बालपणाचा काही काळ माझा गरिबीत गेला त्यामुळे या मूळ विषयाचे विषयांतर झाले आणि मी माझे घर गरिबीशी झगडू लागलो. परंतु शालेय शिक्षणानंतर मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्या मित्राकडे ज्यांना उत्तम संमोहनशास्त्र येत होते त्यांच्या भेटीसाठी गेलो. त्या सरानी माझ्याकडून कोणताही मोबदला न मागता केवळ आपल्या मित्रासाठी त्याच्या मुलाला शिकवायचे ठरवले. मी दररोज त्यांच्याकडे जाऊन ती विद्या अवगत करण्याचा प्रयत्न करीत होतो.
अनेक दिवसांनी त्यांनी माझी उजळणी करून घ्यायचे ठरवले व एका समूहाला संमोहन करण्यास सांगितले १०० पैकी ९५ टक्के व्यक्ती माझ्या प्रयोगातून संमोहित झाल्या होत्या ते सर्व माझ्या आदेशावर वागत होते. माझी छाती कित्येक पटीने फुलली होती पण धाकधुक सुद्धा होती कि हे सर्व या प्रयोगातून सहीसलामत बाहेर यायला हवेत अन्यथा माझे शिक्षण फोल ठरेल. परंतु दैवाने मला साथ दिली होती आणि माझा देवावरचा विश्वास दृढ झाला होता. सरानी माझी पाठ थोपटून मला जवळ घेऊन मला भरभरून आशीर्वाद दिला व प्रयोग सिद्ध केल्याबद्दल शाबासकी दिली.
या अभिमानाने मी घरी परतलो जसे कि मला मोठे पारितोषिक मिळाले असेल. त्यानंतर मी या प्रयोगाच्या सरावासाठी अनेकांवर नशीब आजमावले आणि मी प्रत्येकवेळी यशस्वी होत गेलो. काही दिवसांनी मला सरांचा फोन आला कि तू मला भेटायला ये. त्यांच्या आदेशानुसार मी त्यांना भेटायला गेलो तर तिथे माझी बरीच लोक वाट बघत होती सरांच्या सांगण्यानुसार मी तिथे उपस्तित लोकांना या शास्त्राची माहिती देऊन काही प्रात्यक्षित करून दाखिवली. यातील काही प्रमुख अनुभव मी तुम्हाला पुढील ब्लॉगमध्ये सांगीन...
Some of my childhood was spent in poverty so this original subject was diverted and I started fighting my home poverty. But after school, I went with my father to visit his friend who had a great hypnosis. That Sir decided to teach her son only for her friend without asking me for any compensation. I used to go to them every day and try to make them aware of that knowledge.
After several days, they decided to revisit me and asked a group to hypnotize. 95% of the 100 people who were hypnotized by my experiment were all following my orders. My chest was swollen many times but I was also worried that all this would have to come out of this experiment unscathed otherwise my education would be a fallacy. But God helped me and my faith in God was strengthened. Sir patted me on the back, took me close and blessed me profusely and gave me a compliment for proving the experiment.
With this pride I returned home as if I had received a great prize. Since then I have tried my luck on many to practice this experiment and I have been successful every time. A few days later I got a call from Sir asking her to come and see me. When I went to meet them as per their order, many people were waiting for me there. According to Sir, I demonstrated this scripture to the people present. I will share some of these key experiences in the next blog ...
No comments:
Post a Comment