Wednesday 1 July 2020

Real Experience-सत्य अनुभव-Episode-21

सत्य अनुभव
भाग-२१

श्री. पाध्ये राहणार दहिसर, हे माझ्याकडे त्यांच्या समस्या घेऊन आले. ते मोठ्या कंपनीत कामाला होते. ते रिटायर् असूनही कंपनीने त्यांना त्यांच्या कामाच्या कौशल्याने परत एका वर्षाकरिता कामावर घेतले होते. त्यांना एकच नवसाचा, सवाई नावाचा मुलगा आहे. मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर असूनही काम नव्हते. घरात आजारपण, कटकट व अशांतता असल्याने पाध्ये खूपच हैराण झाले होते. कोणत्याही परिस्थितीत मला या त्रासातून बाहेर काढा! अशा प्रकारे त्यांची विनवणी होती.

Photo by Vlad Chețan from Pexels

मी नाथाकडून आदेश घेतला व त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दलच्या निवारण्यासाठी उपाय योजना सांगितले व ती त्यांनी करण्याची तयारी दर्शवली. मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर त्यांच्या घरी हवन करायला गेलो. हवन पूर्ण होताच मला पाध्येनी त्यांच्याकडे असलेल्या त्यांच्या गुरूंनी दिलेल्या वस्तू दाखविल्या. त्या पाहताच मी त्यांना त्या विसर्जन करण्यास सांगितल्या. कारण त्या वस्तू अघोरी होत्या. 

नंतर काही दिवसातच त्यांच्या जीवनातं आमूलाग्र फरक पडला. मोठ्या कंपनीत असलेले श्री पाध्येनी अजून पुढचा करार केला. मुलाला एका कंपनीत  २.५ लाखाची नोकरी लागली. घरात चैतन्यमय वातावरण झाले. ही घटना 2004-05 ची आहे.

आज मुलाला गडगंज पगार आहे. या जोरावर त्यांनी मोठा फ्लॅट घेतला व घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी सुसंस्कृत, गुणी मुलगी पाहीली, नाथाचे आदेश घेतले व तो आपल्या संसारात सुखी आहे. श्री पाध्ये अजूनही मोठ्या कंपनीत कामावर जात आहे. नाथांची लीला अपरंपार आहे.  त्यांची कृपादृष्टी म्हणजे जीवनाचा आधार आहे. अथवा हे जीवन अंधारमय वाटते.
Special Sambrani Packages from the House of Cycle Brand This Pack Contains 3 Special Packs of Sambrani Burning Time: Jumbo Pack ( 40 Min ), Navin ( 20 Min ), Naivedya ( 20 Min ) Fragrances: Resin, Benzoin 12 Naivedya Cups + 4 Big Jumbo Cups + 12 Navin Cups Total 28 Cups



Real Experience

Episode-21


Mr. Padhye will stay in Dahisar; this brought their problems to me. He worked for a large company. Despite his retirement, the company hired him back for a year with his work skills. They have one son named Navai, Sawai. The boy was a software engineer but did not work. Padhye was very disturbed due to illness, quarrels, and unrest in the house. Get me out of this mess anyway! Thus was his plea.

I took orders from Natha and told him about the solution to the problem, and he was ready to do it. I went with my colleagues to perform Havan at their house. As soon as the Havan was completed, Padhyani showed me the items given to him by his Guru. Seeing that, I told them to do that immersion because those things were Aghori.

Within days, his life changed dramatically. Mr. Padhye, who is in a big company, signed another contract. The boy got a job of Rs 2.5 lakh in a company. There was a lively atmosphere in the house. This incident is from 2004-05.

Today the boy has a hefty salary. With this, he took a big flat, and the family saw a cultured, virtuous girl for his marriage, took Natha's orders, and he is happy in his family. Mr. Padhye is still working in a big company. Nathan's style is unparalleled. His grace is the basis of life. Or this life seems dark.

No comments:

Post a Comment