अती झाले अन आसू आले
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते
⚉ माझ्याकडे मुंबईहून एक सोनल नावाची बाई आपल्या आई-वडिलांना घेऊन आली. वडील रिटायर इन्कम टॅक्स ऑफिसर होते. महिला 26 वर्षाची असावी. नवरा चांगल्या ठिकाणी कामाला होता. लग्न होऊन केवळ सहा महिने झाले होते. परंतु नवरा आपल्या आई बहिणीच्या सांगण्यावरून तो आपल्या पत्नीला सोनलला खूप त्रास देत होता. त्यामुळे त्यांचे दोन महिन्याचे बाळ सुद्धा गेले. सोनल मला तिची हकीकत रडतच सांगत होती. की महाराज, काहीही करा पण माझ्या नवर्याला माझा गुलाम करा. त्याने मला खूप त्रास दिला आहे. मी नाथांकडून आदेश घेऊन सोनलला एक गूढविद्या शिकवली. तिने मन लावून श्रध्देने साधना पूर्ण केली. त्यानंतर एक विशिष्ट हवनाद्वारे तिची मनोकामना पूर्ण झाली. या साधनेच्या पूर्णाहुतीला आपण जी इच्छा मनी धरतो तेच ती शक्ती पूर्ण करीत असते.
आज रोजी सोनल, आपल्या नवऱ्याबरोबर स्वतंत्र संसार करीत असून, तिला दोन मुले आहेत. नाथांच्या कृपेने हा चमत्कार घडला. त्यांना त्रिवार अभिवादन.....
⚉ सोनलने हा सर्व अनुभव आपल्या मैत्रिणीला सांगितला. तिचे नाव मीना असे होते. ती माझी भेट ठरवून मला भेटायला आली. भेटीदरम्यान तिने तिच्या नवऱ्यापासून कसा काय त्रास होतो, याची कल्पना मला दिली. आणि वरील साधना माझ्या घरी करण्यास विनंती केली. त्यावेळी माझ्याकडे पालघर हून एक अशीच केस आली होती. तिचे नाव तृप्ती असे होते. तिलाही नवऱ्याचा त्रास होत होता. परंतु एका वेळी एकच जण या साधनेला बसू शकत असल्याने मी मिनाला प्रथम प्राधान्य दिले. ठरलेल्या वेळेप्रमाणे मीना साधनेसाठी 14 दिवसांसाठी कामाची सुट्टी घेऊन आली.
तिची आकलन शक्ती चांगली होती. पण मन चंचल असल्याने एक मतावर तिला ठाम राहणे हे तिला जमत नव्हते.
योग्य मार्गदर्शन घेऊन साधनेसाठी पेहराव करून पूर्ण तयारीनिशी मीना साधनेला बसली. 14 दिवसातच तिला शक्तीचे बरेच अनुभव आले. पण तिने न डगमगता साधना पूर्ण केली. मी तिला पूर्णाआहुती अगोदर शक्ती स्थानावर घेऊन गेलो आणि म्हणालो उद्या पूर्णाहुती आहे. त्या अगोदर या स्थानावर तुमची इच्छा (आपल्या नवऱ्या बद्दल मनात धरलेली आहे ) ती तू येथे स्थानावर उपस्थित शक्तीला सांगून घे! त्याप्रमाणे तिने आपली मनोकामना तिथे प्रकट केली.
दुसऱ्या दिवशी पूर्णाहुती नंतर तिच्या घरून फोन आला की, तुझ्या नवऱ्याची तब्येत बिघडली आहे. आणि त्याला हॉस्पिटल मध्ये ठेवले आहे. त्यावर मी तिला विचारले, की तू शक्तीकडे काय मागितलं? तर ती म्हणाली गुरुजी मला माफ करा. मला माझे बॉस खूप आवडतात आणि ते माझे व्हावेत. आमच्यातला अडथळा दूर व्हावा. यासाठी मी शक्तीकडे साकडे घातले. मी म्हटल आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा व संधीचा कसा दुरुपयोग करून घ्यावा, हे तुझ्याकडून शिकावं . याबाबतची थोडीतरी कल्पना तू मला द्यायला हवी होती. काल पर्यंत तुला तुझा नवरा सुधारलेला व तुझ्यावर खूप प्रेम करणारा म्हणून पाहिजे होता. मग आज अचानक हे बॉसचे प्रकरण कुठून उफाळून आले. मीना खूप रडत होती, तिच्या चुकीच्या मनोकामनेबद्दल परंतु आता खूप उशीर झालेला होता. .....
--------------------------------------------------------------------
To exaggerate
⚉ A woman named Sonal came to me from Mumbai with her parents. The father was a retired income tax officer. The woman should be 26 years old. The husband was working in the right place. It had been only six months since the marriage. But the husband was harassing his wife Sonal a lot at the behest of his mother and sister. So did their two-month-old baby. Sonal was telling me her reality while crying. Sir, do anything but make my husband my slave. He has bothered me a lot. I took orders from Nathan and taught Sonal a mystery. She completed the Sadhana with faith. A special havan then fulfilled her wish. It is the power that fulfills the desires of the mind for the completion of this tool.
Today, Sonal lives with her husband and has two children. This miracle happened by the grace of Nathan. Greetings to them three times .....
⚉ Sonal shared all these experiences with her friend. Her name was Meena. She arranged to visit me. During the visit, she gave me an idea of what was bothering her from her husband. And requested to do the above Sadhana at my house. At that time, I had a similar case from Palghar. Her name was Tripti. She, too, was troubled by her husband. But since only one person can fit this device at a time, I preferred Mina first. As per schedule, Meena took 14 days' work leave for Sadhana.
Photo by Asad Photo Maldives from Pexels |
Her comprehension was excellent. But because of her fickle mind, she could not stand on one vote.
With proper guidance, Meena sat on the Sadhana with full preparation, dressed for the Sadhana. In just 14 days, she experienced a lot of strength. But she completed the Sadhana without hesitation. I took her to the power position before the full sacrifice and said tomorrow is the whole sacrifice. Before that, tell your wish (which is kept in mind about your husband) to the power present in this place! That's how she expressed her desire there.
The next day, after the funeral, a phone call came from her house, saying that her husband was not feeling well. And has put him in the hospital. I asked her, "What did you ask Shakti for?" So she said Guruji forgive me. I love my boss, and they should be mine. The barrier between us must be removed. For this, I put my hand to the power. I want to learn from you how to abuse your rights and opportunities. It would help if you gave me some ideas about this. Till yesterday you wanted your husband to be reformed and to love you very much. Then all of a sudden, today, this boss case came out of nowhere. Meena was crying a lot about her wrong mindset, but now it was too late. .....
https://gxgu9gktreso.com/q0cpkp3hnx?key=24b8d68029709f174d441d85db6c08ea
No comments:
Post a Comment