध्यात्मिक सेवा के लिए आवश्यक है। आपको अगर मुज़से कोई भी सहायता की आवश्यकता होगी तब मै उसे जरूर पूरा करूँगा. भय्यू महाराज मुझसे बहुत प्यार से बात कर रहे थे। फिर उन्होंने हमारे साथ अच्छा व्यवहार किया और हम सभी कुछ सुखद अनुभवों के साथ वापस अपने रास्ते पर चल पड़े ......
Episode-9
(English)
True Experience
No comments:
Post a Comment