भाग-४
(मराठी)
सत्य अनुभव
⚉ माझे मित्र श्रीयुत पांचाळ राहणार वसई यांनीच मला श्रीयुत पिळणकराकडे पाठविले होते. पिळणकरांकडे आलेला अनुभव ऐकून माझ्या मित्राने मला त्याच्या घरी बोलावले. आई, बायको, बहिण व तो असा त्यांचा संसार होता.
मित्रा तू अनेकांची कामे करतो माझेही खूप प्रश्न आहे जरा माझ्याकडे पण बघ. त्याची आई मला तिच्या मुलाप्रमाणे संबोधताना, माझ्या या पोराचे भले कर रे बाबा असे काकुळतीने विनवणी करीत होती. त्याचा मूळ प्रश्न असा होता की पाच वर्ष लग्नाला होऊनही अपत्यप्राप्ती नव्हती व बहिणीचे लग्न जमत नव्हते. संकेत आदेशामुळे मी त्याला काही विधी करण्यास सांगितल्या.
योग जुळून आल्याने त्याच्या घरात आम्ही जेव्हा हवन करायला बसलो तेव्हा मला एक विलक्षण अनुभव असा आला की, अग्नी नारायणाला केलेले आवाहन व त्यांनी मला दिलेले सर्व समक्ष आशीर्वाद हा उत्तम अनुभव तिथे उपस्तितांसाठी होता. जमलेली सर्व मंडळी आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहत होती.
अनुभव असा होता की, हवन कुंडामध्ये पेटवलेला अभिमंत्रित अग्नीची विशिष्ट ज्योत अलगदपणे माझ्या डोक्याच्या मध्यभागी येऊन पडली होती आणि त्याची मला कुठल्याहि प्रकारे इजा झाली नव्हती. माझ्या गुरूंनी दिलेल्या अग्नी मंत्राचा तो चमत्कारिक प्रभाव होता. यशस्वीरित्या हवन झाल्यावर एका महिन्यातच माझ्या मित्राची पत्नी गर्भवती झाली. त्यानंतर सुखरूप पुत्रप्राप्ती झाली. त्याच्या बहिणीचेही लग्न झाले. परंतु काम झाल्यावर त्याने माझे आभार मानण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. अशाप्रकारचे स्वार्थी लोक माझ्या आयुष्यात अनेकदा येऊन गेली आहे.
⍣ जेव्हा मी बाबांना त्यांना प्रश्न विचारायचो की, बाबा तुम्हाला प्राप्त असलेल्या दिव्यदृष्टीने येता-जाता रस्त्यावर अनेक पीडित व्यक्ती दिसत असतील. तेव्हा त्यांच्यावर कृपा करून त्यांचे प्रश्न-समस्या सहज दूर करू शकता. तुमच्यासमोर अनेकदा अनेक व्यक्ती येत असतील तेव्हा त्यांची समस्या तुम्ही तात्काळ दूर का करत नाही. तुम्हाला जनतेबद्दल दया येत नाही का? त्यावर माझे बाबा गुरु मला सांगायचे की, ज्या लोकांना आपण त्यांच्या कठीण काळातून बाहेर काढतो, त्यांना आपला अध्यात्मिक आधार देतो, त्यांचे दुःख बाजूला सारण्यासाठी आपण आपल्या साधनेची बाजी लावतो. तीच लोकं त्यांची कामे यशस्वी होऊनही आपल्यासमोर येताना अनोळखी भाव ठेवून दुसऱ्या बाजूस तोंड वळून जाताना मी खूपदा पाहिली आहेत. (कदाचित त्यांचे अजूनही काही भोग भोगणे बाकी असावे.) त्यामुळे माझा लोकांवरचा विश्वास कमी होत चालला आहे याचा प्रत्येय तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हाला माझ्या या विधानाचा अर्थ कळेल. आणि खरोखरी मला या विधानाची वेळोवेळी आठवण येत असते. ⍣
⚉ पुण्याला काही घरे (विषेशत: घाटाजवळची) अशी आहेत की त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुखशांती बेताचीच आहे, याचे कारण फार पूर्वी त्या जागेवर स्मशानभूमी होती. कालांतराने स्मशानभूमीची जागा बदलली आणि त्या पूर्वीच्या जागेवर इमारती उभ्या राहिल्या. परंतु जागा खरेदी करताना त्या गोष्टीची खोलात जाऊन चौकशी करण्यात आली नाही व त्याचा परिणाम असा झाला की त्या जागेत राहणाऱ्या लोकांना आता त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी एखादा प्लॉट किंवा जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जागेचा किमान दोनशे वर्षाचा पूर्वइतिहास पहाणे आवश्यक असते. कारण स्मशानभूमीच्या जागेवर बांधलेल्या वास्तू दोष फार कठीण असतो.
अध्याय-४
( हिन्दी )
सत्य अनुभव
⚉ मेरे मित्र श्री पांचाल, वसई. ने मुझे श्री पिलंकर के पास भेजा था। पिलंकर के अनुभव के बारे में सुनने के बाद, मेरे दोस्त ने मुझे अपने घर बुलाया। उनकी एक माँ, एक पत्नी, एक बहन वगैरह थी।
दोस्त, तुम बहुत काम करते हो। मेरे भी बहुत सारे सवाल हैं। मेरी समस्या का भी हल करो। जब उसकी माँ ने मुझे अपने बेटे की तरह पुकारा, तो वह मुझसे अपने बच्चे का भला करने की दया की माँग कर रही थी। मेरे दोस्त की मूल समस्या यह थी कि शादी के पाँच साल बाद भी उन्हें संतानप्राप्ति नहीं हुआ थी और दोस्त के बहन की शादी नहीं हो रही थी। नाथजी के आदेश के कारण, मैंने उसे कुछ अनुष्ठान करने के लिए कहा।
जब हम योग आया तब उसके घर में हवन करने के लिए बैठे, तो मुझे एक अद्भुत अनुभव हुआ कि अग्नि नारायण से की गई अपील और उन्होंने मुझे जो आशीर्वाद दिया, वह दर्शकों के लिए बहुत अच्छा अनुभव था। पूरी मण्डली मुझे विस्मय में देख रही थी।
अनुभव यह था कि भस्मक में जलाई गई शुभ अग्नि की विशिष्ट ज्वाला मेरे सिर के केंद्र में आ गई थी और मुझे किसी भी तरह से नुकसान नहीं पहुंचाया गया था। यह मेरे गुरु द्वारा दिए गए अग्नि मंत्र का चमत्कारी प्रभाव था। सफल हवन के एक महीने के भीतर, मेरे दोस्त की पत्नी गर्भवती हो गयी। उसके बाद उसने सुरक्षित जन्म दिया। उसकी बहन की भी शादी हो गई। लेकिन उन्होंने काम पूरा होने पर मुझे धन्यवाद देने की सरल शिष्टाचार भी नहीं दिखाया। मेरे जीवन में कई बार ऐसे स्वार्थी लोग आए और गए।
⍣ जब मैं बाबा से पूछता था, बाबा, आप दिव्य दृष्टि के साथ आने और जाने वाली सड़कों पर कई पीड़ितों को देखते है। फिर आप उन पर दया करके उनकी समस्याओं को आसानी से हल कर सकते हैं। जब आपके सामने कई लोग होते हैं, तो आप उनकी समस्या का तुरंत समाधान क्यों नहीं करते हैं। क्या आपको लोगों पर दया नहीं आती? उस पर, मेरे बाबा गुरु मुझसे कहते थे कि हम उन लोगों को अपना आध्यात्मिक समर्थन देते हैं जिन्हें हम उनके कठिन समय से बाहर लाते हैं, हम अपने साधनों का उपयोग उनके दुखों को दूर करने के लिए करते हैं। मैंने अक्सर वही लोगों को हमारे सामने अपरिचित अभिव्यक्तियों के साथ दूसरी ओर मुड़ते देखा है, भले ही उनका काम सफल रहा हो। (शायद उन्हें अभी भी कुछ कष्ट बाकी है।) इसलिए मैं विश्वास नहीं कर सकता। लोगों पर से मेरा विश्वास कम हो रहा है। आप भी मेरे कथन का अर्थ समझेंगे। और मैं वास्तव में समय-समय पर इस कथन को याद करता हूं। ⍣
⚉ पुणे में (विशेष रूप से घाटों के पास) कुछ घर हैं जो उस जगह पर रहने वाले लोगों के मन की शांति नहीं है, क्योंकि बहुत समय पहले उस जगह पर एक कब्रिस्तान था। समय में, कब्रिस्तान को स्थानांतरित कर दिया गया, और इसके पूर्व स्थल पर इमारतें बनाई गईं। लेकिन जमीन खरीदते समय इस मामले की पूरी तरह से जांच नहीं की गई और परिणामस्वरूप अब जमीन में रहने वाले लोग पीड़ित हैं। इसके लिए, एक भूखंड या जमीन खरीदने से पहले, कम से कम दो सौ वर्षों के स्थान के पिछले इतिहास को देखना आवश्यक है। क्योंकि कब्रिस्तान की जगह पर बनाए गए वास्तु दोष बहुत मुश्किल हैं।
Episode-4
(English)
True Experience
⚉ My friend Mr. Panchal, Vasai. I had sent me to Mr. Pilankar. After hearing about Pilankar's experience, my friend called me to his house. He had a mother, a wife, a sister, etc.
Dude, you do a lot of work. I also have many questions. Solve my problem as well. When her mother called me like her son, she was asking me for mercy to take care of her child. My friend's original problem was that even after five years of marriage, he had not received children, and the friend's sister was not getting married. Due to Nathji's order, I asked him to do some rituals.
When we came to yoga then sat in his house to do havan, I had an enjoyable experience that the appeal made to Agni Narayan and the blessings he gave me was an excellent experience for the audience. The whole congregation was watching me in amazement.
The experience was that the typical flame of the auspicious fire lit in the Bhasmak hit the center of my head, and I was not harmed in any way. This was the miraculous effect of the fire mantra given by my Guru. Within a month of the successful havan, my friend's wife became pregnant. She then gave birth safely. His sister also got married. But he did not even show the simple etiquette of thanking me when the work was done. Many times in my life, such selfish people have come and gone.
⍣ When I used to ask Baba, Baba, you see many victims on the streets coming and going with divine vision. Then you can quickly solve their problems by taking pity on them. When you have many people in front of you, why don't you solve their problem immediately? Do you not pity people? On top of that, my Baba Guru used to tell me that we give our spiritual support to those whom we bring out of their difficult times, we use our means to overcome their sufferings. I have often seen the same people turning to us with unfamiliar expressions, even if their work was successful. (Maybe they still have some trouble left.) So I can't believe it. People are losing their trust in me. You, too, will understand the meaning of my statement. And I miss this statement from time to time. ⍣
⚉ There are some houses in Pune (especially near the Ghats) that do not have peace of mind for the people living at that place, because a long time ago there was a cemetery at that place. In time, the cemetery was relocated, and buildings were built on its former site. But this matter was not thoroughly investigated while purchasing land, and as a result, people living in the area are now suffering. For this, before buying a plot of land, it is necessary to look at the history of the place for at least two hundred years because Vastu defects created at the site of the cemetery are complicated.
⍣ जेव्हा मी बाबांना त्यांना प्रश्न विचारायचो की, बाबा तुम्हाला प्राप्त असलेल्या दिव्यदृष्टीने येता-जाता रस्त्यावर अनेक पीडित व्यक्ती दिसत असतील. तेव्हा त्यांच्यावर कृपा करून त्यांचे प्रश्न-समस्या सहज दूर करू शकता. तुमच्यासमोर अनेकदा अनेक व्यक्ती येत असतील तेव्हा त्यांची समस्या तुम्ही तात्काळ दूर का करत नाही. तुम्हाला जनतेबद्दल दया येत नाही का? त्यावर माझे बाबा गुरु मला सांगायचे की, ज्या लोकांना आपण त्यांच्या कठीण काळातून बाहेर काढतो, त्यांना आपला अध्यात्मिक आधार देतो, त्यांचे दुःख बाजूला सारण्यासाठी आपण आपल्या साधनेची बाजी लावतो. तीच लोकं त्यांची कामे यशस्वी होऊनही आपल्यासमोर येताना अनोळखी भाव ठेवून दुसऱ्या बाजूस तोंड वळून जाताना मी खूपदा पाहिली आहेत. (कदाचित त्यांचे अजूनही काही भोग भोगणे बाकी असावे.) त्यामुळे माझा लोकांवरचा विश्वास कमी होत चालला आहे याचा प्रत्येय तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हाला माझ्या या विधानाचा अर्थ कळेल. आणि खरोखरी मला या विधानाची वेळोवेळी आठवण येत असते. ⍣ 1000% Truth
ReplyDelete