Saturday, 25 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-40

स्वार्थ आणि गर्व

एके दिवशी आमच्याकडे नाशिकहून श्री. बोराडे यांचा फोन आला. त्यांची समस्या अशी होती की, त्यांचे जवळचे स्नेही श्री. पालवे अनेक वर्ष बोराडे यांच्याशी स्नेहसंबंधित होते. परंतु अचानक त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. श्री. पालवे यांनी बोराडे यांच्याशी सर्व संबंध तोडून टाकले. जीवाभावाचे संबंध क्षणात तुटले होते, यामागचे कारण काय ?या शोधात बोराडे यांनी जंगजंग पछाडले, परंतु काही केल्या उत्तर सापडेना. 

त्यांचे निराकरण करण्यासाठी नाथांचे आदेश घेण्याचे ठरविले, दरम्यान पालवे यांच्या विरहामुळे बोराडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. मानसिक स्वास्थ्य बिघडले रात्र-रात्र झोप येत नसे, त्यातून ते सावरण्याचा प्रयत्न करत होते. त्यांची माहिती पाहता असे कळले की, त्यांच्यातले स्नेहसंबंध तिसर्‍या व्यक्तीला पाहावत नव्हते. त्यामुळे अशा काही गोष्टी घडल्या होत्या. की, शुल्लक कारणामुळे त्या दोघात गैरसमज निर्माण झाला.

Photo by Andrea Piacquadio from Pexels

त्यावर नाथांचा आदेश घेऊन त्यांच्यासाठी नवनाथयाग केला व इतर वनस्पती प्रयोग, सिद्ध वनस्पती प्रयोग करण्यात आले. शिवाय सोबत सांगितलेले इतर प्रयोग सुरू होते. त्यांचा माझ्यावर व नाथांवर अतूट विश्वास होता.(?) परंतु विचलित मनामुळे व धास्तीपोटी दररोज त्यांचा मला फोन येत असे गुरुजी अजून काही झाले नाही? आमचे काम कधीपर्यंत होणार? मी त्यांना 90 दिवसांचा कालावधी सांगितला व त्यांना इतर काही गोष्टी सुचवल्या. त्यांनीही प्रामाणीकपणे नाथांवर विश्वास  ठेवून उपाय केले.

40 दिवसांत मला त्यांचा फोन आला. गुरुजी माझे काम झाले आहे. मला श्री. पालवे यांचा दूरध्वनी आलेला, ज्या व्यक्तीने आमच्यात दुरावा निर्माण केला होता. त्या व्यक्तीने स्वतःहून ते कबूल केले आहे. तुमच्या प्रयत्नांना यश आले. मी तुमचा शतशः आभारी आहे. परंतु एवढे होऊनही श्रीयुत पालवे यांचे  गैरसमजातून श्री. बोराडे यांनी संबंध तोडले. 

पण केलेल्या विविध उपाययोजनांनी नाथांनी चमत्कार केला. त्यांच्यातील दुरावा अखेरीस मिटला. त्यांच्या भेटीनंतर मी त्यांना विष्णूयाग करण्यास सांगितला होता. पण त्यांनी तिथे चक्क कानाडोळा केला.

परमेश्वराच्या कृपेमुळे चमत्कार होत असतात, त्यात कुठल्याही माणसाचा मोठेपणा नसतो, परंतु स्वार्थ आणि गर्व यांनी अनेक मातब्बरांना आजवर धूळ चाखावी लागली आहे. वरील बोराडे यांना काही महिन्यानंतर चांगली चपराक बसली. श्री पालवे सोबतचे संबंध पुन्हा तुटले व ते पूर्ववत व्हावे  यासाठी ते मला संपर्क करण्याचा प्रयत्न करीत होते. 

परंतु असल्या लबाड व स्वार्थी माणसांच्या सानिध्याबद्दल मला कोणतीही आस्था नव्हती. आजवर अशा अनेक लोकांची मी साथ सोडून दिली आहे. जे देवाला विकत घेऊ पाहतात ते त्याचे होऊ शकत नाही तर ते माझे कसे होतील? 
--------------------------------------------------------------------
Selfishness and pride

One day we had Shri. Borade got a call. His problem was that his close friend Shri. Palve was in love with Borade for many years. But suddenly there was a distance between them. Mr. Palve severed all ties with Borade. Jeevabhava's relationship was broken in an instant, what is the reason behind this?

I decided to take Nath's orders to resolve them. Meanwhile, Palve's betrothal caused Borade a mild heart attack. Mental health deteriorated; he could not sleep at night; he was trying to recover from it. Looking at their information, it was learned that their love affair was not looking at a third person. So some of these things had happened. That, for a fee reason, a misunderstanding arose between the two of them.

On this Nath took orders and performed Navanathayag for them and other plant experiments, Siddha plant experiments were done. Moreover, the different tests mentioned together begin. He had unshakable faith in Nathan and me. (?) But Guruji, because of his disturbed mind and fear, he kept calling me every day. How long will our work last? I told them 90 days and suggested some other things to them. He, too, sincerely believed in Nathan and took measures.

In 40 days, I got their call. Guruji, my work is done. I have Mr. Palve's phone rang, the man who had created the distance between us. That person has confessed it to himself. Your efforts have been successful. I am very grateful to you. But despite all this, due to the misunderstanding of Mr. Palve, Mr. Borade broke up.

But the various measures taken by Nathan worked wonders. The distance between them finally disappeared. After their visit, I had asked them to perform Vishnuyag. But they turned a blind eye there.

Photo by Vera Arsic from Pexels

Miracles are performed by the grace of the Lord, in which no man is great, but selfishness and pride have made many rich people taste the dust to this day. Borade got a good slap in the face a few months later. The relationship with Mr. Palve broke down again, and he was trying to contact me to get it back.

But I had no interest in associating with such liars and selfish people. To this day, I have left behind many such people. If those who seek to buy God cannot be His, how can they be mine?

100% Brand New And High Quality Key Chain can hold Light Weight Keys. It can be used for Car Bike for Men, Women, Girls, and Boys. Superior Quality: 100% Genuine Quality Product For more product options, please visit our store. Please ensure you choose "Sold by OFIXO" for Good Quality. These Keychains Can be used as a birthday gift, return gift, anniversary, friendship day gift, etc.

No comments:

Post a Comment