अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही
⚉ ऑफिसमध्ये मालाडहून सौ इंदू माझ्या भेटीला आल्या. त्या खूप घाबरलेल्या होत्या, रडत होत्या. गुरुजी माझा संसार वाचवा ती स्त्री माझा संसार उध्वस्त करीत आहे. मी तिला पाणी पिण्यास दिले व म्हटले शांत व्हा. त्यांची संपूर्ण माहिती लिहून घेतली. तेव्हा असे कळले की, तिच्या पतीला त्या शेजारच्या स्त्रीने जेवणातून काही वस्तू खायला देऊन संमोहित केले होते. त्यामुळे तो आपल्या पत्नीला यतेच्छ मारहाण करीत होता.
इंदुची माहिती पाहून तिला काही उपाय, वनस्पती-हवन सुचविले. ती त्वरित माझ्या भेटीला आली. गरीब परिस्थिती असूनही ती भरपावसात माझ्याकडे प्रभावी कवच व विशिष्ट वनस्पती जिचा वापर तिला जेवणातून करावयास सांगीताला.
तसेच काही तोडगे मी तीला सांगितले. इंदूसाठी सिद्ध वनस्पतीद्वारे प्रभावीहवन करून त्या हवामानाचा भस्म तिला दिला. भस्म नवऱ्याला जेवणातून देण्यास सांगितले. तिनेही पूर्ण श्रद्धेने वरील सर्व उपाय सार्थकी केले. तिचा नवरा दारूच्या आहारी गेला होता. जुगार खेळत होता, तिला मारहाण करत होता व बाहेरख्याली असून शेजारील बाईच्या नादी लागला होता.
परंतु नाथांच्या कृपेने व गुरु आशीर्वादाने मी दिलेला भस्म व इतर गोष्टींनी आपली सिद्धता सिद्ध करण्यास समर्थ ठरले. अशा अनेक गरीब निराधार स्त्रिया माझ्या या आध्यात्मिक प्रवासात मला भेटल्या. माझ्या कुवतीप्रमाणे प्रत्येकांचे दुःख दूर करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील ही सर्व नाथांची कृपा.....
Photo by Austin Guevara from Pexels |
⚉ घाटकोपर येथे राहणाऱ्या हैदराबादि स्त्री माझ्या भेटीस आली. जी प्रत्येक घरात जाऊन घरकाम करीत होती. या स्त्रीला सुद्धा नवऱ्याचा असाच त्रास होता. नवरा पूर्णतः परस्त्री च्या नादी लागलेला होता. जुगाराचे वेड होते. घर खर्च तो स्वतः चालवत नव्हता. त्याची बायको कमवून आणायची तो जुगारात पैसे हरत असे.
सोहम भगवती मासिक वाचून ज्या घरी ती घरकाम करत होती, त्या स्त्रीने माझ्याकडे आणले. तिला पूर्ण विश्वास होता की, सोहम भगवती कार्यालयात आल्यावर आपले काम शंभर टक्के होणार. या विश्वासाच्या जोरावर व नाथांच्या कृपेने मी तिला सिद्ध कुंकू, प्रभावी कवच, प्रभावी धूप कांडी व भस्म इतर काही वनस्पती, विशिष्ट तोडगे या सर्वांच्या जोरावर तिचा नवरा तिच्याशी व्यवस्थित वागू लागला व त्यांचा संसार आज रोजी सुखी आहे.
सिद्ध कुंकुम
सिद्ध कुंकू हे अशा स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी तयार केलेले आहे. ज्या व्यक्तींना नवऱ्यापासून जाच किंवा इतर कारणाने त्रास होत असेल किंवा एखाद्या स्त्रीचा पती तिच्याकडे लक्ष देत नसेल व तो इतर ठिकाणी नादी लागला असेल तर सिद्ध कुंकुम चा नित्य वापराने तिचा पती अथवा पत्नी त्याला किंवा तिला पूर्ववत प्राप्त होऊ शकते. या कुमकुम मध्ये विशिष्ट प्रभावी वनस्पतींचा, भस्माचा, मंत्रांचा वापर केला असून सिद्ध कुंकुम गुणकारी, अनमोल उपयोगी आहे. यासोबत प्रभावी धूप काडीचा वापर अवश्य करावा.
सिद्ध कुंकुम |
प्रभावी धूप |
--------------------------------------------------------------------
Wisdom does not come without experience.
⚉ Mrs. Indu from Malad came to visit me in the office. She was terrified, crying. Guruji, save my world. That woman is destroying my world. I gave her water to drink and said calm down. Wrote down their complete information. It turned out that her husband had been hypnotized by the woman next door. So he was beating his wife.
Seeing Indu's information, he suggested some solution, plant-incense. She came to visit me immediately. Despite her poor condition, she told me that she had an active shield and a particular plant to use in her meal.
I also told her some solutions. Influenced by the proven plant for Indus, it gave her the ashes of that weather. Bhasma asked her husband to give her food. She also fulfilled all the above measures with full faith. Her husband had gone on an alcohol diet. He was gambling, beating her, and was out and about.
But with the grace of Nath and the blessings of Guru, the ashes and other things I gave were able to prove their worth. Many such poor, destitute women met me on this spiritual journey. I will always be ready to alleviate the suffering of every one according to my strength.
Photo by Andrea Piacquadio from Pexels |
⚉ A Hyderabadi woman from Ghatkopar came to visit me. Who went to every house and did housework. This woman had a similar problem with her husband. The husband was utterly obsessed with adultery. Gambling was crazy. He was not running the house himself. He used to gamble to earn money for his wife.
After reading Soham Bhagwati magazine, the woman at the house where she was doing housework brought it to me. She was confident that when Soham Bhagwati came to the office, her work would be one hundred percent. On the strength of this faith and by the grace of Nath, I gave her Siddha Kunku, an active shield, a useful incense stick, and some other plants, unique solutions, all her husband started treating her properly, and their world is happy today.
Siddha Kunku is made for such women and men. People who are being harassed by their husbands due to harassment or other reasons or if a woman's husband is not paying attention to her and she has become naदीve elsewhere, then by regular use of Siddha Kunkum, her spouse can get her or her back. In this kumkum, specific useful plants, ashes, mantras are used, and proven kumkum is beneficial, invaluable. Also, a helpful incense stick must be used.
No comments:
Post a Comment