सत्य अनुभव
भाग-२४
⚉ त्यावेळेस विरारहून कारेकर नावाच्या महिला माझ्याकडे आल्या होत्या. त्यांचा प्रश्न असा होता की, त्यांची मुलगी वय वर्ष तेवीस असून सॉफ्टवेअर इंजिनियर होती. एके दिवशी (तिच्या सांगण्यानुसार) ती काम करीत असलेल्या कॉम्प्युटर मधून भूत आले होते. आणि तिला पछाडले.
परंतु प्रत्यक्षात ती विशिष्ट ठिकाणी फेऱ्यात आली होती. त्या दिवसांपासून विचित्र चाळे करणं, डोळे फिरवणे, सतत बडबडत राहणं. अशाप्रकारे ती वागत होती. दिवसेंदिवस तिची प्रकृती खूप बिकट झाली. तब्येतीने खूप बारीक झाली. त्यांचे प्रश्न पाहिल्यानंतर आदेश घेऊन त्यांच्याकडे नवनाथ याग करण्याचे ठरवले. त्यानुसार योग्य वेळ ठरवून आम्ही त्यांच्या घरी गेलो.
Photo by 3Motional Studio from Pexels |
घरात प्रवेश केल्यानंतर ती मुलगी माझ्याकडे रागारागाने बघायला लागली. थोड्या वेळात आमची हवनकुंडाची मांडणी झाल्यावर ती मुलगी स्वयंपाक घरात जाऊन काहीतरी बडबडायला लागली. मी हि तिच्यापाठी गेलो. आणि मी तिला विचारले काय झालं त्यावर दात-ओठ खात "नाही" म्हणाली हे हवन करायचे नाही. मी म्हटलं हवन तर होणारच आणि तुझा त्रास ही संपणार. त्यावर ती मुलगी रडायला लागली.
मी म्हटलं तुझी नाटकं बंद कर! अन्यथा मला इथेच तुझ्यावर मंत्र प्रयोग करावे लागेल. त्यानुसार गपचूप एका ठिकाणी जाऊन बसली. हवन पूर्ण होईपर्यंत ती मुलगी शांत होती. त्यानंतर ती त्या रात्री काहीही जेवली नाही व पुढे पुढे तिच्या स्वभावात खूप प्रभावशील फरक पडत गेला. नंतर तिच्या आईला तिच्यावर भस्मप्रयोग करायला सांगितला. ते ती नित्यनियमाने करत होती. आज मितीस ती व्यवस्थित असून एका चांगल्या कंपनीत काम करते. घरचे सर्व आनंदी आहे. ही सर्व नाथ किमया आहे.
⚉ At that time, a woman named Karekar came to me from Virar. His question was, his daughter was twenty-three years old and a software engineer. One day (according to her) a ghost came from the computer she was working on. And haunted her.
But in reality, she was touring a particular place. Strange jokes from those days, rolling eyes, always blabbering. That's how she was behaving. Her condition worsened day by day. Health became very fine. After seeing their questions, he took orders and decided to offer Navnath to them. We went to his house at the right time.
Upon entering the house, the girl started looking at me angrily. Shortly after our fireplace was set up, the girl went into the kitchen and started blabbering on. I followed her. And I asked her what happened and she said "no" by biting her teeth. I said Havan would happen and your troubles will end. The girl started crying.
I said, stop your drama! Otherwise, I have to experiment with you right here. Accordingly, she secretly went to a place and sat down. The girl was quiet until the funeral was over. After that, she didn't eat anything that night, and later on, there was a dramatic change in her temperament. She then asked her mother to burn her. She was doing it regularly. Today, she is beautiful and works for a good company. The house is all happy. This is all Nath Kimya.
Manufactured from 250 millions year old himalayan rock salt A Salt Crystal Lamp in your vicinity will help your wellness and keep the air around you healthful, clean, ionized naturally, and energatic. Best recommended in bed rooms, in living rooms, in dining rooms, in the hall way, in meditation rooms, near televisions, near computers and around smokers Each Lamp weight is 4 to 5kgs. Suitable for a room up to 12 square metres bedroom, living room or office Comes with certified cable and 2 Philips bulbs
No comments:
Post a Comment