सत्य अनुभव
भाग-१९
Image by Sasin Tipchai from Pixabay |
चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे | प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. |
⚉ श्री साठे, हे एका त्यांच्या दगडी चाळ मुंबई, येथील मित्राला घेऊन माझ्याजवळ आले. त्यांचे नाव धात्री असे होते. त्यांची मोठी मुलगी नववीला, दुसरी सहावीला होती. मोठ्या मुलीच्या पाठीमागे त्या शाळेतील एक अवगुणी मुलगा हात धुऊन लागला होता व ती मुलगीसुद्धा त्यात वाहत चालली होती. मुलगी अभ्यासाने खूप हुशार होती, परंतु या प्रकरणामुळे तिचेअभ्यासात व्यवस्थित लक्ष लागत नव्हते व या कारणास्तव तिला परीक्षेत गुण कमी मिळत होते. मुलीच्या वडिलांना त्यांच्या मुलीची चिंता हीच चिते प्रमाणे असते. श्री धोत्रे हे पाणावलेल्या डोळ्यांनी मला सर्व हकीकत सांगत होते.
मी त्यांच्या जवळून सर्व माहिती घेऊन, नाथांचा आदेश घेतला व उत्तर असे आले की, त्या मुलीला पितृदोष आहे व तिला त्या गुंड मुलाने प्राप्त करण्यासाठी काळ्या विद्येचा प्रयोग केला होता. प्रयोगाद्वारे तिला प्रभावी केले होते. मुलगी हाताबाहेर जाण्याअगोदर तिच्या वडीलांनी तिला नाथांच्या दरबारात आणले होते.
सिद्ध कवच-उतारा-हवन व साधना या मार्फत ती मुलगी त्या गुंड मुलाच्या तावडीतून बाहेर आली होती. तिच्या अभ्यासातही प्रभावी फरक पडला होता. पुढे ती बी.एस.सी झाली. मेडिकल नंतर सध्या ती डॉक्टरी क्लिनिक प्रॅक्टिस करीत आहे. नाथांच्या कृपेने त्यांचे सर्व व्यवस्थित झाले.
Favorable conditions
⚉ Mr. Sathe came to me with one of his friends from Mumbai. Her name was Dhatri. Their eldest daughter was ninth; the second was sixth. Behind the older girl, a naughty boy from the school was washing his hands, and the girl was also running in it. The girl was brilliant in her studies, but due to this issue, she was not paying proper attention in her studies, and due to this, she was getting low marks in the exams. The girl's father is worried about his daughter. Mr. Dhotre was telling me all the facts with watery eyes.
I took all the information from them, took Nathan's order, and the answer was that the girl was patriarchal, and the goon boy had used black art to get her. She was made effective by the experiment. Her father had brought her to Nathan's court before the girl got out of hand.
Through Siddha Kavach-Utara-Havan and Sadhana, the girl came out of the clutches of the goon boy. Her study also made a notable difference. Later she got B.Sc. After medical, she is currently practicing medical clinic. By Nathan's grace, all was well with them.
No comments:
Post a Comment